विश्वासना प्रमुख उदाहरण म्हणजी येशू 1 तर मग आपुनी एवढे मोठे साक्षी रुपान वेढलेलं असत म्हणी आपुनी पण सगळा भार व सहज गुतवनारा पाप टाकी, आपल्यासला नेमी देयेल धाववरून धीरान धावावा; 2 आपुनी आपले विश्वासना उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्यास्त्याव जोत रहवा;जो आनंद त्याने पुढ आसनाल त्यानेकरता त्यान लज्जा तुच्छ मानी वधस्तंभ सहन करना, आन तो देवने राजासनने उजवीकड बसणा आस. 3 तुमन मन खची तुम्हू थकी जावा नहा म्हणी ज्यान आपलासने विरुद्ध पातकास करेल इतका विरोध सहन करना, त्यानेविषयी विचार करा. 4 तुम्हू पापने संग झगडत आसतान रक्त पडेपर्येंत आजून प्रतिकार कऱ्या नहा, 5 आन तुम्हासला पोऱ्याने प्रमाण करेल हो बोध तुम्हू इसराइ गय असत का[प्रश्नचिन्ह] मान्हे पोऱ्या परमेश्वरना शिक्षानना अनादर करू नको, आन त्यासपहिन दोष पदरम पडत आसतान खची जाऊ नको; 6 कारण ज्याजवर परमेश्वर प्रीती कर, त्याला तो शिक्षा कर आन ज्या पोरासला तो स्वीकार ते प्रत्येकाला फटका मार. 7 शिक्षाणने साठी तुम्हू शिक्षा सहन करत असत;देव तुम्हासला पोऱ्याने प्रमाण वागव, आन ज्याला आबास शिक्षा कर नहा असा कोणता पोऱ्या आस[प्रश्नचिन्ह] 8 जे शिक्षानना वाटेकरी सगळ व्हयन आसत असे शिक्षावाचून तुम्हू आसत तर तुम्हू पोर नहात, दासीन पोर आसत. 9 शिवाय शिक्षा करणार अस आमने देहन आबास आपल्याला आसनलत आन आन आपुनी त्यासनी भीड धरतत;तर आपुनी विशेषकरी जो आत्माना पिता त्याने आधीन होइ जिवंत रवा नहा काय[प्रश्नचिन्ह]. 10 त्यासाला योग्य वाटणा तसे थोडे दिवस ते शिक्षा करत आसनलत;पण तो कर ती आपले हितने साठी, म्हजी आपुनी त्याने पवित्रतान वाटेकरी व्हवा म्हणी कर. 11 कोणती पण शिक्षा त्याच वेळस आनंदानि वाट नहा, उलट खेदनि वाट;तरी ज्यासाला तीसपहिन वळान लागणा आस त्यासाला ती नितीम्ह्त्व हाय शांतीकारक फळ देय. 12 म्हणी लोबकळनार हात व लटपटनार गुडघ सरळ करा, 13 आन आपले पायासने साठी सरळ वाटा करा, ह्याने साठी का लगडासना सांधा उखळावा नहा, उलट तो बरा व्हवा. 14 सगळासने बरोबर शांतीन रह्वानी व ज्याने वाचून कोणाला पण प्रभूला जोता येय नहा ता पवित्रकरान मिळवावानी झटी प्रयत्न करा; 15 देवने कृपाला कोन्ह उना पडवा नहा, ज्याने मूळ बरच [पुष्कळ] जन बिघडी जाइत असा कोणता पण कडूपानाना मूळ अंकुरित होई उपद्रव देणारा असा व्हा नहा, 16 कोण जारकर्मी व्हवा नहा, किवा ज्यान एके जेवानने साठी आपला जेष्ठपणा इकणा ते एसावने सारखा कोण ऐहिक बुद्धीना व्ह्वा नहा, म्हणी ऐकमेकासत्याव लक्ष द्या. 17 तुम्हासला माहित आस का, त्यानंतर तो वारसान आशीर्वाद मिळवावानी इच्छा करत आसतान पण त्याना नाकार व्ह्यना;त्यान जरी आश्रू ढाळी लय प्रयत्न करणा तरी पश्चातापनी संधी त्याला मिळणी नहा. 18 स्पर्शनीय व आग्निन पेटलेला पर्वत घनाधकार, निबिड काळोख, वादळ, 19 कर्णाना नाद व शब्दध्वनी ह्यासने जवळ तुम्हू वनत नहात, तो ध्वनी ऐकणारास विनंती कऱ्या का, त्याने बरोबर आमना जास्त बोलना व्हवा नाहा, 20 कारण पाखरू सुद्धा पर्वतला शिवणा तर त्याला दगडास मारावा, असी जी आज्ञा ती त्यासाला असह्य व्ह्यनी; 21 आन जा दिसणा ता इतका भयंकर आसनाल का, मोशेन आखणा, मय अति भयभीत व कंपित व्ह्यना आस; 22 पण तुम्हू सियोन पर्वत, जिवंत देवना नगर म्हजी स्वर्गीय यरुश्लेम, लाखो देवदूत, 23 स्वर्गामधले यादीमधले जेष्ठासना समाज व मंडळी, सगळाना न्यायधीश देव, पूर्ण कलेल्या नीतिमानसन आत्म, 24 नवे करारना मध्यस्त येशू, आन शिपडावाणी रक्त ह्यानेजवळ वन्ह आसत;ते रक्ताना बोलणा हाबेलने रक्ताने बोलनाने पेक्षा उत्तम आस. 25 जो बोलत आस त्याना अवमान करवा नहा म्हणी जपा;कारण पृथ्वीवर आज्ञा आखणारासना अवमान करणार जर निभवन नहात, तर स्वर्गामहीन आज्ञा करणारे पहिन बहकल्यावर आपुनी किती विशेष करी निभावणार नहात. 26 तेवेळस त्याने वाणीन पृथ्वी हालवायनी;पण त्यान देयेल वचान आता असा आस का, आणखी एकदा मय केवळ पृथ्वी नहा तर आकाश पण कापावसुक. 27 आणखी एकदा याना आर्थ असा व्ह्य का, घडवेल वस्तूस प्रमाण हालवलेल्या वस्तू काढी टाकल्या जाईत;ता याने साठी का, न हालावलेल्या वस्तू टिकी रह्वा. 28 म्हणी न हालवता येणारा राज्य आपल्यालासला असलाकरणान आपुनी उपकार मानू;तेणे करी देवला संतोषकारक होइ अशी त्यानी सेवा, आदर व भय धरी करू; 29 कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आस.