1 प्रियजनासव, प्रत्येक आत्माना विश्वास धरू नका, तर ते आत्म देवपहिन आसत का नहा ह्यानेविषयी त्यासनी परीक्षा करा;कारण पुष्कळ खोट संदेष्ट जगम उठन आसत. 2 देवना आत्मा तर ह्याजवरून ओळखावा:देह धरी येयेल येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल कर तो तो देवपहिन आस्; 3 जो जो आत्मा येशूला कबूल कर नहा, तो तो देवपहिन नहा. होच ख्रिस्त विरोधकासना आत्मा आस;तो येणार हाय तुम्हू ऐक्या आस व तो जगम आता पण आस. 4 मुलास्व, तुम्हू देवन आसत व त्याजवर तुम्हू विजय मिळव्या आस; कारण जगम जो आस त्यान्हे पेक्षा तुम्हाम जो आस तो मोठा आस. 5 ते तर जगन आसत म्हणी त्यास्ना बोलणा जगणे विषयी आस, व जग त्यास्ना ऐकी लेय. 6 आपुनी देवन आसत;जो देवला ओळख तो आपला ऐक;जो देवना नहा तो आपला ऐक नहा. ह्याजवरून सत्यांना आत्मा कोणता व भ्रांतीना आत्मा कोणता हाय आपुनी ओळखत 7 प्रियजनासव, आपुनी एकमेकासवर प्रीती करावा, कारण प्रीती देव पहिन आस;जो कोणी प्रीती कर तो देव पहिन जन्मलेला आस, व देवला ओळख. 8 जो प्रीती कर नहा तो देवला ओळख नहा;कारण देव प्रीती आस. 9 देवने आपले एकुलते एक पुत्राला जगम पाठवणा आस, ह्यानेसाठी का, त्यान्हे द्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हवा;ह्यावरून देवणी आपलावरली प्रीती प्रगट व्ह्य्नी. 10 प्रीती आखवा तर हीच;आपुनी देव वर प्रीती कऱ्या असा नहा, तर त्यान्ह तुम्हाआम्हावर प्रीती करणा आन तुमने आमने पापासना प्रायश्चित्त व्हवा म्हणी स्वपुत्राला पाठवणा. 11 प्रियजनासव, देवन जर आपल्यावर अशी प्रकारनी प्रीती करणा तर आपुनी पण एकमेकासवर प्रीती केले पाहिजे. 12 देवला कधी कोण जोध्या नहा; आपुनी एकमेकास वर प्रीती करत आसनत तर देव आपले ठायी रहय, व त्यान्ही प्रीती आपले ठायी पूर्णत्व पावनी आस. 13 आपुनी त्याजम व तो आपल्याम रहय, हाय आपुनी याजवरुन ओळखू का, त्यान्ह स्वतःने आत्मा महीन आपल्याला दिना आस. 14 आम्हू जोध्या आस व आम्हू साक्ष देत का, पितान पुत्राला जगणा तारणारा म्हणी पाठवणा आस. 15 येशू हो देवना पुत्र आस, असा जो कोणी कबुल कर त्यान्हे ठायी देव रहय व तो देवने ठायी रहय. 16 देवणी आपल्यावर जी प्रीती आस ती आपल्याला कळी वन्ही आस व आपुनी तिजवर विश्वास ठुद्या आस. देव प्रीती आस;जो प्रीतीम रहय तो देवम रहय व देव त्याजम रहय. 17 न्यायने दिवसणे संबंधाम आपलाम धैर्य असावा म्हणी त्यान्ही प्रीती आपलांम अशे प्रकारे पूर्णत्व व्ह्यनी आस;कारण जसा तो आंस तस हे जगम आपुनी पण आसत. 18 प्रीतीने ठायी भीती नहा रहय;इतकाच नहा तर पूर्ण प्रीती भीती घालवी देय;भीतीम शासन आस व भीती धरणारा प्रीतिं पूर्ण झालेला नहा. 19 पहिल्यांदा त्यान्ह आपल्यावर प्रीती करणा, म्हणी आपुनी प्रीती करत. 20 मय देववर प्रीती कर्ब, ससा आखी जर कोन्ही आपले भाऊसना द्वेष करी तर तो लबाड आस;कारण डोळाने पुढ असेल आपले भाऊसवर जो प्रीती कर नहा त्याला न जोयल देववर प्रीती करता येवानी शक्य नहा. 21 जो देववर प्रीती कर त्यान्ह आपले भाऊस वर पण प्रीती करावा, हि त्यान्ही आपल्याला आज्ञा आस.