जुना पवित्र शास्त्र नवा पवित्र शास्त्रना दर्शक आस 1 पहिले करारम पण उपाससन विधी आसनलात व पवित्र स्थान आसनाल;ता पृथ्वीवरला आसनाल. 2 कारण पहिला मंडप तयार करेल आसनोल त्याजम दीपवृक्ष, मेज व समर्पित भाकरी आसनाल्यात;त्याला पवित्र स्थान आखलेला आस, 3 आन दुसरे पडदाने पलिकड परमपवित्र स्थान आखलेला मंडप आसनाल; 4 त्याजम सोनाना धुपाटना व सोनान चहूबाजू मढवलेला करारना कोश आसनाल;हे कोशम मान्ना ठेवलेला सुवर्ण पात्र, कळ्या येयेल अहरोननी काठी, व करारन्या पाट्या हि आसनलत; 5 आन त्याजवरचा गौरवशाली करुबिम द्यासनवर छाया करत आसनाल;ह्यानेविषयी आता सविस्तर आख नहा. 6 हे वस्तुस्नी अशी व्यवस्था करेल आसतान याजक धर्मकृत्य करवाणी पहिले मंडपम रोज[नित्य] जातत; 7 पण दुसराम प्रमुख याजक एकटाच वर्षामहीन एकदा जातातव्हा स्वताः ने बद्दल व लोकासने अज्ञानन व्हयेल पापास्ने बद्दल जा रक्त अर्पण करता, ता लिल्याशिवाय जाय नहा. 8 तेनेकरी पवित्र आत्मा दर्शव का, पहिला मंडप उभा आस तोपार्येंत परमपवित्र स्थाननी वाट प्रगट व्ह्यनी असा नहा; 9 तो मंडप वर्तमान काळम दृष्टातरूप आस;त्याने व्यवस्था प्रमाण उपासकना विवेकभाव पूर्ण करवाणी समर्थ नहात अस दान व यज्ञ अर्पण करनाम येत; 10 खाना, पिना, नाना प्रकारणी क्षालन हेसुद्धा ते अर्पण, निसत[केवळ] दैहिक विधी आसत. ते सुधारनुक ने काळपर्येंत लायी देयेल आस. 11 ख्रिस्त हो पुढ होणारे चांगले गोष्टीसना प्रमुख याजक होइ वना व जो हातान करेल नाहा, म्हजी हे सृष्टीमधला नाहा अशे अधिक[लय] श्रेष्ठ व पर्ण मंडपमहीन, 12 आन बकर व वासर यासना नहा, तर स्वताः ना रक्त अर्पण करी एकदाच परमपवित्र स्थानम गया, आन त्यान सार्वकालिक मुक्ती मिळवणा. 13 कारण बकरासना व बैलासना रक्त आन वासरीनि राख हि अशुद्ध झालालास वर शिपडलान जर देह्नी शुद्धी व्हयी इतका पवित्र करत, 14 तर सार्वकालिक आत्माने योग ज्यान निष्कलंक असा स्वतःला देवला अर्पण करणा ते ख्रिस्ताना रक्त आपली सद्विवेकबुद्धी जिवंत देवने सेवाने साठी निर्जीव कृत्यासपहिन किती विशेष करी शुद्ध करी[प्रश्नचिन्ह]. 15 आन तो नवे करारना मधस्थ यानेकरताच आस का, पहिले करारने खाली झालेल्या उल्लंघनपहिन खडनीभरी प्राप्त करेल मुक्ती होवणीसाठी मृत्यू झालान, सार्वकालिक वारसना अभिवचन पाचारण झालालास ला मिळावा. 16 कारण मृत्यू पत्र आसना तर मृत्यूपत्र कर्ताना मृत्यू सिद्ध होणा आवश्य आस. 17 मृत्यू झाल्यावर मृत्यूपत्र आम्लाम येय, कारण मृत्यूपत्रकर्ता ह्यातम आस तोपार्येंत ता कधी आम्लम येणार नहा. 18 म्हणी पहिले करारणी स्थापना रक्ताने वाचून व्ह्यनी नहा. 19 नियमशास्र प्रमाण सगळ्या आज्ञा सगळे लोकासला आख्ल्यावर मोशेन पाणी, किरमिजी लोकर व एजोब वनस्पती व त्याजबरोबर वासरूना व बकरुना रक्त ली ग्रंथवर व सगळे लोकास्वर सिंचन करत आखणा. 20 तुम्हू पळवानि साठी परमेश्वरन जो करार करणा, त्यासंबंधीना हाय रक्त आस, 21 आन तसाच त्यान मंडप व सेवान सगळ भांड[पात्र] याजवर रक्त शिपाडना. 22 नियमशास्र प्रमाण रक्तान बहुतेक सगळा काही शुद्ध व्हय, आन रक्त वतल्याशिवाय[साडल्याशिवाय] पापासनि क्षमा व्ह्य नहा. 23 हे प्रमाण स्वर्गामधले गोष्टीसना नुमुने अशान शुद्ध व्हना अवश्य आसनाल;प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी तर ह्यापेक्षा चांगले यज्ञास शुद्ध व्हना अवश्य आसनाल. 24 खरे गोष्टीसना प्रतिरूप म्हजी हातास केलेला पवित्र स्थान ह्याजम ख्रिस्त गया नहा, तर आपले साठी देवने समोर उभा रहवानी प्रत्यक्ष स्वर्गाम गया; 25 आन जसा प्रमुख याजक प्रत्येकवर्षी स्वतःना नेमलेला रक्त ली परमपवित्र स्थानम जाय, तसा त्याला वांरवार स्वताःना रक्त अर्पण करवानी नसनाल; 26 तसा असता तर जगणे स्थापना पहिन त्याला वारवार [ सारखासारखा] दुःख सोसवानी लागता;पण आता तो एकदाच युगणे समाप्तीला आत्मयज्ञ करी पाप नाहीस करवानि साठी प्रगट व्ह्यना आस. 27 जेआर्थी माणसासला एकदाच मरणा व त्याने नंतर न्याय होणा नेमी ठेवलेला आस, 28 जेआर्थी ख्रिस्त पुष्कळासन पाप स्वतः वर लेवानीसाठी एकदाच अर्पिला गया, आन जे त्यानी वाट जोत त्यासाला पापसंबंधाम नहा तर तारानने साठी तो दुसऱ्यांदा दिसी.