अध्याय २

1 कारण तुम्ह्नेसाठी, लावदिकीया येथील लोकासने साठी, व जे इतरास मान्हां तोंड प्रत्यक्ष पाहेल नाहा ते सर्वासनेसाठी मय केवढा परिश्रम घेत आसं, हाय तुम्हाला माहित व्हावा आशी मान्ही इच्छा आसं. 2 ता परीश्रम हे साठी कि, त्यास्ने मनला उत्तेजन प्राप्त व्हावा; प्रेमान त्यास एकमेकासनेसंग बांधला जावा; ज्ञाननी पूर्ण खात्री ही संपती त्यासाला विपुल मिळवा; व देवना रहस्य म्हणजी ख्रिस्ताना पूर्ण ज्ञान त्यास व्हावा. 3 ते ख्रिस्तामं ज्ञानना व बुद्धीना सर्व निधी गुप्त आसं 4 लाघवी भाषणन कोण्ही तुम्हाला भूलवा नाहा म्हणी हाय आख; कारण जर मय देहन दूर आसं, 5 तरी आत्मानं तुम्ह्नेजवळ आसं, आन तुम्ह्ना व्यवस्थीतपणा व ख्रिस्त्ताने वरील तुम्ह्ना विश्वासना स्थिरपणा पाहत आशी आनंद करत आसं 6 तर ख्रिस्त येशू जो प्रभू, याला जसा तुम्हू स्विकाऱ्या तसा त्यजमं चालत राहा; 7 त्याजमं मुळावलेलं, रचलं जात आसलेल, तुम्हास शिकवलेप्रमाण विश्वासमं दृढ होत आसलेल, आन निरंतर उपकारस्तुती करणार व्हा. 8 ख्रिस्ताप्रमाण नसलेलं, तर माणसासने संप्रदायप्रमाण, जगने प्राथमिक शिक्षणप्रमाण असलेला तत्त्वज्ञान व पोकळ भूलथापा यास्ने योगान तुम्हाला कोणी ताबामं ल्ही जावा नाहा म्हणी लक्ष द्या; 9 कारण ख्रिस्ताने ठाईच देवपणनी सर्व पूर्णता मूर्तीमान वसते, 10 आन जो सर्व सत्तामं व व अधिकारना मस्तक आसं त्याजमं तुम्हू पूर्ण केलेलं आसत. 11 त्यान्हे ठाई तुम्ह्नी सुंतापण झालेली आसं, परंतु ती माणसासने हातून व्ह्यलेली नाहा, तर तुम्हू आपला दैहिक स्वभाव झुगारी दिल्यानं ख्रिस्ताने सुंताने द्वारा तुम्ह्नी सुंता व्ह्यनी. 12 तुम्ह्ना बाप्तिस्मा व्ह्यना तव्हा तुम्हू त्यान्हेबरोबर पुरलं गयत, आन ज्यान्ह त्याला मेलेलेमहित उठवणा ते देवने कृतीवरील विश्वासने द्वारा त्यान्हेबरोबर उठवलाही गयत. 13 जे तुम्हू आपले आपराधासं व देहस्वभावनी सुंता न झाल्यानं मेलेलं आसनलत ते तुम्हाला त्यान्ह त्यान्हेबरोबर जिवंत करणा; त्यान्ह आपले सर्व अपराधासनी क्षमा करणा; 14 आपले विरुद्ध असलेलं म्हणजी आपल्याला प्रतिकूल आसलेले विधीना ऋणपत्र त्यान्ह खोडना व वधस्तंभला खिळी त्यान्ह ता रद्द करणा. 15 त्यान्ह सत्ताधिशासला व अधिकाऱ्यासला नाडून त्यास्नेविरुद्ध वधस्तंभवर जयोस्तव करी त्यास्ना उघडउघड प्रदर्शन करणा. 16 तर मग खाणेपिणेविषयी, तसाच सण, अमावस्या किंवा शब्बाथ पळवाने विषयी कोणाला तुम्ह्ना निर्णय करू देऊ नका; 17 ह्या बाबी पुढ होणारे गोष्टीसन्या छाया आसं; शरीर तर ख्रिस्ताना आसं. 18 लीन म्हणी ल्हेवानी इच्छान देवदूतनी उपासना करणारे, स्वताला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणारे व दैहिक बुद्धीन उगाचच गर्वान फुगणारे कोणा माणूसला तुम्हाला फसवी तुम्ह्ने बक्षीसला मुकवू नका. 19 आसा माणूस मस्तकला धरी राहाय नाहा; ते मस्तकपहिन सर्व शरीरला सांधे व बंधन यास्ने योगे पुरवठा व्हत आसं व ते दृढ जडण जात असता त्यान्ही ईश्वरी वृद्धी व्ह्य. 20 तुम्हू जगने प्राथमिक शिक्षणला ख्रिस्तानेबरोबर मरणत आसत तर जगमं जगत असलेसारख विधीसने स्वाधीन कजा व्हत? 21 - 22 म्हणजी हाती धरू नको, चाखू नको; स्पर्श करू नको, आशे प्रकारने उपभोगान नष्ट होणारे वस्तू विषयी माणसासने आज्ञाना व शिक्षणना जा विधी आसत त्यास्ने स्वाधीन कजा व्हत? 23 याला स्वेच्छेन योजलेली उपासना, लीनता व देहदंडन ह्यावरून ज्ञान म्हणत खरं; तरी देहस्वभावने लासलेला प्रतिबंध करवानी त्यास्नी योग्यता नाहा.