यरुशलेमने गोरगरिबांसाठी वर्गणी 1 बंधूसो, मासेदोने मंडळीवर होयल देवन्या कृपेविषयी आम्हू तुम्हाला आखत ; 2 ती आशी की, संकटने बिकट परीक्षाम तेस्ना आत्यंतिक आनंद व तेस्ना कमालना दारीद्र्य, त्याच्याम तेस्नी औदार्य संपदा विपुल होयनत. 3 कारण तेस आपल्या शक्तीप्रमाण व शक्तीने पलिकड ही आपण होयी दान दिन्हा अशी मय साक्ष देय. 4 तेस आम्हाजवळ आग्रहपूर्वक माघ्या की, पवित्र जनासनी सेवा करवानी आम्हाला सहकार्य करू देवानी कृपा व्हावी; 5 आम्हाला आशा आस्नील त्याप्रमाणच केवळ न्हा, तर तेस पहिल स्वताला प्रभूकड दिले आणि देवन्या इच्छान आपणास आम्हाला दिले. 6 याजवरुन आम्हू तीतजवळ विनंती कऱ्या की, जसा तेन्ह पूर्वी आरंभ करनाल त्याप्रमाण तुम्हाम कृपेना ह्या कार्यना शेवटही करवा. 7 तर विश्वास, भाषण ज्ञान प्रत्येक गोष्टनी आस्था, व आम्हावर तुम्ह्नी प्रीती ह्या सर्वास्म जसा तुम्हू समृध्द आसत, तसा कृपाने ह्या कार्यामही असावा. 8 हाय मय आज्ञा म्हणून आख न्हा, तर दुसरास्ने आस्थावरून तुमनेही प्रीतीना खरेपणा पडताळी जोय. 9 आपल्या प्रभू येशू ख्रीस्तानी कृपा तुम्हाला माहित आस; तो धनवान अस्तान तुम्हाकरता दरिद्री होयना, आशा हेतून की, तेन्हे दारिद्र्यान तुम्हू धनवान व्हावा. 10 ह्या विषयी मय आपला मत आख; कारण हाय तुम्हाला हितकारक आस; तुम्हू माघच एक वर्षापूर्वी पहिल आसा करवानी आरंभ कऱ्या, इतकाच न्हा, तर अशी इच्छा करण्यासही केला. 11 तर हाय कार्य आता पूर्ण करा; ह्यासाठी की, जशी इच्छा करवानी उत्सुकता तुम्हाला होय तशी तुम्हन्या ऐपतप्रमाण कार्यसिद्ध होवा. 12 कारण उत्सुकता आशी म्हणजे जेन्हे तेन्हे जवळ जसा आसई तसा ते मान्य होय; नसई तर न्हा. 13 दुसरास्ना भर हलका करवानिसाठी तुम्हावर भार घालवा आसा न्हा. 14 तर ता समानतेन होवा, म्हणजे प्रस्तुत काळी तुम्हन्या वैपुल्यामहित तेन्ही गरज भगवा, आणि पुढ वैपुल्यामहित तुम्हनी गरज भगवा आशी ही समानता व्हावी; 15 जेन्ह जास्त गोळा करणाल तेन्हा अधिक भरणा न्हा; तसाच जेन्ह थोडा गोळा करणाल तेन्हा काही कमी भरणा न्हा; असा शास्त्रम लिहेल आस. 16 तीतन्या मनम तुम्हाविषयी तशीच कळकळ उत्पन्न करणाऱ्या देवणी स्तुती आसो. 17 कारण तेंह आम्ह्नी सूचना तर मान्य करणाच; पण तो स्व;ताच फार उस्तुक असल्यामूळ तुम्हा तेव स्वता होई निघी गया. 18 तेन्हे बरोबर आम्हू एक बंधूला पाठवेल आस. सुवार्ता समंधी मंडळी महित तेंही सर्वत्र प्रशंसा होयनी आस; 19 इतकाच केवळ नाहा तर प्रभुना गौरव व्हवा व आमन्ही उस्तुकता दृष्टोत्पत्तीस यावी म्हणून आम्हू करत असलेल्या ह्या कृपेन कार्यम आम्हाला प्रवासाम आम्ह्ने सोबत मंडळीन त्याला नेमेल आस; 20 आम्हातहित चालविलेला हे औदार्यान्याकार्याम कोणालाही आम्हांला दोष लावता येऊ न्हा म्हणून तजबीज करी ठेवेल आस; 21 आम्हू प्रभुने दृष्टीन जे मान्य, येढाच न्हा तर मानसस्नेही दृष्टीन जा मान्य ता करवनी आम्हू खबरदारी लेत. 22 तेन्हे बरोबर आम्हू आम्ह्ने दुसरे एक बंधूला पाठवेल आस, तेंही उस्तुकतेनी पारख आम्हू पुष्कळ गोष्टीस्म अनेक वेळा कऱ्या आस; आणि आता तुम्हावर तेन्हां मोठा भरोसा [विश्वास ] असल्यामूळ तो अधिक उस्तुक आस. 23 तीतनेविषयी कोणी विचारी तर तो मन्हा साथी तुम्हनेकरता मान्हा सहकारी साथी आस; आम्हने भावासविषयी म्हण्या तर ते मंडळीस्ना जासूद, ख्रीस्तना भूषण आस आसत. 24 म्हणून तेस्ला तुम्हू आपल्या प्रीतीन आणि तुम्हाविषयीन्या आम्हन्या अभिमानना मंडळी ने समक्ष दाखवा.