जीभ ताब्यात ठेवा ३

1 मान्हे बंधूस ओ तुम्हू पुष्कळ जन शिक्षक होऊ नका; कारण आपल्याला अधिक दंड होई हाय तुम्हाला माहित आस. 2 कारण आपुण सगळच चुका करत. कोणी जर बोलवणी चूक न्हा तर तो माणूस पूर्ण आस. तो सर्व शरीर आकळी ठेवाणी समर्थ आस 3 घोड्सला आपुन आकळी ठेऊ म्हणून आपुन तेन्हे तोडं लगाम घालत तर तेन्हा सर्व शरीर आपुन फिरवत; 4 नावही जोआ. ती यव्ह्डी मोठी आस तरी प्रचंड वारा वहार लोटाइ जाय, तरी सुकाण दारणी इच्छा आस तिकड ती लहानशा सुकाण फिरवी जाय, 5 तसीच जीभही लहान अवयव आसी मोठ्या गोष्ठी स्नी बडाई मार विचार करा, कितीतरी मोठा जंगल लहान आग्न पेटवी जाय ! 6 जीभ हि आग आस; ती अनितीना भवन आस; आपल्या आवयम सर्व शरीर अमंगळ करणारी अवयव जीभ आस; ती सृष्टीनी चक्र पेटवणारी आणि नरकन्ये पेटलेली अशी आस. 7 श्वापद पक्षी, सरपटणार प्राणी, व समुद्र महील जीव हे प्रत्यक ना स्वभाव मनुष्य स्वभावला वश होत आस, आणि होयना आस; 8 परतू मानसस पैकी कोणीही जीभ ला वश करवानि समर्थ न्हा; ती शांती रहित आस दुष्ट आस व प्राण घातक विसन भरलेली आस 9 तीन्हे बरोबर. जो प्रभू व पिता तेन्ही आपण स्तुती करत; आणि देव न्या प्रतिमा प्रमाण केलेला माणसास ला तिज पहिन शाप हि देय; 10 एकच तोड महीन स्तुती व शाप निघत मान्हे बंधूस ओ, ह्या गोष्टी अशा प्रकार होऊ देवू , 11 झरा द्र महित गोड पाणी व कडू पाणी निघ का? 12 मान्हे बंधूस ओ, अंजीरला जैतन न फळ किंवा द्राक्षवेल ला अंजीर इहीत का? तसाच खाऱ्या पाणी महित गोड पाणी निघणार न्हा. 13 तुम्हाम ज्ञानी व समंजस कोण आस? तेन्ह शाहन पण तेन्हे चागले वाग्नुकम दाख्वानी. 14 पण तुम्ह्ने मनम तीव्र मस्तर व तट पाडवाना स्वभाव आस तर ताठा मिरवू नको, व सत्य विरुद्ध लबाडी करू नको. 15 हाय ज्ञान वरून उतर न्हा; तर ता ऐहीक आधार्मिक आणि सैतानी आस 16 कारण जय मत्सर व स्वार्थी ध्येय आदळत तय अव्यवस्थित पणा व सर्व पकारन वाईट व्यवहारही आदळत. 17 वरून येन्हारा ज्ञान पूर्ण शुद्ध आस; शिवाय ता शांती प्रिय, सौम्य, समजूत होवानी जोगा, द्या व उतेजेन देणारा आस; तसाच ता पक्षपाती न्हा करणारा व कळकळी नि आस, 18 पण शांती करणाऱ स्ने साठी नीतिमत्व ने रूपम फळ देणार बी शांतीम पेरले जाय.