अध्याय २

सार्वजनिक उपासनानेबाबत सूचना 1 उपासनाने बाबत ह्या मान्ह्या सूचना आसत दुसरास्ने साठी लय लय प्रार्थना कर देवन त्याजवर करवा. असी विनवणी कर. देव त्यासने बाबतीम जा सगळा करणार आस. त्यान्हेबद्दल आभार मान, 2 असेच प्रकरणा राजासनेसाठी आन आपले वर अधिकारी म्हणी नेमेल किंवा मोठे जबाबदारीने जागावर असेल दुसरे सगळासने साठी प्रार्थना कर, म्हणजे आपल्याला शांतीन अन निवांत जगता ईही आन आपला टाइम देवभ्व्त जीवन जगणाम आन प्रभुणे विषयी लय विचार करनाम घालवता ईही. 3 असा करणा चागला आस आन यानेमुळ देवला /आपला तारणारा स्वीकारवाणी योग्य आस. 4 कारण सगळासना तारण व्हवा आन त्यासाला पुढचा खरा कळवा अशी त्यानी इच्छा आस. 5 की एकच देव आस ' आन देव आन माणूस यासनेमधी ख्रिस्त येशू हायेच माणूस एकमेव मध्यस्त आस. 6 सगळे माणसासने साठी त्यान स्वत;ला बळी म्हणी दिना 'ही खरी घटना तीन्हे नेमेल काळम जाहीर करया; 7 हे शाक्षीनेसाठी मला घोषणा करणारा अन प्रेषित /[मय खरा बोल, खोटा बोल नाहा; ] विश्वासम अन खरेपनाम राष्ट्रसने लोकासना शीक्षक म्हणी मला नेमित. 8 प्रतेक ठिकानी माणसास राग आन वाद सोडी पवित्र हात वर करी प्रार्थना करवा ' अशी मान्ही ईच्छा आस.' 9 तसाच बायकास स्वताला साजाई आसे साधे कपडासकरी भिडण अन मर्यादान नटवा ' केस, बाधी; किंवा सोना; मोती आन महाघ कपडासकरी नाहा. 10 मग देवभक्ती करत, असा बायकासला सोभाई तसाच चागले गोष्टीन आपल्याला नटाडवा.' 11 बायकास पूर्ण लीन नम्रतान गपचीक शिकवा. 12 पण बायकासला शीकवानी आन माणसासवर धनीपण चालवानी परवान की मय देय नाहा. तर तिन्ह गपचीक रहवा. 13 कारण पहिला आदम घडणा, नतर हव्वा; 14 आन आदाम फसणा नाहा तर हव्वा फसनी आन ती पापम पडनी ' 15 परतू पोरासला जन्म द्यावाने टाईमला तीन्हा रक्षान व्हई, ती मर्यादान विश्वास आन प्रेम 'पवित्र पणा याजम रहीनी तर ता व्हई,