ख्रिस्तना पुनरागमना दिवस ३

1 प्रिय जनासव, आता हाय दुसरा पत्र मय तुम्हासला लिहित आस;ह्या दोन्हीसम मय तुम्हासला आठवण देई तुमन निर्मळ मन जागृत करत आस. 2 ह्याने साठी का, पवित्र संदेष्टास पूर्वी आखलेल वचनास आन प्रभू तारणारा यान प्रेषितासने द्वारे देयेल आद्न्यानी तुम्हू आठवण ठुवावा; 3 प्रथम हाय ध्यानम ठुवा का, स्वतःनेच वासनाने प्रमाण चालणार थट्टाखोर लोक शेवटले दिवसम थट्टा करत यी आखीत, 4 त्यान्हां येवानी वचान आता कय आस? कारण वाडवडील निजनात तव्हापहिन सगळा काही उत्पत्तीने प्रारंभ पहिन आसनाल तसाच चालू आस. 5 कारण ते बुद्धीपरस्पर इसरत का, पूर्वी देवन शब्दान आकाश आन पाणीमहीन पाणीने योगे घडलेली अशी पृथ्वी हि व्ह्यनी; 6 त्याने योगे तव्हाने जगना पाणीन बुडी नाश व्ह्यना; 7 पण आत्ताना आकाश व पृथ्वी हि तेच शब्दान अग्नीने साठी राखलेली आसत;म्हजी न्यायनिवाडाना व भक्तिहीन लोकासना नाशना दिवस येईपर्येंत राखी ठेवलेल असत. 8 तरी प्रिय जनासव, ऐक गोष्ट तुम्हू इसरू नका का, प्रभूला एक दिवस हाजार वर्षासने सारखा आस आन हाजार वर्षे एक दिवसने सारखा आस. 9 कित्येक लोक ज्याला विलंब म्हणी आखत तसा विलंब प्रभू आपले वचानासने विषयी कर न्हा, तर तो तुमना धीरान सहन कर;कोनाना नाश व्हवा अशी त्यानी इच्छा नहा, तर सगळास पश्चात्ताप करावा अशी आस. 10 तरी चोर येय तसा प्रभुना दिवस यी;ते दिवस आकाश मोठा नाद करत नाहीसा व्हयी, सृष्टीत्व तप्त व्हयी लयला जाई, आन पृथ्वी व तीन्हेवरल्या गोष्टी उघडकीला येयीत. 11 तर हे सगळ अस लयला जाणार आसत म्हणी पवित्र वर्तुनिकीम व सुभाक्तीम रही देवना दिवस येवानी वाट जोत व तो दिवस लवकर यावा म्हणी खटपट करत तुम्हू कसे प्रकारन लोक आसव बर? 12 ते दिवसने मूळ आकाश जळी लयला जाई आन सृष्टीत्त्व तप्त व्हयी वीतळीत. 13 तरी ज्याजम नितीम्ह्तव वास कर असा नवा आकाश व नवी पृथ्वी ह्यासनी त्याने वचनासने प्रमाण आपण वाट जोत आसत. 14 म्हणी प्रियजनासव, ह्या गोष्टींसनी वाट जोत असतान तुम्हू त्याने दुष्टीननिष्कलंक व निर्दोष असशांतीम असलेल त्याला आढळावा म्हणी होई तितका प्रयत्न करा, 15 आन आपले प्रभूनी सहनशीलता तारणनच आस असा समजा;आपला प्रिय बंधू पौल ह्याला देनाम आलेल्या ज्ञानप्रमाण त्यानपण तुम्हासाला असाच लिहिणा आस; 16 आन त्यान आपले सगळे पत्रासम हे गोष्टींसना उल्लेख करणा आस;त्याजम समजावणी कठीण अशा काही गोष्टी आसत. अज्ञानी व अस्थिर माणस इतर शास्रलेखना जसा विपरीत अर्थ करत तसा ह्याना पण करत;आसान ते स्वतःने नाशला कारणीभूत व्हत. 17 तर प्रिय जनास्व, ह्या गोष्टी तुम्हासला पूर्वीपहिन कळत आसत, म्हणी तुम्हू अनीतिमान लोकासने भ्रांतीप्रवाहाम सापडी आपले स्थिरता महीन ढळवा नहा ह्याने साठी जपी रहा; 18 आन आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याने कृपाम व ज्ञानम वाढत जा. त्याला आता व अनंतकाळपर्येंत गौरव असो. आमेन.