1 अहो मान्हे लेकरासस्व, तुम्हू पाप करवा नहा म्हणी हाय मय तुम्हाला लिव्ह. जर कोण पाप करणा, तर नित्तीसंपंन्न असा जो येशू ख्रिस्त तोपिताने जवळ आपला कैवारी आस, 2 आन तोच आपले पापासने बद्दल प्रायश्चित्त आस;निसते आपलेच पापसने साठी नहा तर सगळे जगणे पापासने साठी आंस. आज्ञाकीतपण हाय देव सहवासना प्रमाण होय 3 आपुनी त्यान्हा आज्ञा पाळ्या तर त्याजवरून आपल्याला कळी येय का, आपुनी त्याला ओळखत. 4 मी त्याला ओळख असा आखी जो त्यान्ह्या आज्ञा पाळ नहा तो लबाड आस, त्यान्हे ठायी सत्य नहा. 5 जो कोन्ही त्याने वचने प्रमाण चाल, त्याजम देवणी प्रीती खरोखर पूर्णत्व व्ह्यनी आस. ह्याजवरून आपल्याला कळी येय का, आपुनी त्यान्हे ठायी आसत. 6 मय त्यान्हे ठायी रहय, असा आखणारान तो जसा चालना तसा स्वताः पण चालले पाहिजे. 7 प्रियजनहो, मय तुम्हाला नवी आज्ञा लिव्ह नहा;पण जी आज्ञा तुम्हाला सुरवात पहिन देयेल आस तीच जुनी आज्ञा लिव्ह;जा वचन तुम्हू ऐक्या ता ती जुनी आज्ञा आस. 8 तरी एक प्रकारे एक नवी आज्ञा मय तुम्हाला लिव्ह. ती त्यान्हे व तुमने बाबतीम खरोखर तशीच आस;कारण अंधार नाहीसा होत आस, व खरा प्रकाश आता प्रकाशत आस. 9 मय प्रकाशम आस आसा आखी जो आपले भाऊसना द्वेष कर तो आजून आंधरमच आस. 10 आपले भौस वर प्रीती करणारा प्रकाशम रहय, आन त्यान्हे आडखळन नहा रहय; 11 पण आपले भाऊसना द्वेष करणारा अंधारम आस व अंधारम चाल;तो कय चालना आस हाय त्यान्हे त्यालाच कळ नहा, कारण अंधारवार त्यान्ह डोळ आंधळ व्हयन आसत. 12 मुलांस्व, मय तुम्हाला लिव्ह, कारण त्यान्हे नावने मूळ तुमने पापसनी क्षमा व्ह्यनी आस. 13 बापासओ, मय तुम्हाला लिव्ह, कारण जो सुरवात पहिन आस त्याला तुम्हू ओळखत तरुणासव, मय तुम्हाला लिव्ह, कारण जो दुष्ट त्याला तुम्हू जीख्या आस. मुलानो, मय तुम्हाला लिव्हना आस, कारण तुम्हू पिताला ओळखत. 14 बापासओ, मय तुम्हाला लीव्ह्ना आस, कारण जो सुरवात पहिन आस त्याला तुम्हू ओळखत. तरुणासओ, मय तुम्हाला लीव्ह्ना आस, कारण तुम्हू बलवान आस. तुमने ठायी देवना वचन रहय आन ते दुष्टला तुम्हू जीख्या आस. 15 जगवर व जगमधले गोष्टीसवर प्रीती करू नका. जर कोणी जगवर प्रीती करत आशी तर त्यान्हे ठायी पितानी प्रीती नहा. 16 कारण जगम जा सगळा आस ता, म्हजी देह्नी वासना, डोळासनी वासना व संसारविषयीनी फुशारकी, हि पितापहिन नहा, तर जगपहिन आस; 17 आन जग व जगनी वासना हि नाहीसी होत आस;पण देवने इच्छाने प्रमाण करणारा सर्वकाळ रहय. 18 मुलासओ, हि शेवटनि घटका आस, आन ख्रिस्त विरोधक येणार असा तुम्हू ऐक्या त्याप्रमान आताच भरपूर ख्रिस्त विरोधक उठन आसत;ह्याजवरूनआपल्याला दिशी येय का, हि शेवटनी घटका आस. 19 आपल्या महीनच ते निघणत तरी ते आपल नसनलत;ते आपल असतत तर ते आपलास बरोबर रहतत;त्यासने मधला कोणी पण आपला नहा हाय प्रगत व्हवा म्हणी ते निघनत. 20 जो पवित्र पुरुष त्याजपहिन तुमना अभिषेक व्ह्यना आस, म्हणी तुम्हा सगळासला ज्ञान आस. 21 तुम्हाला सत्य कळ नहा म्हणी मय तुम्हाला लिव्हना असा नहा;तुम्हाला ता कळ म्हणी व कोणती पण लबाडी सत्या पहिन नहा, म्हणी लीव्ह्ना आस. 22 येशू हो ख्रिस्त आस हाय जो नाकार त्यान्हे शिवाय कोण लबाड आस? जो पिताला व पुत्राला नाकार तोच ख्रिस्त विरोधी आस. 23 जो कोणी पुत्राला नाकार त्याला पिता मिळणा नहा;जो पुत्राला स्वीकार त्याला पिता मिळणा आस. 24 तुमने विषयी आखवानी तर, जा तुम्हू सुरवात पहिन ऐक्या आस ता तुम्हाम असावा. जा तुम्हू सुरवात पहिन ऐक्या ता जर तुम्हाम आसना तर तुम्हू पण पुत्राम व पिताम रहशान. 25 हाय जा अभिवचन त्यान्ह स्वताःन आपल्याला दिना आस ताच सार्वकालिक जीवन होय. 26 तुम्हाला बहकवणारे लोकासने विषयी हाय मय तुम्हाला लीव्ह्ना आस. 27 तुमने विषयी आखवानी तर त्यान्हे पहिन तुमना जो अभिषेक व्ह्यना तो तुम्हाम रहय, तव्हा तुम्हाला कोण शिकवावानी गरज नहा, त्यान्हां अभिषेक व -तो सत्य आस, खोटा नहा तो तुम्हाला सगळे गोष्टीने विषयी शिकव त्याप्रमान व त्यान्ह तुम्हाला शिकवल्या प्रमाण तुम्हू त्याजम रहा. 28 तर आता मुलास्व, त्याजम रहा, ह्याने साठी का, तो प्रगट व्हयी तव्हा आपल्याला धैर्य असावा, आन त्यान्हे येवानी वेळेस त्यान्हेपहिन लाजेन माघार ल्यावा लागवा नहा. 29 तो न्यायसंपन्न आस हाय जर तुम्हाला माहित आस तर कोणी नितीन चाल तो त्याज पहिन जन्मलेला आस हाय पण तुम्हाला माहित व्ह्यना आंस.