1 तर आपले लोकासम पण खोट संदेष्ट आसनलत तस तुम्हासम पण खोट शिक्षक व्हइत;ते विध्वंसक पाखंडी मत गुप्तपणी प्रचारम आन्हीत;जे स्वामीन त्यासाला इकात लीद्या त्यासाला पण ते नाकारीत, आन आपलासवर आक्स्माम नाश ओढी लीत. 2 त्यासने कामचुकार आचरणना अनुकरण भरपूर लोक करीत;त्यासने मूळ सत्य मार्गांनी निंदा व्हई. 3 ते लोभ धरी बनावट गोष्टी आखीत आन तुम्हासवर पैसा मिळवीत;त्यासने करता नेमलेला दंड पहिलेपहिनच उशीर कर नहा, आन त्यासना नाश डुकल्या लेय नहा; 4 कारण जे देवदुतास पाप कऱ्या त्यासनी देवन गय करणा नहा;तर त्यासाला नरकाम टाकणा आन न्यायनिवडाने साठी राखी अंधकामय खाडाम ठुना; 5 देवन प्राचीन जगनी पण गय करणा नहा, तर अभक्तासने जगवर जलप्रलय आनना, आन नितीम्हत्वाना उपदेशक नोहा ह्यान सात जनासह रक्षण करणा; 6 पुढ होणारे अभक्तासला उदाहरण देवानी साठी सदोम व गमोरा हे नगर भस्म करी त्यान त्यासाला विध्वंसकनी शिक्षा करणा; 7 आन अधर्मी लोकासने कामातुर वागनावार वीटलेला नीतिमान लोट ह्यानी सुटका करना; 8 [तो नीतिमान माणूस त्यासाम रहत आसनाल;तव्हा त्यासन स्वैराचारन कृत्य जोई व त्यासने विषयी ऐकी त्यासना नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत आसनाल;] 9 भक्तिमान लोकासला परीक्षामहीन कसा सोडवावा व अनीतिमान लोकास शिक्षा भोगत न्यायने दिवसणे साठी कसा राखी ठुवावा हाय प्रभूला कळ. 10 विशेषतः अमंगळ पणासने वासनान देहोपभोगने माग लागणार व अधिकार तुच्छ मानणार ह्यासाला कसा राखी ठुवावा हाय प्रभूला कळ. ते उद्धट, स्वच्छदि, थोरासनी निदा करवानी न घाबरणार, आस आसत. 11 बळान व सामर्थान अधिक मोठ आसलेल देवदूत पण प्रभूने समोर त्यासनी निंदा करी त्यासाला दोषी ठरव नहा. 12 पण हे लोक स्वतःला न कळणारे गोष्टीने विषयी निंदा करत रहत;नैसर्गिक नियमनेनुसार धरले जाई त्यासना नाश व्हवा एवढा ने साठी जन्मलेले निर्बुद्ध पशूने सारख ते आसत;त्यासाने स्वतःने भ्रष्टातांमच त्यासना नाश होई. 13 अनितीना वेताण म्हजी अपकार हाय त्यासने पदरम पड;दिवसाढवळा चैन बाजी करनाम ते सुख मानत, ते डाग व कलंक आसत;तुमने बरोबर मेजवान्या करतान ते कपटान वागत व त्याजम त्यासाला मज्जा वाट. 14 त्यासने डोळांम व्यभिचारणी सदा भरणी आस;आन पाप केलावाचून त्यासाला राहावाय नाहा. ते अस्थिर मनासने लोकासला मोह घालत;त्यासना ह्रुदय लोभ ला सोकावलेला आस;ते शाप ग्रस्त [लोक] आसत; 15 ते सरळ मार्ग सोडी बहकनत, आन अनितीना वेतान प्रिय माननारा बौरोसना पोऱ्या बलाम ह्याने मार्गान ते गयत. 16 त्याला त्याने उल्लघनने बद्दल वाग्दंड व्ह्यना;मुके गाढवन मनुष्य वाणीन बोली संदेष्टाने वेडेपनला आळा घालणा. 17 ते निर्जल झर, वादळान उडवलेला धुक, अस आसत;त्यासने साठी धनांधकारणी काळोखी राखलेली आस. 18 भ्रमम असलेल्या लोकासमहीन कोन्ही बाहेर पडणा न पडणा तोच ते लोक त्यासाला व्यर्थपणन्या फुगीर गोष्टी आखत व दैहिक वासनाधिन करी त्यासाला कामातुरपानाना मोह घालत. 19 ते त्यासाला स्वतंत्रताना वचान देत आन स्वतः तर भ्रष्टातान दास आसत;कारण मनुष्य ज्याने क्ह्याम जाय त्याना तो दास पण बन. 20 प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याने ज्ञ्यानने द्वारे जगणे पाणीमहीन सुटल्यावर ता परत जर तीजम गुती तिने क्ह्याम गया तर त्यानी शेवटली दशा पहिले दशेने पेक्षा वाईट व्ह्यनी आस. 21 कारण नितीमानासना मार्ग समजी आल्याने नंतर आपल्यासला दिलेल्या पवित्र आज्ञात्याव पाठ फिरवानी याने पेक्षा तो न समजणा ता त्यासने साठी बरा आसनाल. 22 आपले ओकारीत्याव परतलेल कुत्र व अंग धुतल्यावर गाळम लोळवानी परतलेली डुकरीण अशी जी खरी म्हण आस, तीन्हेसारखी त्यासनी गत व्ह्यनी आस.