1 तुम्हा महिल्या वडीलासला, जो मय सोबतना वडील. ख्रिस्तने दु;ख न सक्षि व प्रगट होणाऱ्या गौरवना वाटेकरी तो मय आस बोध कर. 2 तुम्हा महिल्या. देवन्या कळपणा पालन कर; करवा लाग म्हणून नाहा तर देवने इच्छे प्रमाण संतोष न त्यान्ही देखरेख करा; द्रव्यलोभने नहा तर उत्सूकतेन करा. 3 तुम्ह्ने हाती सोपवेल लोकसवर धनी पण करणार आसा नहा, तर कळपला कित्त व्हा, 4 मग जव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होई तव्हा तूम्हाल गौरवना न कोमजनारा हार प्राप्त होई. 5 तसाच तरुणासवो वडिलास स्ने आधीन रहा. तुम्हू सर्व जन एकमेकास्नी सेवा करवनि साठी नम्रता रुपी कमरबंद बांधा; कारण देव गविष्ठना विरोध आणि लीनास वर कृपा कर. सर्व सामान्य बोध 6 म्हणून देवन्या पराक्रमी हातखाली लिन व्हा, ह्यासाठी कि, तेन्ह योग्य टाईमला तुम्हाला उंच करवा. 7 त्याजवर तुम्हू आपली सर्व चिंता टाका कारण तो तुम्ह्नी काळजी लेय. 8 सावध असा, जाग रहा; तुमन्हा शत्रू सैतान व्ह्य गरजणाऱ्या सिंहने सारखा कोणला गीळवा हाय सापड फिर; 9 तेन्हे विरुद्ध विश्वासम दृढ उभ रहा; कारण तुम्हाला माहिती आस कि, जगमहिल्या तुमन्या बंधू वर्गला आसच दु;ख भोगवा लागत रहित 10 आपल्या सर्वकलिक गौरवम यावा म्हणून जेन्ह ख्रिस्तम तुमन्हा पाचारन करणा तो सर्व कृपाना देव तुम्हू थोडा वेळ दु;ख सोसल्यावर, स्वता तुम्हाला पूर्ण, दृढ व सबळ करी; 11 त्यान्हा पराक्रम युगानयुग आस आमेन. 12 मान्हे मते विश्वासू आसा आपला बंधू सिलवान यान्हे हाती मय हाय थोडा लिही पाठव याजम बोध केलेला आस व साक्ष दिन्हा आस कि, हि देवणी खरी कृपा आस, यीजम तुम्हू दृढ रहा. 13 बाबेल महिली तुम्हा सारखी निवड लेली मंडळी तुम्हाला सलाम आख; आणि मान्हा पोऱ्या मार्क याला पण सलाम आख ; 14 प्रितने चुंबन न एकमेकासला सलाम करा ख्रिस्त महिल्या तुम्हा सगळसला शांती असो.