अध्याय ४

खोटा शिक्षण देणारेविषयी 1 आत्मा, स्पष्ट आंख की पुढचे काळम विश्वास पहीन कित्येक लोक निघी जाहीत. 2 जे खोट बोलणार माणसासना विवेक भाव गरम लोखाडी डागेल असा आस त्याने ढोगान ता फसवणारा आत्माक आन भूतासने शीक्षान्क ल्क्षे दित. 3 ते विश्वास नारयासला लगीन करवानी मनाई करहीत. जे देवन निर्माण करेल गोष्टी, देवना आभार मानी खावानी मुभा दित. हाय खरा त्यासाला माहीत आसी, ते देवने लोकासला ह्या गोष्टी खावानी मनाई करहीत. 4 मय हाय आखत रहित. कारण देवन निर्माण करेल प्रतेक गोष्ट चागली आस. आन त्यासाकून मिळेल कोणतीच गोष्ट देवन आभार मानी स्वीकारवाला वर्ज्य [बाट ] नाहा. 5 कारण प्रार्थना केल्यावर आन देवने वचान वर विश्वास ठेवल्यान ता शुद्ध व्ह्य. 6 ख्रीस्ताना एक चागला सेवक हे नाथन भावासला आन बहिणीसीसला हाय खरा आखत राहा. जे संदेसवर आपुनी विश्वास ठीवत. त्यानेमुळ आन देवन तुला शिकवेल चागले गोष्टीसना तू पालन करस. त्यान्हेमुळ त्या गोष्टी तुला प्रशिक्षीत करत रहित. 7 आया बायासने काहाण्या आन व्यार्थ गोष्टीसंक तू ध्यान देऊ नको. देवला सन्मान द्यावानी प्रशिक्षीन प्राप्त करी ल्हे.' 8 शारीरिक कष्टान लय थोडा उपयोग व्ह्य. ती गोष्ट तुला देवने बरोबर आत्त्ता आन सार्वकालिक जीवनेसाठी सगळेच बाबतीम उपयोगी आस. 9 महे तुला लिहेल वचान स्वीकारवाला आन पूर्ण विश्वास ठीवाला योग्य आस. 10 कारण आपली आशा जो जिवंत देव; सगळे मानव जातीना; मेन म्हणजे विश्वासनाऱ्यासना तारणारा ह्याजवर आस, त्याने साठी आपुनी लय कष्ट करत. 11 ह्या गोष्टी विश्वासनारासला प्रगट कर आन त्यांना शीक्षान दे. 12 तू नवातार्णा आसस तरी तुन्हे नवतारणे पणाला कोन्ह कमी समजवा नाहा. म्हणी तुन्हे पवित्र वागनान, प्रितीन द्वारे, तुन्हे विश्वासणे द्वारे स्व; ताला वाईट कृतीपहीन लांब ठूई विश्वास नारासला कसा जीवन जगवाणी ता दाखवी दे. 13 मला येउसपर्यत विश्वास नाऱ्यासला वचान वाची त्यासाला शीक्षान दे [ बोध कर ]. 14 वडिलास तुन्हे डोकावर हात ठूई देवना संदेस दिल्यावर तुला जा कृपदान मिळीत त्यांन्हा वापर कर. 15 त्या सगळ्या गोष्टी करी तू विश्वास नाऱ्यासने साठी कीत्त्त्ता [ जामीन ] व्ह यान्हे मूळ सगळे बधूसला तुन्ही प्रगती दिसी ईही. 16 आम्हू ज्या गोष्टी शिकवत. त्या सगळे गोष्टीसना ध्यान करी पालन करत राऱ्हा; आन स्वता; ला सभाळा असा केल्यान तू स्वत; ना आन तुन्हां आईकनाऱ्यास्नना तारण मिळवी ल्हीस.