ख्रीस्ताना आत्मयज्ञ मोशेन लावी दिलेला यज्ञमार्ग रद्द कर 1 तर मग ज्या पुढ होणाऱ्या चागल्या गोष्टी आसत त्यासनी नियमशास्राम छाया आस, वास्तविक स्वरूप नहा;म्हणी ते प्रत्येकवर्षी नित्य[न चुकता] आर्पिले जाणारे तेच तेच यज्ञास जवळ येनारासला पूर्ण करवानी कधीही समर्थ नहा. २ 2 ता समर्थ असता तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकासला त्यानेनंतर पापासनी भावना नासलान ता यज्ञ करणा बंद व्हता नहा काय[प्रश्नचिन्ह] ३ 3 पण ते यज्ञाने मूळ वर्षानुवर्ष पापासनी आठवण होत आस; 4 कारण बैलासना व बकरासना रक्त पाप लाब करवानी असमर्थ आस. 5 म्हणी तो जगम येवानी वेळेस आखणा, यज्ञ व अन्नार्पण यासनी तुला इच्छा नसणेल, तून मान्हे साठी शरीर तयार करणास; 6 होमास व पापने बद्दलने अर्पणास तुला संतोष[खुश] नसनाल. 7 याजवरून मय आखणा, पहा, [जो] हे देवा, ग्रंथपटम मान्हेविषयी जा लिही ठुवेल आस, तुन्हे इच्छाने प्रमाण करवानी साठी मय वना आस. 8 वर उल्लेख ने प्रमाण तो आख, यज्ञ अन्नार्पण, होम व पापासबद्दलन अर्पण, यासनी तुला इच्छा नसनेल, व त्याजम तुला संतोष नसनाल[नियमशास्रा प्रमाण जे अर्पण करत ते हे; 9 आन मग त्यान आखणा, जो मय तुन्हे इच्छाने प्रमाण करवानी वना आस. ह्याजम दुसरा स्थापन करवानि साठी तो पहिला नाहीसा कर. 10 ते इच्छान आपुनी येशू ख्रिस्ताने एकदाच व्हयेल देहार्पणने द्वारे पवित्र करलेल आसत. 11 प्रत्येक याजक प्रत्येकदिवस सेवा करत आन जे यज्ञ पाप लाब करवानी कदापी[कधीपण] समर्थ नहात तेच यज्ञ सारखा सारखा करत उभा रहय; 12 पण पापने बद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ आर्पी हो देवने उजवीकड बसना आस; 13 आन तव्हा पहिन आपल वैरी आपले पायन पादासन होईपर्येथ वाट जोत आस. 14 पवित्र होणारासला त्यान ऐकेच अर्पण वार सर्वकाळना पूर्ण करणा आस. 15 पवित्र आत्मा पण आपल्याला साक्ष देय, कारण हाय आखल्यावर. 16 परमेश्वर आख, ते दिवसणे नंतर जो करार मय त्यासने बरोबर करसूक तो हाय मय मानह नियम त्यासने मनम घालसुक, आन ते त्यासने हृदयपट्टीवर लिहसुक. 17 आन त्यासन पाप व त्यासन स्वैराचार मय हुतीन पुढ आठवणारच नहा. 18 तर मग जय त्यासनी क्षमा व्ह्यनी तय पापने बद्दल अर्पण व्हवानी रयणा नहा. 19 म्हणी बंधूजनासव त्यान पडदामहीन म्हजी स्वदेहमहीन जो नवीन जीविनयुक्त मार्ग आपले साठी स्थापन करणा 20 त्या मार्गान परमपवित्र स्थानम येशूने रक्ताने द्वारे प्रवेश करवानी आपल्यासला धैर्य वना आस; 21 आन आपले करता देवने घरवर एक थोर याजक आस; 22 म्हणी आपल हृदय सिंचित झालान दुष्ट भावनास पहिन मुक्त झालेल व निर्मळ पाणी वार शरीर धुतलेल अस आपुनी खरे अंतःकरनान व विश्वासने पूर्ण खातरीन जवळ येऊ. 23 आपुनी न डळमळता आपले आशाना पत्कर दृढ धरू;कारण ज्यान वचन दिना आस तो विश्वासनीय आस; 24 आन प्रीती व सत्कर्म करवानी उत्तेजन येई असा एकमेकास वर लक्ष दऊ. 25 आपुनी कित्येकासने चालीने प्रमाण आपला एकत्र मिळणा ना सोडता एकमेकासला बोध् करावा, आन तो दिवस जस जसा जवळ येत आसलाना तुम्हाला दिस तसतसा तो अधिक करावा. 26 कारण सत्याना ज्ञान मिळाल्यावर आपुनी बुद्धीने परस्पर पाप कऱ्या तर पापने बद्दल यानेपुढ यज्ञ व्ह्वानी रयना नहा, 27 तर न्यायनी आन विरोध्यासनि गिळकृत करी अशी अग्नीने भडकानी एक प्रकरणी धास्ती एवढाच. 28 मोशेने नियमशास्राना कोण भंग कऱ्या तर त्याजवर द्या न होता त्याला दोघासने किवा तिघासने साक्षीवरीन मरणदंड व्ह्य. 29 तर ज्यान देवने पोऱ्याला पाय ने खाली तुडव्या, जेनेकारी तो स्वतः पवित्र व्हयेल आसनाल ते करारना रक्त ज्यान अपवित्र मानणा, आन कृपाने आत्माना अपमान कऱना तो किती अधिक कठीण दंडला पात्र ठरी म्हणी तुम्हला वाट[प्रश्नचिन्ह] . 30 कारण सूड लेना मजत्याव आस, मय फेड करसुक, आणखी परमेश्वर आपले लोकासना न्याय करी, असा ज्यान आखना तो आपल्यासला माहित आस. 31 जिवंत देवने हातम सापडावानी किती भयंकर आस. 32 पूर्व काळन दिवस आठवा;त्याजम तुम्हाला प्रकाश मिळाल्यावर तुम्हू दुखःहाणे बरोबर लय[फार] धीरान जोंबी कऱ्या; 33 कधी विटंबना व संकट सोसल्यान तुमना तम्हाशा व्ह्यना;तर कधी अशी द्या झालेलासन तुम्हू सहभागी व्ह्यनत; 34 कारण बंदिवासने बरोबर तुम्हू समदुखी व्हयनत, आन आपली स्वतःनी अधिक चागली मालमत्ता आपले जवळ आस, व ती टिकाऊ आस, हाय समजी तुम्हू आपले मालमत्तानि हानी आनंदान सोस्या. 35 म्हणी आपला धैर्य सोडू नका, त्याना प्रतिफळ मोठा आस. 36 तुम्हू देवने इच्छाने प्रमाण वागी वचनेनुसार फळप्राप्ती करी लेवा, म्हणी तुम्हाला सहनशक्तींना अगत्य आस. 37 कारण लय थोडा समय रहीना आस;जो येणार आस, तो येई, उशीर करणार नहा; 38 मान्हा नीतिमान माणूस विश्वासान जगी;तो जर माघार ली, तर त्याने विषयी मला संतोष वाटणार नहा. 39 पण ज्यासना नाश होई अशे माघार लेनारासपैकी आपुनी नहा;तर जीवनने तारानने साठी विश्वास ठेवनारास पैकी आसत.