पापना त्याग करवाणी ४

1 म्हणून ख्रिस्तन देह्ना दु;ख सोसना तसाच तुम्हू हि तेच मनोवृत्तीरुपी शस्त्र धारण करा; कारण ज्यान्ह देह्ना दु;ख सोसना आस तो पाप पहिन निवृत्त होयना आस; 2 ह्या साठी कि तुम्हू आपला उरेल आयुष देह महित माणूसन्या वासना प्रमाण नन्हा तर देवन्या इच्छा प्रमाण घालावा. 3 कारण परराष्ट्रीयांना आवडणारा काम करवानी म्हणजे कामशक्ती, विषयवासना मध्यापी शक्ती रगेल पणा, बदल फैली व निषिद्ध मूर्ती -पूजा याजम घालवानी जो काळ गया तितका पुरा; 4 तुम्हू त्यास्ने बेतालपणाम तेस्ला नवल वाटी ते तुम्ह्नी निंदा करत. 5 जो जिंवतसना व मेलेलस्ना न्याय निवड करवाणी तयार आस त्याला ते हिशोब दिहीत, 6 कारण सुवार्ता मेलेलं सला ही आख्याल, ह्यासाठी कि, देहम तेस्ना न्याय निवडा माणसास सारखा होवा. पण आत्माम तेन्ह देवने नुसार जगवा, 7 सगळसना शेवट जवळ वना आस; म्हणून मर्यादेन रहा, व प्रार्थना करवाणीसाठी सावध असा. 8 प्रथम एकमेकास्वर एक निष्ठेन प्रीती करा; कारण प्रीती पापनी रास झाकी टाख. 9 कुरकुर न करता एकमेकसना पाहुण चार करा. 10 प्रत्येकला जसा कृपादान मिळणा आस तसा देवन्या नानाविध कृपेण चांगल्या कारभऱ्या प्रमाण ता एकमेकास्ने कारणी लावा 11 भाषण करणारान आपण देवणी वचन बोलत आस आसा बोलवा; सेवा करणारान ती आपण देवने दिलेली शक्तीन करत असत आसा करवा यानेसाठी कि सगळे गोष्टीसम देवना गौरव येशू ख्रिस्ताने द्वारा व्हवा गौरव व पराक्रम ही युगानयुग त्यानच आसत, आमेन. 12 प्रियजनहो. तुमन्ही पारख होवासाठी जी अग्नीपरीक्षा तुम्हावर वनी आस तीन्हे मूळ आपुन काही अपूर्व व्ह्यन आसत असा वाटी तेस्ना नवल माणू नका; 13 ज्या अर्थी तुम्हू ख्रिस्तने दु;खने वाटेकरी होयन आसत त्या अर्थी आनंद करा म्हणजे तेन्हा गौरव प्रगट होवानी टाइमलाही तुम्हू उल्लास व आनंद करसान. 14 ख्रिस्तने नावने मूळ तुमन्ही निंदा होत आसनी तरी तुम्हू धन्य आसत; कारण गौरवना आत्मा म्हणजे देवना आत्मा तुम्हा वर यत रहित. 15 तरी खून करणार, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्या सन्या काम म ढवळाढवळ करणार आस होई कोणी दु;ख भोगू न्हा; 16 ख्रिस्ती ह्या नाताण कोणाला दु;ख सहन करवा लागत आसयी तर त्याला लाज वाटू न्हा; त्या नावने मूळ देवना गौरव करवा. 17 कारण देवन्या घर पहित न्यायनिवाडा आरंभ होवानी वेळ वणी आस; आणि तो आरंभ आपल्यापासून होयना, तर देवन्या सुवार्ताना अपमान करणाऱ्या सना शेवट का होई? 18 नीतिमान जर कष्टन तरतो तर भक्तिहीन व पापी यासला ठिकाण कय भेटी? 19 ह्यामुळ देवन्या इच्छे प्रमाणे दु;ख भोगणाऱ्यास सत्कृत्ये करत आपला जीव विश्वासू निर्माण - कर्त्याला सोपवी द्यावा.