तारणप्राप्ती देवने कृपान व्ह्य २

1 तुम्हू आपल अपराध व आपल पातक ह्यामुळ मृत झालेलं आसनलत. 2 ते पातकासम तुम्हू पूर्वी चालत आसत, अर्थामं हे जगने रहाटीप्रमाण अंतरिक्षमधले राज्यांना अधिपती म्हणजी आज्ञा मोडणारे लोकासमं आता कार्य करणारे आत्माना अधिपती यान्हे धोरणने प्रमाण चालत आसनलत; 3 ते लोकासमं आम्हूपण सर्व पूर्वी आपले देहिक वासनासला अनुरूप आसं वागनत, आपले देहने व मनने इच्छाप्रमाण करत आसनलत व स्वभावतः इतरासने सारखा क्रोधनी प्रजा आसनलत; 4 तरी देव दयासंपन्न आस म्हणी आपून आपले अपराधनेमूळ मृत झालेलं असताही त्यान्ह आपलेवरील स्वताने अपारपार प्रेमने मूळ, 5 ख्रिस्तानेबरोबर आपल्याला जिवंत करणा, (कृपान तुम्ह्ना तारण व्हयल आसं); 6 आन ख्रिस्त येशूने ठाई त्यान्हेच बरोबर उठवना व त्यान्हेच बरोबर स्वर्गामं बसवना; 7 हे साठी का, ख्रिस्त येशूने ठाई त्यान्हे तुम्हाआम्हावरले ममताने द्वारा येणारे युगमं त्यान आपले कृपानी अपार समृद्धी दाखवावी; 8 कारण कृपानच विश्वासने द्वारा तुम्ह्ना तारण व्ह्यलेला आसं आन हाय तुम्ह्ने हातून व्ह्यना आसा नाहा, तर हाय देवना दान आसं; 9 कोणही आढ्यता बाळगू नाहा म्हणी कर्मे केल्यान हाय व्ह्यना नाहा. 10 आपुन सत्कृत्य करवा म्हणी ख्रिस्त येशूने ठाई निर्माण केलेलं आसं आपुन त्यान्ही हस्तकृती आसत; ती सत्कृत्य आचरीत आपुन आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणी देवन ती पूर्वी योजी ठेवणा. 11 म्हणी आठवण करा की, तुम्हू पूर्वी देहन परराष्ट्रीय आन ज्यास्नी सुंता हातान केलेली म्हणजी देहनी आसं आशे स्वतःला सुंती म्हणवणारे लोकासपहिन बेसुंती म्हणले जाणार आसनलत; 12 ते तुम्हू ते वेळेस ख्रिस्तविरहीत, इस्त्राएलने राष्ट्राने बाहेरनं, वचनने करारास परक, आशाहीन व देवविरहीत आस जगमं आसनलत; 13 परंतु जे तुम्हू पूर्वी दूर आसनलत ते तुम्हू आता ख्रिस्त येशूने ठाई ख्रिस्ताने रक्ताने योगे जवळन व्ह्यन आसत. 14 कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे; त्यान्ह दोघास एक करणा आन मधली आडभिंत पाडणा; 15 त्यान्ह आपले देहान वैर नाहीसा करणा. हाय वैर म्हणजी आज्ञाविधीना नियमशास्त्र; हे साठी की; स्वतःने ठाई दोघासना एक नवा मानव निर्माण करी त्यान्ह शांती प्रस्थापित करवा; 16 आन त्याना एक शरीर करी आपुन वधस्तंभवर वैरभाव जीवं मारी त्यान्हे द्वारा दोघासना देवशी समेट करवा; 17 आन त्यान्ह यी जा तुम्हू दूर आसनलत ते तुम्हाला शांतीनी सुवार्ता आखणा, जे जवळ आसनलत त्यासालाही शांतीनी सुवार्ता आखणा. 18 कारण त्यान्हे द्वारा आत्माने योगे आपणा उभयंतासना पिताने जवळ प्रवेश व्ह्य. 19 तर हे वरून तुम्हू आतापहिन परक व उपरी नाहा; पण पवित्रजणासने बरोबरीन नागरिक व देवने घरच आसत; 20 प्रेषित व संदेष्ट हे पायवर तुम्हू रचलेल आसत; स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशीला आसं; 21 त्याजमं सबंध इमारत जोडी रचली असता प्रभूने ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर व्ह्य; 22 प्रभूने ठाई तुम्हूपण आत्माने द्वारा देवने वस्तीने साठी एकत्र रचलं जात आसत.