संदेश देवाणी आणि भाषा बोलवानी दान 1 प्रीती हाय तुमन्हा ध्येय असु द्या; तरी अध्यात्मिक दानस्ने आणि विशेषता तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठ बाळगा. 2 कारण भाषा बोलणारा माणसस बरोबर न्हा, तर देवने बरोबर बोल; कारण ता मान्ससला समज न्हा तो आत्मानी गूढ गोष्टी बोल. 3 संदेष्टा हाय मांसासला उद्देशन उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्याबाबत बोल. 4 भाषा बोलणार स्वतानीच उन्नती कर, संदेष्टा मंडळीणी उन्नती कर. 5 तुम्हू सर्वास भाषा बोलावा तरी विशेषता तुम्हू संदेश देवा अशी मान्ही इच्छा आस; कारण मंडळीन्या उन्नतीकरता अर्थ न सांगता जो भाषा बोल तेन्हे पेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आस. 6 तर आता बंधू जनहो, मी तुम्हातेव येई निरनिराळ्या भाषाम बोल पण प्रगटीकरन, विद्या, संदेश, किंवा शिक्षण येन्हे व्दारे जर तुम्ह्ने बरोबर बोलना न्हा, तर मी तुम्हना काय हित साधणार? 7 पांवा वीणा आशा नाद काढणाऱ्या निर्जीव वस्तून्या भिन्नभिन्न नादम भेद करी न्हा दाखवी पवना नाद कोणता, विणाना नाद कोणता, हाय कसा समजी? 8 तसाच कर्णा अस्पष्ट नाद काढी, तर लढईला जावानी तयारी कोण करही? 9 त्याप्रमाण तुम्हुही सहज समजी अशा भाषा महीत बोलना न्हा तर तुम्हना बोलना कसा कळई? 10 जगम भाषास्ना बरच प्रकार आसइत, तरी एकही अर्थरहित न्हा. 11 म्हणून मला भाषाना अर्थ समजना न्हा, तर बोलणारला मी बर्बर [विदेशी ] असा होई आणि बोलणार मला बर्बर [ विदेशी ] असा होई; 12 तर जे तुम्हू आध्यात्मिक दानने विषयी उत्सुक आसत ते तुम्हू, मंडळीन्या उन्नतीने साठी ते दान विपुल मिळवा म्हणून खटपट करा. 13 भाषा बोलणारन आपणाला अर्थ सांगता येवा म्हणून प्रार्थना करवा. 14 कारण जर मी अन्य भाषाम प्रार्थना करणा तर मान्हा आत्मा प्रार्थना कर, पण मान्हे बुद्धीना उपयोग कोणाला होय न्हा. 15 तर मग का? मी प्रार्थना आत्माने सामर्थ्यान करणार व बुद्धीन्या सामर्थ्यनही करणार; मी स्तोत्र आत्माने सामर्थ्य न गाणार व बुद्धीन्या सामर्थ्यानही गाणार. 16 तू केवळ आत्मान धन्यवाद कर्णास तर जो अशिक्षित लोकस पैकी आस तो तुन्हे उपकारस्तुतीला आमेन कसा आख्यी? कारण तू जा बोलस ता तेला समजन्हा. 17 कारण तुन्हां उपकारस्तुती करणा चांगला असयी. तरी तेज्वाहार दुसरानी उन्नती होय न्हा. 18 तुम्हा सर्वास पेक्षा मी अधिक भाषा बोल म्हणून मी देव ना आभार मान. 19 तथापि मंडळीम अन्य भाषा दह हाजार शब्द बोलवा ह्या पेक्षा मी दुसरसला शिक्वानी साठी पाच शब्द स्वता; समजी उमजी बोलवा हाय मला आवड. 20 बंधूजनहो, बालबुद्धीन होऊ नका; पण दुष्टपणबाबत तान्ह्या पोऱ्या सारखा आणि समजूतदारपणबाबत पौढाससारख व्हा. 21 नियमशास्त्रम लिव्हेल आस कि, परभाषा बोलणार लोकास्ने व्दारा व परकी मांसासन्या ओठास वरून मय ह्या लोकास बरोबर बोलसुख; तथापि एहोडेन ते मान्हा ऐकणार न्हा, असा प्रभू आख. 22 म्हणून ह्या वेगवेगळ्या भाषा विश्वास ठेवनाराससाठी न्हा, तर विश्वास न ठेवनाराससाठी चिन्हदाखल आसत; संदेश हाय विश्वास न ठेवनाराससाठी न्हा, तर विश्वास ठेवनाराससाठी आस. 23 सगळी मंडळी एकत्र जमेल असता सर्वच लोक जर वेगवेगळ्या भाषा बोलू लागणत, आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणार लोक मधी वनत, तर तुम्हू वेडे आसत असा ते म्हणणार नहात का? 24 परंतु सर्वच जन संदेश देऊ लागणत असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस मधी असणा सर्वाकडून तेन्या पापाविषयी तेन्ही खातरी व्ह्य, सर्वास कडून तेना निर्णय असताल, 25 तेन्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रगट व्ह्य; आणि म्हणून तो उपडा पडी देवला वंदन करी व तुमन्यामधी देवने वास्तव्य खरखरच आस, असा बोली दाखवी. 26 बंधूजनहो, तर मग का? तुम्हू उपासनाकरता एकत्र जमत तवा तुमन्यापैकी प्रत्येक जण, कोणी स्तोत्र गावानी, कोणी शिक्षण देवणी, कोणी प्रगटीकरन आखवाणी, कोणी भाषा मधून बोलवणी तर कोणी तिना अर्थ आखवाणी तयार आस; सर्व काही उन्नतीने साठी असावा. 27 भाषा बोलवणी तर बोलणार दोघ किंवा फार तीघ असावा; अधिक नसावा व तेस पाळीपाळीन बोलावा, आणि एकन अर्थ आखवा; 28 परंतु अर्थ सांगणारा नसणा तर तेस मंडळीम गप्प बसवा, स्वता बरोबर व देव बरोबर बोलवा; 29 संदेश देणाऱ्या दोघास किंवा तीघास बोलवा, आणि इतरास निर्णय करवा; 30 तरी बस्लेलासला इतरासपैकी कोणाला काही प्रगट व्ह्यना, तर बोलनारास गप्प रव्हा, 31 सर्वासला शिक्षण भेटी व सर्वासला बोध व्हयी, अशा रीतन तुम्हा सर्वासला एकामाग एक संदेश देता येई; 32 संदेष्ट ना आत्म संदेष्ट ने स्वाधीन आसत; 33 कारण देव अव्यवस्था माजवनारा न्हा; तर तो शांतीना देव आस. पवित्र जनास्न्या सर्व मंडळीम जशी रीत आस. 34 तसा स्त्रियास मंडळीम गप्प रव्हा; कारण तेसला बोलवानी परवांगी नास; नियमशत्रम आखेलप्रमाण तेस आपल्या मर्यादिम रव्हा. 35 तेसला काही माहिती करी लेव्हानी इच्छा असनी तर तेस आपल्या पतीसला घर विचरावा; कारण स्त्रीन मंडळीम बोलवा वाणी हाय लज्जास्पद आस. 36 देवन्या वचना उगम तुम्हापहीन व्ह्यना का? अथवा ता केवळ तुम्हातेव वना का? 37 जर कोणी स्वताला संदेशष्टा किंवा आत्मन संपन्न असा मानत व्हयी, तर जा मय लिव्हीत ता प्रभूनी आज्ञा आस अस तेस समजावा; 38 कोणी तसा समजत नसणा न समजो; 39 म्हणून बंधुजनहो, तुम्हू संदेश देवणी उत्कंठ बाळगा, व वेगवेगळ्या भाषा बोलवानी मना करू नका. 40 सर्व काही शिस्तवार व व्यवस्थी पणा होऊ द्या.