1 मान्हे बंधूसो गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त याजवर विश्वास ठेवणार तुम्हू तोंड जुई वागू नका, 2 सोनानी आंगठी घालेल व भपकेदार कपड घालेल एखांदा माणूस तुम्ह्न्या सभास्थानम वना, आणि भिकारीने सारखा कपड घातलेला एक द्लिंदर वना, 3 तुम्हू भपकेदार कपड घालेल मानुस्तेव जोई म्हणत हि जागा चांगली आस. तय बसा; आणि द्लिंदरला म्हणत, तू तय उभा रह, नइतर मान्हे पदासना जवळ खाली बस; 4 तर तुम्हू आपल्याम भेदभाव ठेवत का नहा? आणि वाईट विचार न्यायधीश होयंत का न्हा? 5 मान्हे प्रिय बंधूस हो आयका; लोकास्ने दृष्टीन जे द्लीन्द्री आसत तेसाला विश्वाने संमनधा ने धनवान होवानी आणि जा राज्य देवन आम्हावर प्रीती करणारसला देऊ केलेलं त्यान्हे वारीस होवानी तेन्ह निवडना आस किं न्हा? 6 तर तुम्हू दरिद्र सना अपमान करीत धनवान लोक तुम्हावर जुलूम करत आणि तेच तुम्हाला न्याय सभाम ओढी लीजात का नाहा? 7 जा उत्तम नाव तुम्हाला प्राप्त होयना आस तेंही निंदा तेच करत का ना? 8 तसीच; तू आपल्या सारखी आपल्या शेजारीवर प्रीती कर आता हाय शास्र्त्लेख राजमान्य नियम तुम्हू पूर्णपण पाळत तर ता बरा करत; 9 परंतु जर तुम्हू तोंड जोई वागत तर पाप करत; आणि उल्लंघन करणार असा नियमशास्र्त व्दारे दोषी ठरत 10 कारण जो कोणी संपूर्ण नियम शास्र्त पाळ आणि एक गोष्टी विषयी चूक तो सर्वास विषयी दोषी होय. 11 कारण शरीर समंध करू नको; आसा ज्यान आख्णाल. त्यान्ह्च खून करू नको, हाई पण आख्णाल. तू शरीर समंध करणास नाहा पण खून करणास तर नियम शास्त्र उल्लंघनार होयना आस 12 स्वंतत्र न्या नियमन तुम्ह्ना न्याय होणार आस, हाई लक्षाम ली बोला व वागा. 13 कारण जेन्ह दया करणा नाहा तेन्हा न्याय दयाने बरोबर होणार नाहा; आणि दया न्यायवर विजय मिळव. 14 मान्हे बंधूस हो मान्हे ठायी विश्वास आस. आसा कोणी म्हणत आसइ तर तो क्रिया कर न्हा तर तेन्हे पासून काय लाभ? तो विश्वास तेज्वाला तारण करवा नि समर्थ आस का? 15 भाऊ किंवा बहीण हि उघडी असत. तेसाला रोज्नी आननी वान आस. 16 आणि तुम्हाम कोणी तेसाला आख. सुखन जा. उब ल्या व तृप्त व्हा; पण तेस्ने शरीरला पाहिजे ता तेसाला तुम्हू देत न्हा तर त्यापासून काय लाभ? 17 ह्याप्रमाण विश्वास ने बरोबर जर क्रिया न्हा तर तो जात्या निर्जीव आस 18 कोणी आखइ, तुन्हे ठायी विश्वास आस, आणि मला क्रिया आसत; क्रियावाचून तू आपला विश्वास मला दाखव, आणि मी आपला मान्हे क्रिया न तुला दाखव् सुख, 19 एकच देव आस, आस विश्वास तू धरस का? ता बरा करस; भूतही तसाच विश्वास ठेवत व थरथर कापत, 20 अरे बुध्दीहीन माणूस क्रियावाचून विश्वास निरर्थक आस हाय समजवानी तुला काय पाहिजे? 21 आपला बाप आब्राहाम यान्ह् आपला पुत्र इसहाक ह्याला यज्ञवेदीवर आर्पण तेच्याम तो क्रियान नीतिमान होय्णाल न्हा काय? 22 विश्वास तेन्हे क्रियासहित कार्य करत ह्र्य्णाल, क्रियान विश्वास पूर्ण होयना, हाय तुला दिस; 23 आब्राहामन देवर विश्वास ठेवणा, आणि ता त्याला नीतिमत्व असा गणन्याम वना; आणि त्याला देवना मित्र म्हण्वानी होयना, हाय शात्रलेख पूर्ण होयना. 24 तर मग केवळ विश्वासने मूळ न्हा, तर क्रियान माणूस नीतिमान ठर हाय तुम्हू जोत. 25 तसाच राहाब वेश्या हीन देखील जासुद्ना पाहुणचार करणी व तेसाला दुसरे वाटण काढी दिन्ही; याच्याम ती क्रीयासन नीतिमान होय्नी न्हा काय? 26 म्हणून जसा शरीर आत्मावाचून निर्जीव आस तसा विश्वाससही क्रिया वाचून निर्जीव आस,