अध्याय ११

विश्वासने सामर्थ्याना उदाहरण 1 विश्वास व्ह्य असे धरलेलेस गोष्टीं विषयी ना भरवसा आन न दिसणारे गोष्टीस बद्दलनी खातरी आस. 2 विश्वासने बाबतींम पूर्वजासने विषयी साक्ष देनाम वन्ही आस का. 3 विश्वासान आपल्याला कळ का, देवने शब्दान जगनी रचना व्ह्यनी, ती अशी का, जा काही दृश दिस ता वस्तूस पहिन व्ह्यना न्हा. 4 विश्वासान हाबेलन कायन पेक्षा अधिक चांगला यज्ञ देवला करणा, त्यानेवरून तो नीतिमान आस अशी त्याने विषयी साक्ष देनाम वनी. ती साक्ष देवन दानासने वेळी दिना;आन तो मरेल आसतान पण ते विश्वासने द्वारे आजून बोलत आस. 5 हानोखला मरण ना अनुभव यवा नहा म्हणी त्याला विश्वासन लोकांतरी लिजवामी वन्हा, आन तो सापडायना नहा कारण देवन त्याला लोकांतरी लीजायना;लोकांतरी होवणी आधी त्याने विषयी साक्ष देनाम वनेल का, तो देवला संतोषवता; 6 आन विश्वासनेवाची त्याला संतोषवना अशक्य आस;कारण देवने जवळ जाणारान असा विश्वास धरले पाहिजे का, तो आस, आन त्याना शोध झटी करणारासला तो प्रतिफळ देणारा आस. 7 तोपार्येंत जा जोल्याम वनाल नहा त्याने विषयी नोहाला सूचना मिळनी आन आदर युक्त भयन त्याने कुटुंबने तारणने साठी विश्वास न तारू तयार करणा;ते विश्वासने द्वारे त्यान जगला दोषी ठरवणा, आन विश्वासान प्राप्त व्ह्णारा जा नितीम्ह्त्व त्याना तो वतनदार व्ह्यना. 8 आब्राहामला पाचारण झाल्यावर जा ठिकाण त्याला वतन दाखल मिळणार आसनाल तिकड निघी जावानी तो विश्वासन मान्य व्ह्यना;आन आपुन कय चालीत हाय माहित नसतान पण तो निघी गया. 9 परदेशम रहवा तेप्रमान तो वचनदत्त देशम विश्वासान जाई रयना;तेच विश्वासन सहभागी वारीस इसहाक व याकोब ह्यासने बरोबर डेराम त्यासनी वस्ती आसनेल; 10 कारण पाये असलेल्या व देवन योजलेल्या व बांधेल नगरनी तो वाट जोत आसनाल. 11 वयोमार्यदा ने पलिकड आसतान पण साराला सुद्धा विश्वासन गर्भधारण करवानि शक्ती मिळणी, कारण तिला वचन देनाराला तिन विश्वासनीय माननेल. 12 त्याने मूळ एकापहीन, आन ता पण निर्जीव झालालास पहिन संखान आकाशमधले चांदण्यास[तारास] इतकी, व समुद्राने वाळूने इतकी अगणित संतती निर्माण व्ह्यनी. 13 हे सगळ जन विश्वासम टिकी मरणत;त्यासाला वचनने नुसार फलप्राप्ती व्ह्यणेल नहा, तर त्यास ती लांबून जोध्या व तिला वंदन कऱ्या आन आपुनी पृथ्वीवर परक व प्रवाशी आसत आसा मान्या. 14 अस आखणार आपण स्वतःने देशना शोध करत असलाना दाखवत. 15 जे देश महीन ते निघेल आसनलत ते देशला उद्देशी हाय म्हणा असता तर त्यासाला परत जावानी संधी आसनेल; 16 पण आता ते अधिक चांगलेदेशनी म्हजी स्वर्गीय देशनि उत्कंठा धरत;ह्याने मूळ आपल्याला त्यासना देव आखी लेवानी देवला त्यासनी लाज वाट नहा ```कारण त्यान त्यासने साठी नगर तयार करणा आस. 17 आब्राहामन आपली परीक्षा होत आसतान विश्वासन इसाहाकना अर्पण करणा;ज्यान वचन स्वीकारेल आसनाल तो आपले एकुलते एकना अर्पण करत आसनाल; 18 त्याला असा आखेल आसनाल का, इसाहाकनेच वंशला तुन्हा संतान आखीत; 19 तव्हा मेलालास महीन सुद्धा उठवावानी देव समर्थ आस, हाय त्यान मानना आन ते स्थितीम लाक्षणिक अर्थान तो त्याला परत मिळणा. 20 इसाहाकन याकोबला व एसावला पुढ होणारे गोष्टीस विषयी पण विश्वासान आशीर्वाद दिना. 21 याकोबन मरते वेळस योसेफने प्रत्येक पोऱ्याला विश्वासान आशीर्वाद दिना;आन आपले काठीने टोकवर टेकी देवने पाया पडणा[नमनकरणा. 22 योसेफन मरवानि वेळस इस्रायेलने संतानला निघी जावानी उल्लेख विश्वासन करणा व आपले अस्थींस विषयी आज्ञा करणा. 23 मोशे जन्मल्यावर त्याने आई बापास विश्वासान त्याला तीन महिना लपी ठुद्या, कारण ता पोऱ्या दिसवानी सुंदर आस असा त्यास जोध्या; आन त्यासाला राजाने आद्न्यान भ्याव वाटणा नाहा. 24 मोशे प्रौढ जाल्यावर त्यान स्वताला फारोने कन्यांना पोऱ्या आखवाना विस्वासान नाकारणा; 25 पापना क्षणिक सुख भोगवा यानेपेक्षा देवास ने लोकासने बरोबर दुख सोसणा हाय त्यान पसंद करी लीना; 26 ख्रिस्तप्रीथार्थ विटंबना सोसना हि मिसर देशमधले धन संचयने पेक्षा मोठी संपत्ती आस असा त्यान मानणा;कारण त्यानी दृष्टी प्रतिफळ वर आसनेल. 27 त्यान राजाने क्रोधला न घाबरता विश्वासन मिसर देश सोडणा;कारण जो अदृश आस त्याला जोत असलाने सारखा त्यान धीर धरणा. 28 त्यान व्ल्हांडन सन व रक्त सिंचन हे विधी विश्वासन पाळणा, ते असे हेतून का, प्रथम जन्मलेल्यास ना नाश करणारान त्यासाला शिवा नहा. 29 जसे कोरडे जमीनवर तस ते विश्वासन तांबडे समुद्राने मधून पार गयत;मिसरी लोक तसाच प्रयत्न करत आसतान बुडी गयत. 30 विश्वासन यरीहोने गाव कूसने भोवती सात दिवस फेऱ्या घातल्यावर ता पडणा. 31 राहाब कसबिनन चागलेभावान हेरासना स्वीकार विश्वासन केल्यानेमूळ अवज्ञा करणारासने बरोबर तिन्हा नाश व्ह्यना नहा. 32 आणखी का आखू[प्रश्नचिन्ह] गिदोन, बाराक, शमशोन, इपताह, दावीद, शमुवेल व संदेष्ट, ह्यासना वर्णन करवानी लगनात तर वेळ पुरणार नहा. 33 त्यास विश्वास ने द्वारे राज्य जीख्या, नितीम्ह्तव आचाऱ्या, अभिवचन मिळव्या, सिहासन तोंड बंध कऱ्या, 34 अग्निनी शक्ती नाहीशी कऱ्या;ते तलवारने धार पहिन वाचनत, ते दुर्बळासन सबळ व्हयनत, ते लढाईम पराक्रमी व्ह्यनत, त्यास परकासन सैन्य पळव्या. 35 बायास तीस्न मरेल माणस पुनुरुथान झालेल आस मिळव्या. आणखी कित्येकास आपल्याला आजून चांगला पुनरुथान मिळवा म्हणी खंडणी भरी मिळणारी व सुटका न स्वीकारता हालहाल सोस्या; 36 आन इतरांसला टवाळ्या, मारहाण याना आन बंधन व कैध ह्यासना पण अनुभव वन्हा; 37 त्यासाला दगड मार कऱ्या, मोहपाशम टाक्या, करवतवार चीऱ्या, ते तलवार ने धारेन मरणत;ते मेंढरासनी व बकरासनी कातड पांगरी फिरतत, ते लाचार, पिडीत त्रासलेल आस आसनलत; 38 त्यासाला जग योग्य नासनाल;ते रानासमहीन, डोगरास महीन, गुहासमहीन व जमीनमधले शिवार महीन भटकट फिरतत. 39 हे सगळासने समंधाम ते विश्वासने विषयी चागली साक्ष देयेल आसतान पण त्यासाला वचनने नुसार फलप्राप्ती व्ह्यनी नहा; 40 त्यास आपलेवाची पूर्ण व्हवा नहा म्हणी देवन जा जास्त[खूप] चांगला ता आपलेसाठी आधीच नेमी ठेवेल आसनाल.