1 प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यामहीन लेल्याला आशी देवने विषयीक गोष्टीस बाबत मनुष्य ने करता नेमलेला रहय. ह्याने साठी का, त्यान दान व पापासने बद्दल यज्ञ हे दोन्ही अर्पावा. 2 अज्ञानी व बहकनार ह्यासने बरोबर तो सौमतान वागू शकी , कारण तो पण स्वता दुर्बलतान वेधेल[वेषटीलेला] आस, 3 आन हे दूर्लबताने मूळ त्यान जसा लोकासने साठी तसा स्वतः साठी पण पापासने साठी अर्पण केले पाहिजे. 4 हाय मान कोणी आपुनी व्हई लेत नहा तर देवन अहरोनने सारखा पाचारण करेल आस त्याला मिळ. 5 त्याप्रमाण ख्रिस्तान पण प्रमुख याजक होवानी साठी आपले स्वतःला गौरवना नहा, तर ज्यान त्याला आखणा का, तू मान्हा पोऱ्या आसस. आज मय तुला जन्म दिना आस, त्यान त्याला गौरवना. 6 त्याप्रमाणच दुसरे ठिकाणी पण तो आख, मालकिसदेकासने संप्रदाय प्रमाण तू युगानुयुग याजक आसस. 7 आपल्यासला मरणमहीन तारवानी जो समर्थ आस त्यानेजवळ त्यान आपले देहवस्थने दिवसम, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळी प्राथना व विनवणी कऱना, आन ती त्याने सद्भक्तीने मूळ ऐकनाम वनी; 8 तो पोऱ्या आशी पण जा दुखः सोसना तेणेकरी तो आज्ञाधारकपणा शिकणा; 9 आन परिपूर्ण केला जाई तो आपले आज्ञांम रहनारे सगळासना युगानुयुगना तारणना कर्ता व्ह्यना, 10 आन त्याला मलकीसदेकने संप्रदाय प्रमाण प्रमुख याजक असा देवपहिन संबोधनाम वना. खरे ख्रिस्त शिष्यने मार्गान प्रगती करवानी आवश्यकता 11 ह्यानेविषयी आम्हाला पुष्कळ आखवानी आस;ता तुम्हाला समजी आखवानी कठीण आस, कारण तुम्हू ऐकनाम मंद व्ह्यन आसत. 12 वास्तविक एवढे काळम तुम्हू शिक्षक व्ह्वानी पाहिजे व्हता पण तुम्हासला देवणी वचनासन मुळाक्षर परत कोणतरी शिकवावानि म्ह्त्वाना[गरजाना] आस, आन तुम्हासला दुधनी गरज आस, जड अन्न चाल नहा, अस तुम्हू व्हयन आसत. 13 कारण दुधवर रहनारा नितीम्ह्त्वाने वचन पहीन अपरिचित रहय;कारण तो आजून तान्हा आस; 14 पण ज्यासने ज्ञानेद्रीयासला वहिवाट प्रमाण चागला व वाईट समजावानी सराव व्ह्यना आस असे प्रौढसने साठी जड अन्न आस.