नमस्कार १

1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याने नितीम्ह्त्वाने आमनेसारखा मोलवान विश्वास मिळेलेले लोकासला, येशू ख्रिस्ताना दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्यापहिन 2 देव चव आपला प्रभू येशू ह्याने ओळखीन तुम्हासला कृपा व शांती भरपूर मिळो. 3 जयान तुम्हाआम्हासला आपले गौरवने साठी व सात्त्विकताने साठी पाचारण करना त्याने ओळखीने द्वारे, त्याने ईश्वरी सामर्थान, जीवनला व चांगली भक्तीला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्यासला देयेल आसत; 4 त्याने योगे मोलवान व लय महान अस वचन आपल्यासला देनाम येयेल आसत, ह्याने साठी का, त्यान्हे द्वारे तुम्हू वासनास पहिन उत्पन्न व्ह्णारी जगमधली भ्रष्टता चूकवी ईश्वरी स्वभावन वाटेकरी व्हावा. 5 हेच कारणने मूळ तुम्हू होइ तितका प्रयत्न करी आपले विश्वासम सात्विक्तानी, सात्विक्ताम ज्ञाननी, 6 ज्ञानम इंद्रीयदमननी इंद्रियदमनम धीरनी, धीरम सुभाक्तिनी, 7 सुभक्तिंम बंधूप्रेमनि व बंधूप्रेमम प्रीतिनी भर घाला; 8 कारण हे गुण तुम्हासम आसनत तर, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याने ओळखीनेविषयी तुम्हू निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाहा, अस ता तुम्हाला करीत. 9 ज्याजम[ज्याने अंगी] ते नहात तो आंधळा आस, अदुरदृष्टीना आस त्याला आपले पुर्वीने पापपहिन शुद्ध झालाना इसार पडणा आस. 10 म्हणी बंधुस्व, तुम्हासला व्ह्यलेला पाचरण व तुमनी निवड दृढ करवानी साठी विशेष प्रयत्न करा. असा तुम्हू करसाल तर तुमना पतन[नाश] कधीच व्हणार नहा; 11 आन तसे प्रकारे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याने सार्वकालिक राज्याम ज्योत्सावन तुमना प्रवेश व्हई. 12 हे कारणमूळ जरी तुम्हासला ह्या गोष्टी माहित आसत आन तुम्हासला प्राप्त व्हयेल सत्याम तुम्हू स्थिर झालेल आसत तरी तुम्हासला त्यानी नेहेमी आठवण देवानी मय काळजी लेसुक. 13 मय हे मंडपम आस तोपर्येंत तुम्हासला आठवण दि जागृत ठूवाणी हाय मला योग्य वाट; 14 कारण मला माहित आस का, आपला प्रभू येशू ख्रिस्तान मला कळवल्याप्रमाण मला मान्हां[आपला] मंडप लवकरच काढावा लागणार आस; 15 आन मान्हा परत निर्गमन झाल्यावर पण ते गोष्टीसनी आठवण कायम[सर्वदा] तुम्हासला करता यावा म्हणी मय व्हई[शक्य] तितका करसुक. 16 कारण चातुर्यान कल्पलेल गोष्टीस अनुसरी आम्हू आपले प्रभू येशू ख्रिस्ताना सामर्थ व आगमन ह्यासबंधान तुम्हासला कळव्या असा नहा;तर आम्हू त्यान्हा ऐश्वर्य पत्यक्ष जोनार आसनलत. 17 कारण त्याला देवपिता पहिन सन्मान व गौरव मिळणा;तव्हा ऐश्वर्य युक्त गौरवने द्वारे अशी वाणी व्ह्यनी का, हो मान्हा पोऱ्या, मला परमप्रिय आस, ह्यानेविषयी मय संतुष्ट आस. 18 त्यान्हेबरोबर पवित्र डोगरवर आसतान आकाशमहीन झालेली वाणी आम्हू स्वतहा ऐक्या. 19 शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टासन वचन आमने जवळ आस;ता काळोखे जागाम प्रकाशणारे दिवाने प्रमाण आस; तुमने अंतकरणम दिवस उजेडेपर्येंत व पहाटना तारा उगवेपर्येंत तुम्हू त्यासत्याव लक्ष दिध्या तर बरा व्हई; 20 आधी[प्रथम] हाय ध्यानम ठुवा का, शास्रामधले कोणतेपण संदेशना उलगडा कोणासला स्वताः ने कल्पनान करता येय नहा; 21 कारण संदेश कधी मनुष्याने इच्छान आलेला नहा;तर पवित्र आत्मान प्रेरित व्हयेल मनुष्यास देवपहिन आलेला संदेश आखेल आस.