1 आहो धनवान हो जा क्लेस तुम्हला होणार आस तेन्हे विषयी रडी आक्रोस करा. 2 तुम्ना धन नासलेला आस व तुम्ह्ने कपड सला गंज लागणी आस 3 तुम्ह्ना सोना व तुम्ह्ना पैसा. यावर गंज चढणा आस; तेन्हां तो गंज तुम्हा विरुद्ध साक्ष होई, आणि तो ´अग्नी प्रमाण तुम्ह्ना देह खाई ´शेवट ने दिवस स्ने साठी तुम्हू धन साठवी ठेव्या आस 4 जोआ, जे काम करणार तेस तुम्ह्नी शेती कापीत तेंही तुम्हू आडवी ठेवलेली मजुरी ओरडत रह्रहित ; आणि कापणी करन्हार सना आक्रोश सेनाधीश प्रभूने कानी गया आस. 5 तुम्हू पृथ्वीवर चैनबाजी व विलास कऱ्या, वधवाणी दिवस्म; तुम्हू आपली मन नी तृप्त ता कऱ्या 6 नीतीमानला तुम्हू दोषी ठरव्या, तेन्हां घात कऱ्या; तो तुम्हाला विरोध कर न्हा 7 आहो बंधूस हो प्रभुणे आगमन पर्यंत धीर धरा. जोआ, शेतकरी भूमी न्या मोल् मोलवान पिक नि वाट जोय, तो ´पहिला व शेवटला पाऊस ´मिळेपर्यंत तेन्ह्र विषयी तो धीर धर. 8 तुम्हू ही धीर धरा, आपला अंत;करण स्थिर करा, कारण प्रभूनी आगमन नी वेळ वनी आस. 9 बंधूस हो, तुम्हू दोषी ठरू न्हा म्हणून एकमेकास विरुद्ध कुरकुर करू नका; जोआ न्यायधीश दारणे जवळ उभा आस. 10 भावास ओ, जे संदेष्ट प्रभूने नावं म बोलवेल तेस्ना दुख;सहन व तेस्ना धीर तेन्हे विषयी कित्ता ल्या. 11 जोआ, जेस्ह सहन कऱ्या तेसाला आपुन धन्य म्हणत, तुम्हू इयोबना धीरने विषयी आय्की आसत, आणि तेन्हे विषना प्रभुना जो उदेश अस्ताल तो तुम्हू जोध्या आस या वरीन प्रभू फार कनवाळू व दयाळू आस हाय तुम्हाला दिसी वना 12 मान्हे बंधूस ओ, मुख्यत; शपत वाहू नका सर्ग नी, पृथ्यी नी किंवा दुसरी कशानी ही शपत वाहू नका. तुम्हू दोषी ठरू न्हा म्हणून तुम्हास, हा आख्वानी आसयी तर हा आखा, न्हा आख्वानी आसयी तर न्हा आखा. 13 तुम्ह्ने पैकी कोण दु;ख भोगत रहित? तेस प्रार्थना करवानी पाहिजे. कोण आनंद म आस काय? तेस स्तोत्र गावा. 14 तुम्ह्ने पैकी कोणी दु;खनाइ म आसत का? त्यान्ह् मंडळी ने वडील ला बोल वावा आणि त्यान्ह् प्रभूने नावम त्याला तेल लावा व तेज वरीन कळकळ नि प्रार्थना करवा. 15 विश्वासनी प्रार्थना दु;ख नारासला वाचव आणि प्रभू त्याला उठवी आणि तेन्ह् पाप करणा असइ तरी त्याला क्षमा करी. 16 तवा तुम्हू निरोगी व्हा म्हणून आपल पाप एकमेकास पण कबूल करी एकमेकास्ने साठी प्रार्थना करा नीतिमान नि प्रार्थना कार्य करवा नि लय प्रबळ रय. 17 एलिया आपले सारखा सभावना माणूस आसनाल तेन्ह पाउस पडू न्हा आशी अग्रणी प्रार्थना करणा आणी साडे तीन वर्ष पुथ्वीवर पाऊस पडणा न्हा. 18 परत त्यान्ह प्रार्थना करणा, तव्हा आकाशा महित पाउस पडणा, आणि भूमीन आपला फळ उगवनी. 19 मान्हे बंधूस ओ, तुम्हा पैकी कोण सत्य पहिन दूर गया आस आणि त्याला कोण माघारी फिरवणा, 20 तर मग पापी मानुसला तेन्हे चुकलेल्या मार्गपासून तो फिरव तो तेन्हां जीव मरण महित वाचवी व पापस्नी रास झाकी टाखयी; हाय ध्यानम ठेवा.