पक्षकलह बाबत सूचना ४

1 तुम्हाम लढाया व भांडण कशा महित उत्त्पन्न होत? तुम्ह्ने शरीरम ज्या वासना लढाई करत तेन्हे महित न्हाका? 2 तुह्मू इच्छा धरत तरी तुम्हाला मिळ न्हा; तुह्मू घात व हेवा करत तरी पाहेजेता मिळवानि तुह्मू समर्थ न्हा; तुह्मू भांडत व लढत; तुह्मू माघत न्हा; म्हणून तुह्माला मिळ न्हा. 3 तुह्मू माघत पण तुह्माला मिळ न्हा; करण तुह्मू आयोग्य प्रकार माघत, म्हणजे आपल्याला मज्या करवानी खर्च करवानी म्हणून माघत. 4 आरे अविश्वासू मानसस हो, जग नि मैत्री हि देवने बरोबर वैर आस हाय तुम्हाला माहिती न्हा का? जो कोणी जेग ना मित्र होवानी जोय तो देवना वैरी होयना आस. 5 जो आत्मा आपल्या ठायी वस्ती कर त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाट हाय शात्र ना मन्हा व्यर्थ आस असा तुम्हाला वाट काय? 6 तो जास्त कृपा कर म्हणून शास्त्र आख देव गर्विष्ठाना विरोध कर, आणि लीनांवर कृपा कर. 7 म्हणून देवन्या अधीन व्हा; आणि सैतानला आडवा, म्हणजे तो तुम्हा पहीन पळी जाही. 8 देवजवळ या म्हणजे तो तुम्ह्न्या जवळ इ. आरे पापी जनास हो, हात निर्मीळ करा; आरे दोन बुध्दीन्या मांनसास हो आपला अंतकरन शुद्ध करा. 9 कष्टी व्हा, शोक करत, रडा; तुम्ह्न्या हासवाना शोक व्हावा व तुम्ह्न्या आंदना विषाद व्हावा. 10 प्रभूपुढ नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उंच करी. 11 बंधू स्वा, एकमेकसण्या विरुद्ध बोलू नका, जो बंधूविरुद्ध बोल व आपल्या बंधूला दोषी आख तो नियमन्या विरुद्ध बोल व नियमला दोषी ठरव; आणि जर तू नियमला दोषी ठरवस तर तू नियम पाळणारा न्हास, न्यायाधीश आसस. 12 नियमकर्ता व न्यायाधीश आसा एकच आस. तो तारवाला व नाश करवला समर्थ आस. तर आपल्या शेजारीला दोषी ठरवनारा तू कोण? 13 आहो ! जा तुम्हू म्हणत की, आपण आज उद्या एक शहरम जाऊ. तय एक वर्ष घालवू आणि व्यापार म कमाई करू, 14 ता तुम्हांला उद्याना समज न्हा, तुम्ह्ना आयुष्य ता काय? तुम्हू वाफ आसत ती थोडा वेळ दिसइ, आणि मग नाहीसी होय 15 आसा ना म्हणत. प्रभूनी इच्छा असइ तर आम्हू जगू व अमुक अमुक करू आस म्हणा 16 आता तुम्हू गर्विष्ठ आसत म्हणून फुशारकी मारता; आसी सर्व प्रकरणी फुशारकी वाईट आस 17 चागला करवा नी कळत आसयी जो ता कर न्हा तेन्हा ता पाप आस.