मेलेलंसना पुनरुत्थान 1 बंधूजनहो, जी सुवार्ता मी तुम्हाला आखणा, जिन्हा तुम्हू स्वीकार कऱ्या, जीजम तुम्हू स्थिरहि आसत. 2 जीन्ह्या व्दारा तुम्हना तारण होत रहित, तीच सुवार्ता मी तुम्हाला कळव ज्या वचन न मी तुम्हाला हि सुवार्ता आखणा त्या वचनन्या नुसार ती तुम्हू हि दृढ धरेल आसई; न्हा तर तुम्हना विश्वास व्यर्थ आस. 3 कारण मला जा आख्या ता महे तुम्हाला आखणा, त्यापैकी मुख्य हाय की, शास्त्रप्रमाण ख्रिस्त तुम्हन्या आम्हन्या पापने बद्दल मरण पावना; 4 तो पुरला गया; शास्त्रने प्रमाण तीसऱ्या दिवस त्याला परत उठव्या; 5 आणि तो केफाला, मग बारा जनास्ला दिसणा 6 तेन्हे नंतर तो एकदम पाचशेपेक्षा ज्यास्त बंधूस्ला दिसणा; त्याज महील बहुतेक आज पर्यत हयात आसत आणि कित्येक जन मोठे झोपम आसत; 7 तेन्हे नंतर तो याकोबला, मग सर्व प्रेषितास्ला दिसणा; 8 आणि जणु काय आकालीं जन्मलेला जो मी त्या मला पण सगळासन्या शेवट दिसणा. 9 कारण प्रेषितास्म मी कनिष्ट आस; प्रेषित म्हणवाणी मी योग्य न्हा, कारण महे देवन्या मंडळी ना छळ करणा. 10 तरी जो काही मी आस तो देवन्या कृपान आस आणि मजवर त्यान्ही जी कृपा होयनी आस ती व्यर्थ होयनी न्हा; पण ह्या सर्वास पेक्षा मी अतिशय श्रम करणा, ते महे करणा असा न्हा, तर मान्हे बरोबर आसनाऱ्या देवने कृपाण करणा. 11 सारांश, मय आसता किंवा ते आसत, आम्हू आशीच घोषणा करत आणि तुम्हू आसाच विश्वास धरा. 12 आता ख्रिस्त मेलेले महित उठणा आस अशी तेन्हे विषयी घोषणा होय्नी आस तर मग मेलेलंस्ना पुरुस्थान नाहा, असा तुम्ह्ने पैकी कित्येक जण म्हणत हाय कसकाय? 13 जर मेलेलंस्ना पुरुस्थान न्हा तर ख्रिस्त ही उठना न्हा; 14 आणि ख्रिस्त उठना न्हा तर आम्ह्नी घोषणा व्यर्थ व तुम्ह्ना विश्वासही व्यर्थ; 15 आणि आम्हू देवने समंदम खोट साक्षि आस होयंत; कारण आम्हू देवने समंधम अशी साक्षि देयल आस की, तेन्ह ख्रिस्तला उठवणा; पण मेलेलं उठतच न्हा तर मग तेन्ह तेल्हा उठवणा न्हा. 16 कारण मेलेलं उठत न्हा तर ख्रिस्तही उठना न्हा. 17 आणि ख्रिस्त उठना न्हा तर तुम्ह्ना विश्वास निष्फळ; तुम्हू आजून पापमच आसत; 18 आणि ख्रिस्तम जे महानिद्रा [ मोठी झोपम आसत ] तेस्ना नाश होयना आस. 19 आम्हू हे आयुष्यम ख्रिस्तवर फक्त आशा ठेवणार आसंत तर मग सर्व मानसस पेक्षा आम्हू लाच्यार आसत. 20 तरी पण ख्रिस्त मेलेलं महित उठना आसच; तो महानिद्रा लेनारस महिला प्रथम फळ असा आस. 21 कारण मनुष्य महित मरण आस, म्हणून मनुष्य महित मेलेलंस्ना पुरुस्थानही आस. 22 कारण जस आदाम सर्व मरत तस ख्रिस्तम सर्व जिवंत होई जाहीत; 23 पण प्रत्येक आपाआपल्या क्रमा प्रमान, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्तन ते आगमने काळी. 24 नंतर शेवट होई, तव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपी दीही. 25 कारण आपल्या पायने खाली सगळ शत्रू ठेउस तवर त्याला राज्य केले पाहिजे. 26 जो शेवट ना शत्रू नाहीसा केला जाहीत तो मूत्यू आस. 27 कारण तेन्ह सर्व अंकित करी तेस्ने पायखाली ठेव्या. पण सर्वअंकित कऱ्या आस असा जव्हा आख्या तव्हा, ज्यान्ह त्याला सर्व अंकित करी दिन्हा तेन्हा समावेश होत न्हा हाय उघड आस. 28 तेन्हे अंकित सर्वकाही होयना असा जव्हा होई तव्हा, ज्यान्ह सर्व तेन्हे अंकित करी दिन्हा तेन्हे अंकित स्वत;पुत्रहि होई; आशा हेतून कि देव सर्वस्ला सर्वकाही व्हावा. 29 आसा नसणातर मेलेल्यास खातर जे बाप्तिस्मा लेत तेका करीत? जर मेलेलं मुळीच उठवील जात न्हात तर तेस्ने खातर ते बाप्तिस्मा कजा लेत? 30 आम्हुही घडोघडी जीव धोकाम कजा घालत? 31 बंधूजनहो, ख्रिस्त येशू आपला प्रभू येन्हे ठायी मला तुम्हाविषयी जो अभिमान आस त्याला स्मरी मी प्रतीज्ञेवर आख कि, मय रोज रोज मर. 32 माणूस स्वभावप्रमाण म्हण्या तर इफिसास्म मी श्वापदांबरोबर लढाई करणा तर याजम मला का लाभ? मेलेलं उठवील जात न्हा, तर चला, आपुन खाऊ, पिऊ कारण उद्या मरवानी आस. 33 फसू नका, कुसंगतीन नीती बिघड. 34 नीतिमत्त्वने संबंधन शुध्दीवर या आणि पाप करू नका; कारण कित्येकासला देवने संबंधना ज्ञान न्हा; हाय मय तुम्हाला लाजवानिसाठी बोल. 35 आता कोणी म्हणी, मेलेलं कस उठवत जात व ते कोणत्या प्रकरन्या शरीरन येत? 36 हे निर्बुध्द मनुष्य, जा तू स्वता पेरस ता मरेल न्हा तर ते जिवंत केले जायन्हा; 37 आणि तू पेरस ता पुढ आकारीत होणार आंग पेर न्हा, तर निसता दाणा, तो गहूना किंवा दुसरा कशाना अशी; 38 पण देव तेला आपल्या संकल्पप्रमाण आग देय. तो बाजीमधल्या प्रत्येकला तेन्हा आग देय. 39 सर्व देह सारखा न्हा; तर माणसासना देह वेगळा पशूना देह वेगळा पक्षासना देह वेगळा मासासना देह वेगळा. 40 तशीच स्वर्गीय शरीर व पार्थीव शरीर आसत; पण स्वर्गीयने तेज एक आणि पार्थीवन एक. 41 सूर्यांना तेज वेगळा, चंद्रना तेज वेगळा, चंद्निस्ना तेज वेगळा कारण ताऱ्याताऱ्यासन्या तेजम भेद आस. 42 तसा मरेलन्या पुनरुत्थान आस. जा विनाशीपनम पेरेल जाय, ता अविनाशीपणम उठवीला जाई; 43 जा अपमानम पेरेल जाय; ता गौरवला उठवीला जाई, जे अशक्तपणम पेरलं जाई, ते सामर्थम उठवील जाई; 44 प्राणमय शरीर असा पेरी जाय, अध्यात्मिक शरीर असा उठवीला जाई जर प्राणमय शरीर असणा तर आध्यात्मिक शरीरपण आस. 45 त्याप्रमान असा शास्रलेख आस की, पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा व्ह्यना. शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा व्ह्यना. 46 तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम न्हात; प्राणमय ते प्रथम, आध्यामिक ते. 47 पहिला मनुष्य भूमीमधून म्हणजे मातीना आस, दुसरा मनुष्य स्वर्गमहित आस. 48 तो जसा मातीना आस्ताल तसा जे मातीना तेपण आसत, आणि तो स्वर्गंमधला जसा आस तसाच जे स्वर्गमधल तेपण आसत. 49 आणि जो मातीना तेना प्रतिरूप जसा आपुन धारण करीत तसाच जो स्वर्गमधला तेनापन प्रतिरूप धारण करू. 50 बंधुजनहो, मय असा म्हण की, मास व रक्त यासला देवन्या राज्यना वतन मिळू शक न्हा आणि विनाशीपणम अविनाशीपना वतन मिळ न्हा. 51 ज्वा, मय तुम्हाला एक रहश्य आख; आपुन सर्व महानिद्रा ल्हेणार न्हा, तरी आपुन सर्व जन बदली जाऊ; 52 क्षनम, निमिषांत, शेवटला कर्णा वाजी तवा; कारण कर्णा वाजी, मरेल ते अविनाशी असा उठवील जाई, आणि आपुन बदली जाऊ. 53 कारण हाय जा विनाशी तेन अविनाशीपण परिधान करवा, आणि हाय जा मर्त्य तेन अमरत्व परिधान करवा हाय आवश्यक आस. 54 हाय जा विनाशी तेन अविनाशीपन परिधान कऱ्या, आणि हाय जा मर्त्य तेन अमरत्व परिधान कऱ्या, असा जवा होई तवा मरण विजयम गिळी गया आस असा जो शास्त्रलेख आस तो पूर्ण होई. 55 अरे मरणा, तुना विजय कय? अरे मरणा, तुन्ही नांगी कय? 56 मरणनि नांगी पाप, आणि पापना बळ नियमशास्र आस; 57 परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्तन्या व्दारा आपल्याला जय देय तेनी स्तुती असो. 58 म्हणून मान्या प्रिय बंधूसो, प्रभुम तुमना श्रम व्यर्थ न्हा हाय तुम्हु ही जानी आसत म्हणून तुम्हू स्थिर व अढळ व्हा आणि प्रभून्या कामम सर्वदा अधिकधिकक तत्पर असा.