1 इफिस मधले पवित्रजन व ख्रिस्त येशूने ठाई विश्वास ठेवणारे ह्यास देवने इच्छेनुसार झालेले ख्रिस्त येशुना प्रेषित पौल यासपहिन; 2 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यासापहिन तुम्हाला कृपा व शांती आंसो. 3 आपले प्रभू येशू ख्रिस्ताना देव व पिता धन्यवादीत आसो. त्यान्ह स्वर्गामधील सर्व आधात्मिक आशीर्वाद दीही आपल्याला ख्रिस्तामं आशीर्वादित करना आसं. 4 तेप्रमाण आपुन त्यान्हे समक्षतेमं पवित्र व निर्दोष आसवा, म्हणी त्यान्ह जगने स्थापनाने आधी आपल्याला ख्रिस्ताने ठाई निवडी लिन्हा; 5 त्यान्ह आपले मनन्या सत्यकल्पना प्रमाण आपल्याला येशू ख्रिस्ताने द्वारे स्वताना दत्तक होवानेसाठी प्रेमान पूर्वीच नेमेल आसनाल. 6 त्यान्हे कृपाने गौरवानी स्तुती व्हावी म्हणी हाय व्ह्यना. हाय कृपा त्यान्ह आपल्यावर ते प्रियकरने ठाई विपुलतान केलेली आसं; 7 त्यान्हे कृपाने समृद्धीप्रमाण ते प्रियकरने ठाई त्यान्हे रक्ताने द्वारा खंडनी भरी मिळवलेली मुक्ती म्हणजी आपले आपराधासनी क्षमा आपल्याला मिळणी आसं. 8 सर्व ज्ञान व बुद्धी यास्नेसह त्यान्ह हि कृपा आपल्यावर विपुलतान केलेली आसं; 9 ख्रिस्ताने ठाई पूर्वी केलेले योजनाने प्रमाण त्यांन स्वतःने इच्छेनुरूप स्वसंकल्पान रहस्य आपल्याला कळवना; 10 ती योजना आशी का, कालखंडाने पूर्णतेनी व्यवस्था लावतानी स्वर्गामं व पृथ्वीवर जा आसं ता सर्व ख्रिस्तामं एकत्र करवा. 11 आपल्याला मनने संकल्पानेप्रमाण जो आवघा चालव त्यान्हे योजनाने प्रमाण आम्हू पूर्वी नेमलेले आशी ख्रिस्ताने ठाई वतनदार व्ह्यल आसत; 12 हे साठी का, जे आम्हू ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवेल आसनेल, ते आम्हापहिन त्यान्हे गौरवनी स्तुती व्हावी; 13 तुम्हूपण सत्यान वचन म्हणजी तुम्ह्ने तारणनेविषयीनी सुवार्ता ऐकी घेतल्यावर त्याजवर विश्वास ठेव्या आन त्यान्ह देऊ केलेले पवित्र आत्माना तुम्हावर त्यान्हेठाई शिक्का मारवानी वन्हां आसं. 14 देवने गौरवनी स्तुती व्हावा म्हणी त्यान्हे स्वकीयजनासने, खंडनी भरी मिळवलेले मुक्तीनेसाठी हाय पवित्र आत्मा आपले वतनना विसार आसं. 15 म्हणी तुम्ह्ने ठाई आसलेला प्रभू येशूवरना विश्वास आन सर्व पवित्र जनसंबंधान तुम्हू व्यक्त केलेली प्रीती हेविषयी ऐकी, 16 मय पण तुन्ह्नेसाठी आभार मानवानी खंड पडू देय नाहा; मय आपले प्रार्थानामं तुम्ह्नी आठवण करी आसा माघ का, 17 आपला प्रभू येशू ख्रिस्त यान्हा देव जो वैभवशाली पिता, यान्ह तुम्हाला आपले ओळखीसंबंधान ज्ञानना व प्रकटीकरणना आत्मा द्यावा. 18 म्हणजी तेमूळ तुम्ह्न अंतःचक्षु प्रकाशित व्हई त्यान्हे पाचारणनेमूळ निर्माण होणारी आशा कोणती, पवित्रजणासमं त्यान्ह दिलेले वतनने वैभवनी समृद्धी केवढी, 19 आन जे आपुन विश्वास ठेवणार ते आपलेविषयीने त्यान्हे सामर्थ्याना अपार महत्व ता काय हाय तुम्हू त्यान्हे बलशाली पराक्रमने कृतीवरीन ओळखी ल्यावा. ख्रिस्ताना पुनरुत्थान झाल्यानं दिसी आलेला देवना सामर्थ्य 20 त्यान्ह तीच कृती ख्रिस्ताने ठाई दाखवी त्याला मेलेलेमहीन उठवना; 21 आन सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आन भावी युगमधला कोणताही नाव ल्या, ते सर्वासपेक्षा त्याला उंच करी स्वर्गामं आपले उजवीकड बसवना, 22 त्यान्ह सर्व काही त्यान्हे पायनी खाली ठेवना, आन त्यान्ह सर्वासवर मस्तक आसा व्हवा म्हणी त्याला मंडळीला दिन्हा; 23 हायच त्याना शरीर. जा सर्वानी सर्व काही भर त्यान्ह ती भरलेलं आसं.