ख्रिस्ती मडळीनिसन कामदार 1 कोण्ही अध्याक्षन काम करवानी जोय तर ता चागले कामनी ईछा धर.' 2 तर अध्यक्ष निर्दोस एकच बायकुना नावरास आसवा /तो कष्टाळू कष्ट करणारा नावरास आसवा, विचारी व्यावस्थित आन चागल कुर्त्य करणारा आसवा आपले घर पाहुणा यावा याजम आनंद मानणारा आसवा आन तो शास्राना चागला गुरुजी आसवा.' 3 त्याला तल्प किवा तो भाडकुदळ नसवा. तर तो सौम्य आन दयाळू आसवा ' तो पईसास वर प्रेम करणारा नसवा ' 4 आपले स्वत; ने घरवर चागले प्रकरणा अधिकार चालवणारा, पूर्ण गभीर पणान आपले पोरासला आपले स्वाधीन ठीव्णारा असा तो आसवा.' 5 ज्याला आपले घरनी व्य्वथा चागली ठुता येय नाहा. तो देवने मडळीना, सभाळ कसा करई. 6 तो गर्वेष्टाने वाणी फुगाई सेतान्ने परीक्षाम पडवा नाहा. म्हणी तो नवीन शिकेल नसवा. 7 आन त्यांनी निंदा व्हावा नाहा आन तो सेतान्ने फासाम पडवा नाहा म्हणी बाहेरणे लोकास कडून त्यानेब्द्द्ल चागली साक्षा आसवा 8 तेच प्रमाण सेवक पण खंबीर असवा /दोन तोडे किंवा लय मद्यपान करणारा किंवा घाणेरडा लोभनी आवड धरणारा नसवा. 9 त्यासने विश्वासना गुप्त उगम जो ख्रिस्त त्याला कळकळीन अन संपूर्ण अंतकरण अनुसरणार ते आस्वा. 10 त्यास्नी आधी परीक्षा ल्हेवा, मग निर्दोस ठरल्यावर त्यास सेवक पण करवा. 11 तशाच बायका गभीर आस्वा. लुभ्र्या पणा करणाऱ्या नसवा. व्यवस्तीत आन सगळे गोष्टीसबद्दल विश्वासू आस्वा. 12 सेवक एकच बायकुना नावरास आस्वा, तो आपले पोहरासवर आन आपले घरवर चांगलाअधिकार चालवणारा आस्वा. 13 कारण ज्यास सेवकपन चागला करया. त्यास आपल्याला चागली पदवी. आन ख्रिस्त येशुवरचे विश्वासम खूप धईरे मिळव्या. 14 तुस्क लवकर यावानी आशा धरी हाय तुला लिहीत. 15 तरी मला टाईम लागल्यावर, देवना घर म्हणजे जिंवंत देवणी मन्डळी जी खरेप्नाना खाब. आन आधार आस, ते देवने घरम तुला कसा वागले पाहिजे. हाय तुला समजावा. 16 आन सुभक्तिना गुज निर्विवाद मोठा आस / देव शरीरम प्रगट व्ह्यना आत्माम न्यायी ठरणा / देवदुतासने नजरला पडणा, राष्ट्रमन गाजायेना जगम त्याजवर विश्वास ठीवनाम वना. तो गवरम वर लिल्या गया.