पति व पत्नी ३

1 तसच बायीस हो, तुम्हुही आप आपल्या पतीने आधीन आसा; 2 येन्हे साठी की, कोणी वचनला अमान्य असयी, तरी तुम्ह्ना भिडस्त पणना निर्मल वर्तन जोई ते वचन वाची आपल्या बायास्ने वागणूक ने मिळवी लीले पाहिजेन. 3 तुम्ह्नी शोभा केसस ना गुफना, सोनान दागिन घालन, किंवा उंच पोषाक करवानि याचाम बाहेरुन दिसणारी नसावी, 4 तर जो सौम्य व शांत आत्मा देवन्या दृष्टीन बहुमुल्य आस त्यान्ही म्हणजे अंतकरन महिली गुप्त माणूसपनणी अविनाशी शोभा असावी, 5 कारण ह्याप्रमाण पूर्वी, देववर आशा ठेवनाऱ्या पवित्र बाया हि आप आपल्या पतीन्या आधीन रही आपल्याला शोभित आसत, 6 जशी सारा आब्राहामला धनी म्हणून तेन्हे आज्ञाम आस्तील तुम्हू चांगला करत व कोणत्याही भयप्रत गोष्टीला घाबरत न्हा तुन्हू तिन्ह मुल होयन आसत. 7 पतीस हो, तसाच तुम्हू आपल्या बायकास बरोबर, त्या अधिक नाजूक वेक्ती आसत म्हणून सुज्ञेतेन सहवास ठेवा; तुम्हू उभयता जीवनरूपी कृपादान समाईक वतनदार आसत, म्हणून तुम्हू तेसाला मान द्या; म्हणजे तुम्हे प्रार्थनाम व्यतेय येणार नहा. 8 शेवटी, तुम्हू सर्व एकचित्त, समसुखदु;खी, बंधूप्रेम करणार, कनवाळू, नम्र मन व्हा; 9 वाईट बद्ल वाईट, निंदा बद्ल निंदा आस करू नका; तर उलट आशीर्वाद द्या; कारण आशीर्वाद हाई वतन मिळवानी साठी तुम्हाला पाचारण [ निवडेल ] केलेला आस. 10 कारण जीवनी आवड धरी, चांगला दिवस जोवा, अशी ज्यास्नी इच्छा आसइ त्येन्ह वाईट पहित आपली जीभ व कपटी भाषण पहित आपले होठ आवरवा; 11 त्यान्ह वाईट पहित पाठ फिरवी बरा ता करवा. त्यान्ह शांतीन्या प्राप्तीसाठी झटवा तिन्हा मार्ग धरवा. 12 कारण परमेश्वर न नेत्र नितीमानास वर आसत, व त्यान्ह कान तेस्नि विनंती कड आसत; तरी वाईट करणारास वर परमेश्वरनी कडकी नजर आस; 13 तुम्हू चांगलानी आस्था बाळगणार आसत तर तुम्ह्ना वाईट करणारा कोण? 14 परंतू नितीमत्त्वामूळ तुम्हाला दु;ख जरी सोसावा लागीत, तरी तुम्हू धन्य, तेस्ने भयन भिऊ नका व घाबरू नका, 15 तर ख्रिस्तला प्रभू म्हणी आपल्या अंतकरम पवित्र मना; आणि तुम्ह्न्या ठायी जी आशा आस तीन्हे विषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकला उत्तर देवाणी नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेन व भिडस्त पणान द्या ; 16 ते सद्भाव धरी द्या येन्हे साठी कि, तुम्ह्न्या विरुद्ध बोलना चालेल आसई ख्रीस्ताम तुमन्हा जा सव्दर्तन त्याजवर आक्षेप घेनाऱ्यास लज्जित व्हा. 17 कारण चांगला करीही तुम्हू दु;ख सोसावा अशी देवणी इच्छा असइ, तर वाईट करी दु;खसोसण्या पेक्षा ता बरा आस. 18 कारण आपल्याला देवने जवळ लीजावाने साठी ख्रिस्तनही पापने बद्ल, म्हणजे नीतिमान मानुस्न अनीतिमान लोकस करता, त्यान् एकदा मरण सोसना. तो देहरूपम जीव मरी गया आणि आत्मम जिवंत होयना; 19 त्या आत्मने व्दारा त्यान जाई तुरुंग महिल्या आत्मसला घोषणा कऱना. 20 हे आत्म म्हणजे पूर्वी नोहाने दिवसम तारू तयार होत असता देव सहन करी वाट जोत रहीनाल त्यावेळी ज्यास त्यासनी आज्ञा अवमान्या न्हा ते आसत. त्या तारवाम केवळ आठ जण पानी महीन वाचनत. 21 त्यान्या लाक्षणिक अर्थान आता बाप्तीमा येशू ख्रिस्तन्या पुनरुस्थान्या व्दारा तुमन्हा तारण आस. तेन्हा अर्थ केवळ देहना मळ धुई टाकवाणी नहा तर, शुद्ध भावना देवना आयकवाणी आसा आस. 22 तो येशू ख्रिस्त स्वर्गम गया आणि आता देवने उजवीकड आस आणि त्येन्हे स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवेल आसत.