1 हे कारणासत्व मय पौल तुम्हा पराराष्ट्रीयासनेसाठी ख्रिस्त येशूना बंदिवान आसं. 2 देवनी जी कृपा तुम्ह्नेसाठी मला प्राप्त व्ह्यनी तिन्हे व्यवस्थाने विषयी तुम्हू ऐकेल आसही; 3 म्हणजी प्रकटीकरणने द्वारा मला रहस्य कळवीना गया, तेप्रमाण मय जा थोडकामं वर लिहिणा आसं, 4 ता तुम्हू वाची पाहाल तर ख्रिस्ताविषयीने रहस्याना परीज्ञान मला झाल्याना तुम्हाला समजही; 5 ता रहस्य जसा आता आत्माने द्वारा त्याने पवित्र प्रेषितासला व संदेष्टासला प्रगट करी दाखवलेला आसं, तसा ता इतर पिढ्यासने मनुष्यसंतानला कळवीण्यात आलेला नसनाल; 6 ता रहस्य हाय कि, परार्ष्ट्रीय येशू ख्रिस्ताने ठाई सुवार्ताने योगान आम्ह्नेबरोबर वतनबंधू, आम्ह्नेबरोबर एक शरीर व आम्ह्नेबरोबर वचनन वाटेकरी आसत. 7 देवने सामर्थ्याने करणीन त्यान्हा जा कृपाना दान मला देण्यात आलेला आसनाल तेणेकरी मय ते सुवार्ताना सेवक झालेला आसं. 8 मय जो सर्व पवित्र जणासमधील लहानास पहिन लहान ते मझवर ही कृपा आशी व्ह्यनी का, मय ख्रिस्ताने आगाध समृद्धीनी सुवार्ता परराष्ट्रीयासला आखावी; 9 आन ज्यान्ह सर्वकाही निर्माण करणा ते देवने ठाई युगादीकालपहिन गुप्तज्ञान स् असलेले रहस्यानी व्यवस्था काय, हाय सर्वासला प्रकाशित करी दाखवावा; 10 - 11 हे साठी का, जो युगादीकालना संकल्प त्यान्ह आपले प्रभू ख्रिस्त येशूमं सिद्धीस नेलेला आसं, तेप्रमाण देवना नानाविध ज्ञान स्वर्गामधला अधिपती व आधिकारी यासाला मंडळीने द्वारा आता कळवा; 12 ते प्रभूने ठाई आपल्याला त्यान्हेवरील विश्वासाना धैर्य व भरवसापूर्वक प्रवेश हाय मिळणी आसत. 13 म्हणी मय विनंती कर की, तुम्हाप्रीत्यर्थ मला होणारे क्लेशनेमूळ तुम्हू खचवा नाहा; ता तुम्हाला भूषणवाह असं. 14 - 15 हे कारणास्तव स्वर्गामधील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास जे पितावरीन नाव देवानी येय, ते पिताने समोर मय गूडघ टेकी आशी विनंती कर की, 16 त्यान्ह आपले ऐश्वर्याने समृद्धीप्रमाण तुम्हाला आसा दान द्यावा का, तुम्हू त्यान्हे आत्माने द्वारा अंतर्यामी बलसंपन्न व्हावा; 17 ख्रिस्तान तुम्ह्ने अंतःकरणम तुम्ह्ने विश्वासने द्वारा वस्ती करवा; हेसाठी का, तुम्हू प्रीतीमं मुळावलेलं व पाया घातलेलं आस आशी 18 तिन्ही रुंदी, लांबी, उंची व खोली किती, 19 हाय तुम्हू सर्व पवित्र जणाससह समजी ल्हेवानी व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्तानी प्रीती ओळखी ल्हेवानी शक्तिमान व्हावा; आसा का तुम्हू देवने सर्व पूर्णताइतका परिपूर्ण व्हावा. 20 जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किवा कल्पना हे पलीकड आपलेमं कार्य करणारे शक्तीप्रमाण अधिक्यान कार्य करवानी जो समर्थ आसं, 21 त्याला मंडळीमं व ख्रिस्त येशूने ठाई पिढ्यानपिढ्या युगानयुग गौरव आसो. आमेन.