अध्याय ७

मलकीसदेक सारखा प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्त 1 हाय मलकिसदेक, शालेमना राजा व परात्पर देवना याजक आसनाल;अब्राहाम जव्हा राजाला मारी परत वनाल तव्हा ह्यान त्याला सामोरा जाई आशीर्वाद दिना, 2 व अब्राहाम त्याला सगळी लुटीना दशमाश दिना;तो आपले नाव ने आर्थ प्रमाण एक तर नीतिमान राजा आन दुसरा शालेमना राजा म्हजी शांतीना राजा आसनाल; 3 त्यान माता पितर, वशावळ, जन्मदिवस अथवा त्याने आयुषांना शेवट[याना उल्लेख कयचं सापडाय] नहा. तरी त्याला देवाने पोऱ्याने सारखा करनाम आल्यानेमुळ तो नित्य याजक रहय. 4 तर आता कुलाधीपती अब्राहम ह्यांन ज्याला लुटीमधले उत्तम वस्तुसना दशमांश दिना तो केवढा मोठा असावा हाय ध्यानम ल्या. 5 लेविने संतान पैकी, ज्यासाला याजकपणा मिळ त्यासाला लोकासपहिन, म्हजी अब्राहमने पोटी जन्म लेयेल आपले बांधवास पहिन, नियमशास्रप्रमाण दशमांश लेवानी आज्ञा आस; 6 पण [ परंतु] जो त्यासाने वशमधला नसणाल त्यान अब्राहमपहिन दशमांश लीना आन ज्याला वचन मिळेल आसनलत त्याला त्यान आशीर्वाद दिना. 7 श्रेष्ठापहिन [मोठासपहिन ] लहानासला आशीर्वाद मिळ हाय निर्विवाद आस. 8 इकड जोध्या तर, मर्त्य मानसासला दशमांश मिळत, पण तिकड जोध्या तर, जिवंत आसत अस ज्यासाने विषयी साक्ष आस, त्याला मिळणा. 9 आन दशमांश लेणारा लेवी ह्यान पण अब्राहमने द्वारे दशमांश दिना आसा आखता येई, 10 कारण त्याने आबासला मलकि सदेक भेटना त्यावेळेस तो त्यानेमधी बीजरुपान आसनाल. 11 ह्याजवरीन जे लेवीय याजकपनने सबंधाम लोकासला नियमशास्र प्राप्त व्ह्यना त्याने मूळ पूर्णता व्ह्येल आसती तर मलकिसदेकने संप्रदायने निराळे याजकासना उद्भव व्हवा व त्यान अहरोनने संप्रदाय प्रमाण आखलेला नसावा याना का अगत्य रहता नहा[प्रश्नचिन्ह]. 12 कारण याजकपणा बद्द्लना म्हजी नियमशास्र पण आवश्य बदलाय. 13 कारण ज्यासने विषयी हाय आखेल आस तो निराळे वंशमधला आस. ते वंशमधले कोणपण वेदीने जवळ काम करेल नसनाल. 14 कारण आपला प्रभू हो यहूदा वंशमहीन उद्भवना हाय उघड आस. याजकने बाबतीम त्या वंशविषयी मोशेन काही आखलेला नहा; 15 आन दैहिक आज्ञाने नियमास नहा तर अक्षय जीवनने सामर्थ्यान झालेला असा याजक मलकि सदेक सारखा निराळा याजक जर उद्भवना आस, 16 तर ह्याजवरून आम्हू आखलेला ता लयच[अधिकच] स्पष्ट व्हय. 17 त्याने विषयी अशी साक्ष आस, तू मलकीसदेक ने संप्रदाय प्रमाण युगानुयुग याजक आसस. 18 पुर्विनी आज्ञा कमजोर व निरोपयुगी झाल्यानेमूळ ती रद्द व्ह्यनी आस, 19 कारण नियमशास्रन कशानी पण पूर्णता करणा नहा, आन जे आशाने द्वारे आपुनी देवने जवळ जात, अशे अधिक चागले आशानी स्थापना व्ह्यनी आस; 20 आन जे आर्थी येशू शपथ वाची याजक व्ह्यना नहा, 21 [ते तर शपथने वाचून याजक झालेलं आसत;पणज्यान त्यानेविषयी तू युगानुयुग याजक आसस अशी शपथ परमेश्वरन वाहना आन ती तो बदलणार नहा, असा आखणा त्याने ते शपथ वार तो याजक व्ह्यना] 22 त्याअर्थी तो अधिक चांगले करारना जामीन व्ह्यना आस. 23 ते लय[भरपूर, पुष्कळ] याजक व्हयी गयत;कारण त्यासाला निरतर याजक रवानी मृत्यूना अडथळा व्हत रयनाल; 24 पण हो युगानुयुग रहनारा असल्याने मूळ याना याजकपणा अढळ आस. 25 यानेमुळ ह्याने द्वारे देवने जवळ जानारासला पर्णपणी तारवानी हो समर्थ आस, कारण त्यासने साठी मध्यस्थी करवाणी हो सर्वदा जिवंत आस. 26 असाच प्रमुख याजक आपल्यासला आसना योग्य आस;तो पवित्र, निर्दोष, निर्मळ आशी पापी जनासपहिन वेगळा व आकाशपहिन उंच करनाम वना आस. 27 त्याला ते प्रमुख याजकप्रमाण पाहिलान स्वतः ने पापास्ने साठी, मग लोकासने पापासने साठी प्रत्येकदिवस यज्ञ करवाणी अगत्य[[गरजाना] नहा, कारण त्यान स्वतःला अर्पिदिल्यान ता अर्पण एकदाच करी दिना आस. 28 नियमशास्र दुर्बळ असे माणसासला प्रमुख याजक नेम;पण नियमशस्रनंतर ना शपथवाही उच्चारलेला वचन युगानुयुग परीपूर्ण केलेले पोऱ्याला नेम.