विवाह ब्रम्हचार्य व सूटपत्र हे विषयीना प्रश्न 1 तुम्हू मला जे तेविशयी लिव्हंत ते विषयी; माणुस्न बाईला हात ना लावावा तावेग बरा; 2 तरी जारकर्म होत रहित म्हणून प्रत्येक पुरुषाला स्व;तानी बायको पाहिजे आणि प्रत्येक बाईला स्व;ताना { आपला } नवरा आसवानी पाहिजे. 3 नवरान बायकोला तिन्हा हक्क देवा आणि तेज प्रमाण बायास्न नावरस्ला तेस्ना हक्क देवा. 4 बायकास्ला स्व;ताने शरीरवर अधिकार नाहा तर तो अधिकार तीन्हे नावरास्ला आस; आणि तेज प्रमाण नावरास्लाही स्व;ताने शरीरवर अधिकार नाहा तर तो तिन्हा अधिकार आस. 5 एकमेकस बरोबर वेगळ नका रहू, पण प्रार्थनाने साठी प्रसंग मिळवा म्हणून पाहिजे तर काही वेळ तुम्ह्ने संमतीन एकमेकस पहित दूर व्हा मग पुन्हा एकत्र व्हा, यासाठी की, सैतान तुम्हाम आत्म संयमन नसल्यामूळ मोहम पाडू नाहा. 6 तर मी आज्ञा म्हणून आख नाहा. तर सवलत म्हणी आख; 7 पण मी जसा आस तसा सर्व मानसस असावा आशी म्हानी इच्छा आस; तरी जेन्ह तेन्ह कृपादान देवपहीन मिळन आसत, एकला एक प्रकरण व दुसरा दुसरे प्रकारम. 8 जेस्ना लन्ग होयना नाहा व ज्या विधवा आसत तेसाला मय आख, तुम्हू मान्हे सारख रयंत तर ता तुम्हेसाठी ता बरा; 9 तथापि जर तेसाला संयम येय नाहा तर तेस लग्न करवा; कारण वासनाम जळण्यापेक्ष्या लग्न करणा बरा. 10 परंतु जेस लग्न कऱ्या आस तेसाला मी आज्ञा कर, मी नाहा तर प्रभू कर की, बायकोन नावरास पहित वेगळा होऊ नाहा; 11 पंरतु ती वेगळी तो वेगळा होयना तर तिन्ह लग्न नाहा करवा; नाहा तर नावरासने बरोबर एक होवा आणि नावरासनही बायकोला सोडू नाहा. 12 बाकीनसला, प्रभू नाहा तर मय आख की; जर कोण्हावाली बायको ख्रिस्तम नाहा तर आणि ती तेस्पन नांद्वानी राजी आसहि. तर तेन्ह तिला सोडू नाहा. 13 आणि जी बाईना नावरास ख्रिस्तम नाहा तीन्हे जवळ रह्वानी राजी असही तर तेला तिंह सोडू नाहा. 14 कारण बायकोने व्दारा { मूळ } ख्रिस्त पती पवित्र होयना आस आणि ख्रिस्त नारास्ने व्दारा { मूळ } ख्रिस्ती बायको पवित्र होयनी आस; असा नसता तर तुमंह पोर्ह सोर्ह { मुल बाळ } अशुद्ध आस्तत; परंतु आता ते पवित्र आसत; 15 कदाचित जर ख्रिस्त महित व्यक्ती वेगळी होवाणी जोय तर ती वेगळी होवो; आसा प्रसंगमभाऊ व बहीण बांधलेली नाहा; देवन आपल्याला शांत्तीम रहवानी पाचारण करणा आस. 16 कारण बायको आपले; नावरास्ना तारण करही का नाहा हाय तुला काय माहिती? किंवा नावरास आपल्या बायकोना तारण करहीस की नाहा हाय तुला काय माहिती? 17 तर जसा प्रत्येक प्रभून वाटी दिन्हा आस, तसा प्रत्येकला देवन. पाचारण { निवडणा } करणा आस. तसा तेस चालवा; आणि हे प्रमाण मी सर्व मंडळीला नियम लाई देसुक; 18 सुंता होयल कोणी मानुस्ना पाचारण { निवडणा } होयना काय? तर तेन्ह सुंता नाहा होयल आसा हो ऊ नाहा; कोणी सुंता नाहा होयल मानुस्नला पाचारण {निवडणा } होयना काय? तर तेन्ह सुंता करी लेव्हा नाहा. 19 सुंता होवा काही नाहा व सुंता नाहा होवा काही नाहा तर देवणी आज्ञा पाळवा हायीच सर्व काही आस; 20 जेला जे स्थितम पाचारण होयना आस तेन्ह तेच स्थितीम र्हवा. 21 तु गुलाम असता तुला पाचारण होयना काय? तेंही चिंता करू नको; पण तुला मोकळा होवानी असयी तर खुशाल मोकळा हो. 22 कारण गुलाम असयी जेला प्रभूम पाचारण होयना, तो गुलामगिरी महित मोकळा केलेला प्रभुना माणूस आस; तसाच मोकळा असंताना जेला पाचारण होयना तो ख्रिस्तना दास आस. 23 तुम्हाला दि विकत लेयल आस; मानसस्ना गुलाम होऊ नका. 24 बंधू जनहो, जे स्थितीम कोन्हाला पाचारण होयना आस ते स्थितीम तो देवने जवळ रहवा. 25 कुवार्या मुलीस विषयी मला प्रभूनी आज्ञा नाहा, कारण जे मान्हे वर विश्वासू होवानी द्या प्रभूने व्दारा होयनी आस तो मी मान्हां मत आख; 26 ता आसा की, प्रस्तुन्या { होणाऱ्या } आडचन मूळ जो ज्या स्थितीम आस त्या स्थितीम तेंह रहवा हायी मानससला बरा आस. 27 तू बायकोला बांधलेला आसस काय? आसस तर मुक्त होवानी जऊ नको; बायको पहित मुक्त आसस काय? आसस तर बायको करवानी जऊ नको. 28 तथापि तू लग्न कर्णास म्हणून पाप कर्णास असा होय नाहा. तसाच कुमारी लग्न करणी म्हणून तीन पाप करणी असा होय नाहा; तरी पण आससला सौसारम हाल आपेष्टा भोग्वा लागू नाहा अशी मान्ही इच्छा आस. 29 बंधूजनहो मी हयीच आख की, वेळ थोडा आस ज्याला ज्याला बायको आस त्याला ती नसल्या सारखी असयी. 30 जे रडत तेस रडत नाहा आस होवा; जे आनंद करत तेस आनंद करत नाहा आस होवा; जे विकत लेत तेस आपल्या जवळ काही नाहा आस होवा, 31 आणि जेस ह्या जगणा उपयोग करत तेस तेन्हां उपयोग पूर्णपणे करत नाहा आस होवा; 32 तुम्हू निश्चित आस्वा अशी मान्ही इच्छा आस. लग्न न झालेला माणूस, प्रभूला कसा आनंद दीही अशी प्रभुणे गोष्टी विषयी चिंता कर; 33 परंतु लग्न झालेला माणूस आपल्या बायकोला कसा आनंद दीही, अशी जगन्यागोष्टी विषयी चिंता कर. येन्हेसाठी तेन्हा मन व्दिधाम होय. 34 जीन्हा लग्न होयल नाहा किंवा कुवारी आस तर ती आपण शरीरन व आत्मान पवित्र होवा, ती अशी प्रभूने गोष्टीविषयी चिंता कर; परंतु जीन्हा लग्न होयल आस ती आपल्या नावरास कसा आनंद देवा अशी जगन्यागोष्टी विषयी चिंता कर. 35 हाय मय तुम्ह्ने हितने साठी आख; तुम्हू जाळाम गुतवा म्हणून नाहा तर तुम्ह्ने हातून उत्तम आचारण व प्रभूनी सेवा एक चित्तन होवा म्हणून आख. 36 परंतु जर कोन्हाला असा वाट की, मान्हे मूळ कुमारीना अपमान होत रहित, तर ते दोघस पुढ होई लग्न करी लेवानी आवश्क आस; तर जशी इच्छा असयी तसा तेंह करवा; तो पाप कर. नाहा; तेला जा वाट तेंह ता करवा; 37 तथापि तो अंत;करण स्थिर आस. जेला अगत्य { ताबा } नाहा, जेन्हां आपले इच्छा ताबा आस, आणि आपल्या कुमारीला तसाच ठेवावा असा जेंह आपले अंत;करणम ठरवणा आस, तो बरा कर. 38 जो आपले कुमारीना लग्न करी देय तो बरा कर; पण जो लग्न करू देय नाहा तो अधिक बरा. 39 नावरास जिवंत आस तो पर्यत बायको बांधलेली आस; नावरास मेल्यावर तिन्ही इच्छा असयी तेन्हेबरोबर लग्न करवा, पण केवळ प्रभुम ती मोकळी आस; 40 पण ती तशीच रहयनी तर मान्हे समजुतीप्रमाण ती सुखी होई; आणि मलाही देवना आत्मा आस असा मला वाट.