1 तव्हा निर्जीव कृतासने बद्दल पश्चाताप देववरना विश्वास, 2 आन बाप्तिस्मान, हात वर ठेववानी, मृतासने पुनरुथानना व सार्वकालिक न्यायना शिक्षान, हाय पाया परत न घालता, आपुनी ख्रिस्ताने विषयीने प्राथमिक बाबीसमंधी बोलवानी सोडी प्रौढतेप्रत जावानी नेटान प्रयत्न करू या. 3 देव होऊ दि तर आपुनी हाय करू. 4 कारण ज्यासाला एकदा प्रकाश मिळणा, ज्यास स्वर्गीय दानासनी रुची[चव] लीद्या, जे पवित्र आत्मान वाटेकरी व्हयनत, 5 आन ज्यास देवने सुवचननासनी व येणारे युगणे सामर्थानी रुची लीद्या, 6 ते जर पतित व्हयनत तर त्यासाला पश्चाताप व्हई असा त्यासना परत नवाकरण करणा अशक्य आस; कारण ते देवने पोऱ्याला स्वतःपुरता नवानवधस्तंभवर खिळत व त्याना उघड अपमान करत. 7 कारण जी भूमी[जमीन] आपल्यासवर वारवार[सारखासारखा] पडलेला पाऊस पी आपली लागवड करणाऱ्यासला उपयोगी अशी वनस्पती उगव[उपजाव, तिला देवना आशीर्वाद मिळ; 8 पण जी जमीन[भूमी] काटकुसळ उगव ती नापसंत व शापित होवानी बेतम वन्ही आस;तिना शेवट जाळनाम आस. 9 जरी आम्हू अस बोलत तरी, प्रिय जनास्व, तुमने विषयी याने साठी आम्हासला ह्यानेपेक्षा अधिक चागले व तारणला निगडीत गोष्टीम खातरी आस. 10 कारण तुमन कार्य व तुम्हू पवित्र जनासनी केलेली सेवा आन तुम्हू देववर दाखवखलेली प्रीती, हि इसराई जावानी तो अन्यायी नहा. 11 आमनी इच्छा आस का, तुम्हास पैकी प्रत्येकान आशाने विषयी पूर्ण खातरी करी लेवानी हेतून तशीच आस्था शेवटपर्येत व्यक्त करावा, 12 म्हजी तुम्हू आळशी व्हवा नहा, तर विश्वासने व धीरने योगे जा अभिवचनना वारसा उपभोगनार व्हत त्यासन अनुकरी व्हवा. 13 देवन आब्राहामला वचन दिना तव्हा त्याला शपथ लेवानी[वाहवाणी] स्वतःपेक्षा कोन्ही मोठा नसल्यानेमूळ त्यान आपली स्वतानीच शपथ वाही आखणा का, 14 मय तुला आशीर्वाद देसूकच देसुक व तुला बहुगुणीत करसुकच करसुक. 15 त्यान धीर धरणा म्हणी त्याला अभीवचनने नुसार लाभ व्ह्य्ना. 16 माणस आपलेपेक्षा मोठासनि शपथ वाहत;आन आपला आखलेलाना समर्थन[खरा] करवानी साठी त्यासम शपथ सगळे वादासना[भांडनासना] शेवट आस. 17 म्हणी आपले संकल्पासना अचलता अभीवचनने वतनदारासला विशेष दाखवावा हे इच्छान शपथने द्वारे मधी पडणा, 18 यानेसाठी का, जे आपुनी, स्वतःने पुढ ठेवनाम येयल आशा हस्तगत करवानीसाठी आश्रयला धावनत, त्या आपल्यासला ज्याविषयी खोटा बोलना देवला अशक्य आस आसे दोन गोष्टीने द्वारे चागला उत्तेजन मिळावा; 19 ती आशा आपल्यासला जीवना नांगर आशी स्थिर व अढळ पडदाने मधले मधले भागी पोहोचणारी आस. 20 तय मलकीसदेकने संप्रादयाप्रमाण युगानुयुगना प्रमुख याजक व्ह्लेला येशू अग्रगामी असा आपलास करता मधी गया आस.