अध्याय ३

ख्रिस्तानेबरोबर पुनरुत्थित होवानी परिणाम 1 म्हणी तुम्हू ख्रिस्ताने संग उठवण गय आसत, तर ख्रिस्त देवने उजवीकड जे ठिकाणी बसना आसं, तेथील वरील गोष्टी मिळवानी यत्न करा. 2 वरील गोष्टीसत्याव मन लावा. पृथ्वीवरील गोष्टीस त्याव लावू नका. 3 कारण तुम्हू मृत व्ह्यन आसत आन तुम्ह्ना जीवन ख्रिस्तानेबरोबर देवमं गुप्त ठेवलेला आसं. 4 आपला जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाही तव्हा तुम्हूपण त्यान्हे बरोबर गौरवमं प्रगट केला जाल. 5 तर पृथ्वीवरील तुम्ह्न अवयव म्हणजी जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तीपूजा म्हणवा हाय जिवे मारा; 6 तेमूळ देवना कोप व्ह्य. 7 तुम्हूपण पूर्वी ते वासनासमं जगत आसनलत तव्हा त्याजमं तुम्हू चालत आसनलत; 8 परंतु आता क्रोध, संताप, दृष्टपण, निंदा व मुखान शिवीगाळ करणा, हाय सर्व आपलेपहिन दूर करा; 9 एकमेकासने संग लबाडी करू नका; कारण तुम्हू जुने मनुष्याला त्यान्हे कृतीसह कधी टाकेल आसं; 10 आन जो नवा मनुष्य, आपले निर्माणकर्ताने प्रतीरूपप्रमाण पूर्ण ज्ञानमं नवा केला जात आसं, त्याला तुम्हू धारण केलेला आसं. 11 यात हेल्लेणी व यहुदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हाय भेदच नाहा; तर ख्रिस्त सर्व काही, आन सर्वासमं आसं. 12 तव्हा तुम्हू देवन पवित्र व प्रिय आसं निवडलेलं लोकं आसत, म्हणी करुणायुक्त ह्र्दय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; 13 एकमेकासना सहन करा, आन कोनानेविरुद्ध कोणाना गाऱ्हांना असल्यास आपसामं क्षमा करा; प्रभून तुम्हाला क्षमा करणा तशी तुम्हूपण करा; 14 पूर्णता करणारा बंधन आशी जी प्रीती ती हे सर्वासवर धारण करा. 15 ख्रिस्तानी शांती तुम्ह्ने अंतःकरणमं राज्य करो; तीन्हेकरता तुम्हाला एक शरीर आसं पाचारण करवानी वन्हा आसं; आन तुम्हू कृतज्ञ आसा. 16 ख्रिस्ताना वचन तुम्हामं भरपूर आसो; परस्परास सर्व ज्ञानन शिकवण द्या व बोध करा; आपले अंतःकरणमं देवला स्तोत्र, गीते व आध्यात्मिक गायन कृपाने प्रेरणान गा; 17 आन बोलना किवां करणा जा काही तुम्हू कराल, ता सर्व प्रभू येशूने नावान करा; आन त्यान्हे द्वारा देव जो पिता त्यान्ही उपकारस्तुती करा. 18 स्त्रियासहो, जसा प्रभूमं उचित आसं तेप्रमाण तुम्हू आपआपले पतीने आधीन आसा. 19 पतीनो, तुम्हू आपआपले पत्नीवर प्रीती करा, व तीन्हेसंग निष्ठुरतान वागू नका. 20 मुलाहो, तुम्हू सर्व गोष्टीसमं आपले आईबापासनी आज्ञा पाळा; हाय प्रभूला संतोषकारक आसं. 21 बापाहो, तुम्हू आपले मुलासला चीरडीस आणू नका, आणला तर ते खिन्न होईत. 22 दासाहो, तुम्हू सर्व गोष्टीसमं आपले व्यवहारमधले धन्यासन्या आज्ञा पाळा, माणसासला संतोषवीणारे नोकरासने सारखं तोंडदेखले चाकरीन नका; तर सालस मनन प्रभूनी भीती बाळगी पाळा; 23 आन जा काही तुम्हू करत ता माणसासने साठी म्हणी करू नका तर प्रभूने साठी जीवेभावे करा. 24 प्रभू पहिन वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळही हाय तुम्हाला माहित आसं. प्रभू ख्रिस्तानी चाकरी करत जा. 25 कारण अन्याय करणारान केलेले अन्यायनेबद्दल त्याला परत मिळही; पक्षपात व्ह्य नाहा.