मूर्तीला दाखवलेला निवद 1 आता मूर्तीला दाखवलेला निवदने विषयी; आपल्या सर्वसला ज्ञान आस. हाय आपल्याला माहिती आस. ज्ञान फुगव, प्रीती उन्नती कर. 2 जर कोन्हाला वाटत असयी की, आपल्याला एखादी गोष्ट कळ तर जेप्रमान कळले पाहिजे त्याप्रमान त्याला कळ नाहा. 3 जर कोणी देववर प्रीती करत असयी तर देवला तेन्ही ओळख होवानी आस. 4 आता मूर्तीला दाखवलेलं निवद खावानी बाबत; आपल्याला माहिती आसकी, जगम { देवनी } म्हणून मूर्तीच नाहा; आणि एकने वाचून दुसरा देव नाहा. 5 कारण जेसाला देव म्हणी म्हणत असा स्वर्गम किंवा पृथ्वीवर जरी आसत, आणि अशी बरच दैवत व बरेच प्रभू आसतच, 6 तरी आपला एकच देव म्हणजे पिता आस, तेन्हे पहित सर्व होयना व आपण तेन्हे साठी आसत; आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आस, तेन्हे व्दारा सर्वा होयना व आपुन तेन्हे व्दारा आसत. 7 परंतु होय ज्ञान सर्वसला आस असा नाहा; तर कितेक लोकसवर मूर्तीपूजान्या संवयीस्ना संस्कार अजून आसल्यामुळ ते मूर्तीला दाखवलेला निवद म्हणून खात; तव्हा तेस्नी सदसव्दिवेकबुद्धी दुर्बळ असल्यामूळ ती विटाळलेली { डागाळलेली } आस. 8 देवने पुढ आपली योग्य योग्यता आन्नन होय नाहा; आन्न खायीसन आपुन कमी होत नाहा, आणि खाल्यान आपुन अधिक होत नाहा; 9 तरी पण तुम्हाला मोकळीक आस दुर्बळ वेक्तीला ठेच लागू नाहा म्हणून जपा. 10 कारण सुज्ञ आसा जो तू ता तुला मूर्तीने देऊळम जेवत बसलेला कोण्ह जोहेना; तर तो दुर्बळ आस, मूर्तीला दाखवेल निवद खावानी तेन्हे सदसविवेकबुद्धिला मिळी न? 11 हे प्रमाण जेन्हे साठी ख्रिस्त मरण पावना असा जो दुर्बळ बंधू, तेन्हां तुन्हे हे ज्ञान मूळ नाश होय. 12 बंधूविरुद्ध असा पाप करी व तेन्हे दुर्बळ सदसविवेकबुद्धीला धक्का दि तुम्हू ख्रिस्त विरुद्ध पाप करत. 13 म्हणून आन्न मूळ आपल्या बंधूला आडखळन येऊ म्हणून मी मास कधीच खाणार नाहा.