1 धन्यासहो, तुम्हूपण स्वर्गामं धनी आसं हाय ध्यानमं ठेवी तुम्हू आपले दासासने बरोबर न्यायन व समतेन वागा. 2 प्रार्थनामं तत्पर आसा व तिजमं उपकारस्तुती करत जागृत रहा; 3 आणखी आम्ह्नेसाठीही प्रार्थना करा, आशी की, ख्रिस्ताने जे रहस्यमूळ मय बंधनमंही आसं ता आखवाणी देवन आम्ह्नेसाठी वचननेसाठी दार उघडावा; 4 हे साठी की, जसा मला बोलला पहिजे तसा बोली मय ता रहस्य प्रगट करवा. 5 बाहेरने लोकासने बरोबर सुज्ञतान वागा; संधी साधी ल्या. 6 तुम्ह्ना बोलना सर्वदा कृपायुक्त, मिठान रुचकर केल्याने सारखा आसावा, म्हणजी प्रत्येकाला कसा कसा उत्तर द्यावानी हाय तुम्हाला समजावा. 7 प्रिय बंधू तूखिक, प्रभूमधला विश्वासू सेवक व मान्हे सोबतीना दास, हाय मान्हे विषयी सगळा काही तुम्हाला कळवी, 8 त्याला मय तुम्हात्याव हेसाठीच पाठवणा आसं की, आम्ह्ना वर्तमान तुम्हाला कळवा व त्यान तुम्ह्ने मनना समाधान करवा. 9 त्यान्हे बरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुम्हामधलाच आसं, त्यालाही पाठवणा आसं; ते येथील सर्व वर्तमान तुम्हाला कळवीत. 10 मान्हे सोबतीना बंदिवान अरिस्तार्ख तुम्हाला सलाम आखं, आन बर्णबाना भाऊ बंद मार्क हाय पण तुम्हाला सलाम आखं, (त्यान्हे विषयी तुम्हाला आज्ञा मिळणी आसं, तो तुम्हात्याव वन्हा तर त्यान्हा स्वीकार करा; ) 11 युस्त म्हणलेला येशू तुम्हाला सलाम आखं; सुंता झालेलेपैकी हेच मात्र देवने राज्यानेसाठी मान्ह सहकारी आसत व त्यास्ने द्वारा मान्हा सांत्वन व्ह्यना आसं. 12 ख्रिस्त येशुना दास एफफ्रास जो तुम्हामधलाच आसं तो तुम्हाला सलाम आखं, तो आपले प्रार्थनामं सर्वदा तुम्ह्नेसाठी जीव तोडी विनंती करत आसं की, देवने संपूर्ण इच्छेनुसार तुम्हू परिपूर्ण व दृढनिश्चयी आसं स्थिर राहावा. 13 तुम्ह्नेसाठी व जे लावदीकियात व हेरापलीमं असत त्यास्नेसाठी तो फार श्रम करत आसं, त्यान्हे विषयी मय साक्षी आसं. 14 प्रिय वैद्य लुक व देमास हे तुम्हाला सलाम आखत. 15 लावदिकीयामधलं बंधू, आन नुंफा व तीन्हे घर जमणारी मंडळी यासाला सलाम आखा. 16 हाय पत्र तुम्हामं वाची झालेवर लावदिकीयातील मंडळीतही वाचवानी मिळवा; व लावदिकीयाकडील पत्र तुम्हूपण वाचावा. 17 आखिर्रपाला आखा कि, जी सेवा तुला प्रभूमं मिळनी आसं ती पूर्ण करवानीकडे लक्ष दे. 18 मह्य पौलन स्वहस्ते लिहलेला सलाम मय बंधनमं आसं यांनी आठवण ठेवा. तुम्हाबरोबर कृपा आसो.