९

1 तथापि पवित्र जणास्नी सेवा करवाने विषयी मय तुम्हाला लिव्हावा ह्याने अगत्य न्हा; 2 कारण मला तुम्हनी उत्सुकता माहित आस; यीन्हे वरून मासेदोनीमहील लोकस जवळ मी तुम्हाविषयी अभिमानान म्हणत आसा की, एक वर्षापूर्वीच अखया प्रांतनी तयारी होयनी; आणि ह्या तुम्हण्या आस्थान तेजमहिल्या बहुतेकास्ला उत्तेजन मिळना आस. 3 तरी ह्या बाबतीम तुम्हा विषयीना आम्हना अभिमान व्यर्थ होऊ न्हा म्हणून मय ह्या भवास्ला पाठवना आस, ता आशासाठी की, महे आखेल आस्नाल तसा तुम्हू तयार असावा; 4 नहातर कदाचित कोणी मासेदोनीयाकर मान्हे बरोबर वनत आणि तुम्हू तयार न्हा आसा तेसाला दिशी वना, तर त्या भरवसाने बाबत आम्हनी, तुम्हनी म्हणत न्हा, फजिती होई. 5 म्हणून तुम्हू पूर्वी जी देणगी देऊ करेल आस्नील ती जमा करी तयार ठेवावी; मात्र ती कृपणतेन न्हा देता उदार अंतकरन न द्यावी; म्हणून तुम्हकड आगाऊ जवानी बंधूवर्गास जवळ विनंती करवानी मला जरुरी वाटणा. 6 हाय ध्यानम ल्या की, जो हात राखी पेर तो त्याच मानन कापणी करही; आणि जो सढळ हातन पेर तो त्याच मानन कापणी करही; 7 प्रत्येकान आपआपल्या मानन ठरवल्याप्रमाण द्यावा; दु:खी मनन किंवा देणा भाग पड म्हणून देऊ न्हा; कारण संतोषन देणारा देवला' प्रिय आस. 8 सर्व प्रकरणी कृपा तुम्हावर विपुल होऊ देवानी देव समर्थ आस; ह्यासाठी की, तुम्हाला सर्व गोष्टीम सगळा पुरवठा नेहमी होई प्रत्येक चांगल्या कामनेसाठी सर्वकाही तुम्हने जवळ विपुल व्हावा. 9 तो चहुकड वाटप करत ऱ्हय; दरिद्रस्ला दानधर्म करत ऱ्हय; तेन्हा नितीमत्त्व युगानुयुग आस; आसा शास्त्रम लिहेल आस. 10 जो पेरवला बी' पुरव व खावाणी करता अन्न पुरव तो तुम्हाला बी' पुरवी व ता बहुगुणीत करही आणि तुम्हन्या नितीमत्वना फळ वाढवी; 11 म्हणजे तुम्हू सर्व प्रकारने औदार्यनेसाठी सर्व गोष्टीस्न संपन्न होशान; त्या औदार्यवरून आम्हने व्दारे देवना आभार प्रदर्शन होय. 12 ही सेवा केल्यान पवित्र जनासन्या गरजा पुरवल्या जात; इतकाच केवळ न्हा, तर तीन्हेव्दारा देवना अधिकाधिक आभारप्रदर्शन होयल ती सेवाहि समृध्द होय. 13 ह्या सेवा ने कसोटीम, तुम्हू ख्रिस्तने सुवर्तेन्या पत्करने बाबत आज्ञाधारकपणा दाखवल्यामूळ आणि तेन्हेसाठी व सर्वासने साठी दान देवणी तुम्हना औदार्य ह्यामूळ देवना गौरव होय; 14 आणि तुम्हावर देवणी अपार कृपा असल्यामूळ तुम्हाकरता प्रार्थना करत, व तुम्हन्या विषयी उत्कंठा बाळगत. 15 देवन्या अवर्णनीय दाननेबद्दल तेन्ही स्तुती होवो.