अध्याय ९

आपला स्व;ताना हक्कवर पाणी सोडी दिना पौलना उदाहरण 1 मी स्वतंत्र नाहा काय? मी प्रेषित नाहा काय? आपला प्रभू येशूला मी जोयन्हा नाहा काय? प्रभूम तुम्हू मान्ह काम नाहा काय? 2 जरी मय दुसरस्ला प्रेषित नाहा तर निदान तुम्हाला तरी आस; कारण प्रभूम मान्हे प्रेषितपणा तुम्हू शिक्का आसत. 3 मान्ही चौकशी करणास्ला मान्हा हयीच उत्तर आस. 4 आम्हांला खावापेवानी हाक्क नाहा काय? 5 इतर प्रेषित, प्रभून भाऊ व केफा यस्ने सारखा आम्हांलाही एखादी ख्रिस्ती बहीणस्ने संग लग्नकरी तिला बायको करी तिला बरोबर लीजावनी आम्हाला हाक्क नाहा काय? 6 अथवा कामधंदा केल्यावाचून उपजीविका करवाणी हक्क मला व बार्णबाला नाहा काय? 7 आपलेच खर्चन शिपाईगिरी कर असा कोण आस? द्राक्ष मळा लाई तेन्ह खाय नाहा, आस कोण आस? किंवा मेंढीस्न कळप पाळी कळप ना काही दुध पेय नाहा आसा कोण आस? 8 मी मानसस्ने रितप्रमाण ह्या गोष्टी आख काय? नियमशास्त्रही हयीच आख नाहा काय? 9 कारण मोशेना नियमशास्त्रम असा लिहेल आस की, मळणी करत असलेला बैलला मुस्का घालू नको; तव्हा देवला बैलनी काळजी आस ती, 10 तो हाय सर्वस्वी तुम्ह्ने आम्ह्ने करता आख? हा हाय तुम्ह्ने आम्ह्ने करता लिह्लेला अस्ताल; असा अर्थन की, जो नागर तेन्ह आशान नागरवा; आणि जो मळणी कर तेन्ह ती उपभोग लेवानी आशान करवा. 11 आम्हू तुम्ह्ने साठी आध्यात्निक व्स्तुस्नी पेरणी केल्यावर जर तुम्ह्ने ऐहिक वस्तूंनी कापणी कऱ्या तर तेजम काय मोठी गोष्ट आस? 12 दुसर लोक जर तुम्हावरना होय हक्कना उपभोग लेत तर तो आम्हू विशेष करी लेवा नाहा काय? तथापि होय हाक्क आम्हू बजवी आख्या नाहा यवडाच तर, ख्रिस्तने सुवार्ताला काही अडथळा करू नाहा म्हणून आम्हू सर्व काही सहन करत. 13 मंदिरम सेवा करणार मंदिर महिला उत्पन्न खात आणि वेदी जवळ सेवा करणार वेदिन भागीदार आसत हाय तुम्हाला माहित न्हा काय? 14 तेप्रमान प्रभून नेमेल आस की, जे सुवार्ता आखत तेस सुवर्तावर आपली उपजीविका करवा. 15 मय तर ह्यापैकी कशानाच उपयोग करणा नाहा व हेप्रमाण मला प्राप्त होवा म्हणून मी हाय लिहणा आसाही नाहा; कारण त्या पेक्षा मी मेलेला बरा. होय स्वाभिमान कोणीही व्यर्थ करणार नाहा. 16 जरी मी सुवार्ता आख तरी मला प्रतिष्ठा मिरवानी काही कारण नाहा; कारण ती मला आख्वानी भाग आस; कारण मी सुवार्ता आखणा नाहा तर म्हानी केव्डी दुर्दशा होणार! 17 महे हाय स्व;ता हुई करणा तर मला वतन मिळई, आणि महे होई करणा नाहा तर मजवर कारभार सोपवेल आस. 18 तर मग मान्हा वतन काय? ता हायीच की, मी सुवार्ता फुकट आख्वा, अशा हेतून { उदेश } की, मी सुवार्ताविषयना मान्हा हक्क आख्वा नाहा. 19 कारण मी सर्वसपहित स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवणीसाठी स्वताला सर्वसना दास केलेला आस. 20 यहुदी लोक मिळवाणी साठी मय यहुदी लोकस्ने सारखा होयना. नियमशास्त्रधीन लोक मिळवानी साठी मी नियमशास्त्रधीन नसता, तेसाला नियमशास्त्रधीन सारखा होयना. 21 जे नियम शास्त्रविरहीत आसत तेस्ला मिळवाणीसाठी, म्हणजे नियम शास्त्र न्हा आशासला मय नियम शास्त्रविरहीत आसा होयना. तरी देवन्या नियमने बाहेर आसनाल असा न्हा, तर ख्रिस्तन्या नियमासन्या आधीन आस्ताल. 22 दुर्बळसला मिळवाणीसाठी दुर्बळसला मय दुर्बळ होयना. मय सगळासला सर्व काही होयना आस, अशा हेतून कि, 23 मय सर्व प्रकार कीत्येकास्ना तारण साधू. मय सर्व काही सुर्वाताकरता कर, येन्हेसाठी की, मय इतरस्ने बरोबर तिना भागीदार होवा. 24 शर्यतम पळणार सगळ पळत पण एकलाच बक्षीस मिळ हाय तुम्हाला माहित न्हा का? असा पळा कि तुम्हाला ता मिळयी. 25 स्पर्धाम भाग लेणार प्रत्येक जण सगळ्या गोष्टीविषयी इंद्रीयदमन कर; ता नाशवंत मुगुट मिळवणीसाठी असा करत, आपुण तर अविनाशी मुगुट मिळवाणीसाठी असा करत, 26 म्हणून मय पण तसाच पळ, म्हणजे अनिश्चितपणम पळ नाहा. तसाच मुष्टीयुद्धपण कर, म्हणजे वारावर मुष्टीप्रहार करत नाहा; 27 तर मय आपला शरीर कुदळव व त्याला दास करी ठेव; असा ना केल्यावर मय घोषणा केल्यावर कदाचित मय स्वता देव तहित नाकारला जाऊ नाहा.