1 आपल्याला देवन मुल हाय नाव मिळणा ह्याजम पितान आपल्याला केवढा प्रीतीदान दिना आस जोआ;आन आपुनी तस असतच. ह्यानेमूळ जग आपल्याला ओळख नहा. 2 प्रियजनहो, आपुनी आता देवन मुल असत;आन पुढ आपुनी का होऊ हाय आजून प्रगट झालेला नहा, तरी तो प्रगट व्हयी तव्हा आपुनी त्यान्हे सारखा होऊ हाय आपल्याला माहित आस, कारण जसा तो आस तसाच तो आपल्याला दिसी. 3 जो कोणी त्यान्हे संबधाम हि आशा बाळग तो, जसा तो शुद्ध आस, तसा आपल्याला शुद्ध कर. 4 जो कोणी पाप कर तो स्वैराचार कर;कारण पाप स्वैराचार आस. 5 तुम्हाला माहित आस का, पाप हरण करवानी साठी तो प्रगट व्ह्यना आस;त्यान्हे ठायी पाप नहा. 6 जो कोणी त्यान्हे ठायी रहय तो पाप कर नहा;जो कोणी पाप कर त्यान्ह त्याला जोयणा नहा व त्याला ओळखेल नहा. 7 मुलास्व, कोण तुम्हाला बहकावा नहा;जसा तो नीतिमान आस तसा नितीन चालनारा पण न्यायसंपन्न आस. 8 पाप करणारा सैतान ना आस;कारण सैतान सुरवात पहिन पाप करत आस. सैतान न काम नष्ट करवानी साठीच देवना पुत्र प्रगट व्ह्यना. 9 जो कोणी देव पहिन जन्मलेला आस तो पाप कर नहा;कारण त्यान्हा बीज त्यासाम रहय;त्यासावार पाप करवाय नहा, कारण तो देव पहिन जन्मलेला आस. 10 ह्याजवरून देवन मुल व सैतानन मुल उघड दिसी येत. जो कोन्ही नितीन वाग नहा तो देवना नहा, व जो कोन्ही आपले भाऊस वर प्रीती कर नहा तो पण नहा. 11 जो संदेश तुम्हू सुरवात पहिन ऐक्या तो हायच का, आपुनी एकमेकासवर प्रीती करवा; 12 काइन ते दुष्टना आसनाल व त्यान्ह आपले भाऊसना वध करणा त्यान्हे सारख आपुनी नसावा. त्यान्ह त्यान्हे वध कशाने साठी करणा? कारण काइन काम दुष्ट आस्नलत व त्यान्हे भाऊसन नितीन आसनलत. 13 भावासओ, जग तुमना व्देष कर ह्यान्हा आश्चर्य माणू नका. 14 आपुनी बंधूजनासवर प्रीती करत ह्याजवरून आपल्याला कळी येय का, आपुनी मरण महीन निघी जीवनम वन्ह आसत. जो प्रीती कर नहा तो मरणम रहय. 15 जो कोन्ही आपले भाऊसना व्देष कर तो नरहिंसक आस;आन कोणते पण नरहिंसक ने ठायी सार्वकालिक जीवन रहय नहा, हाय तुम्हाला माहित आस. 16 ख्रिस्तान आपले करता स्वतः ना प्राण अर्पण करणा ह्याजवरून आपल्याला प्रीतिनी जाणीव व्ह्यनी आस;तव्हा आपुनी पण आपले बंधूने करता स्वतः ना प्राण अर्पण केले पाहिजे. 17 मग जवळ संसारन साधन आसी व आपला भाऊस गरजवंत आस हाय जोई जो स्वतःला त्यान्हा कळवळा येऊ देय नहा त्यान्हे ठायी देवणी प्रीती कशी रहणार? 18 मुलासओ, आपले शब्दान किवा जिभेन नहा, तर कृतीन व सत्यान आपुनी प्रीती करवा. 19 आपुनी सत्यान आसत हाय आपल्याला ह्याजवरून कळी यी, आन ज्या कशाने विषयी आपला मन आपल्र स्वतःला दोषी ठरव 20 त्याने विषयी आपुनी स्वतःने मनला त्यान्हे समोर उमेद देऊ;कारण आपले मन पेक्षा देव थोर आस;त्याला सगळा काही समज. 21 प्रियजनहो, आपला मन आपल्याला दोषी ठरवत नसी तर देवने समोर येवाणी आपल्याला धैर्य आस. 22 आन आपुनी जा काही मागत ता त्याजपहीन आपल्याला मिळ, कारण आपुनी त्यांन्ह्या आज्ञा पाळत व त्याला जा आवडाय ता करत. 23 तत्यान्ही आज्ञा हि आस का, त्यान्हा पुत्र येशू ख्रिस्त ह्याने नाववर आपुनी विश्वास ठुवावा;आन त्यान्ह आपल्याला आज्ञा दिल्या प्रमाण आपुनी एकमेकासवर प्रीती करवा. 24 त्यान्ह्या आज्ञा पाळणारा माणूस त्यान्हे ठायी रहय व तो ते माणूस ने ठायी रह्य. त्यान्ह जो आत्मा आपल्याला दिना, त्यावरून आपल्याला कळी येय का, तो आपले ठायी रहय