यरूशलेम महिल्या गोरगरिबासनेसाठी वर्गणी 1 आता पवित्र जनासन्यासाठी जी वर्गणी गोळा करवाणी तीन्हे विषयी मय गलतीयांतील मंडळीस्ला आज्ञा दिल्याप्रमाण तुम्हूही करा. 2 आठवडाने पहिले दिवस तुम्हू प्रत्येकन जसा आपल्याला यश मिळणा आसई त्या मन न आपल्याजवळ द्रव्य जमा करी ठेवा; आशा हेतून कि मय येसुक तव्हा वर्गण्या होऊ न्हा. 3 मी येसुक तव्हा ज्या कोनाला तुम्हू पत्र दि मान्यता देशान तेस्ला तुम्ह्ना धर्मदाय यरूशलेमला पोहचवाणी करता मय पाठवसुक. 4 महे पण जावा आसा योग्य दिसणातर ते मान्हे बरोबर येईत. 5 मय मासेदोनी मधून जासुक तव्हा तुम्हातेव येसुक; कारण मय मासेदोनी मधून जाणार आस; 6 पण कदाचित तुम्हाजवळ रहसुक व हिवाळा हि घालवसुक; अशा हेतून कि, मला जावानी आसई तिकड तुम्हू मला वाटला लावावा. 7 कारण आता तुम्हाला केवळ भेटी जावा आशी मान्ही इच्छा न्हा; तर प्रभूनी इच्छा आसनी तर मय काही वेळ तुम्ह्ने जवळ ऱ्हसुक आशी आशा मी बाळगना आस. 8 तरी पन्नासव्या दिवसन्या सन पर्यत मी इफिस हुती ऱ्हसुक; 9 कारण मोठा व कार्य साधवाणीजोगा दार मान्हे साठी उघडणा आस; आणि विरोध करणार जास्तच आसत. 10 तीमथ्य आसना तेन्ह तुम्ह्ने जवळ निर्भयपनान ऱ्हवा म्हणून खबरदारी ल्या; कारण मान्हे प्रमाण तोही प्रभुना कार्य करत रहित; 11 म्हणून कोणी त्याला तुच्छ माणू न्हा; तर तेन्ह मजकड येवा म्हणून त्याला सुखरूपपनान वाटला लावा; कारण बंधूजनास सह तेन्ही येवानी मय वाट जोत रहित. 12 आपला बंधू अपुल्लोस यान्ह बंधूजनास बरोबर तुम्हाकड यावा म्हणून महे तेन्ही फार विनवणी करणा; तथापि आताच येवा आशी तेन्ही इच्छा अगदी नसनील; सवड होई तव्हा तो येई. 13 सावध असा, विश्वासम स्थिर रहा, मर्दने सारखा वागा, खंबीर व्हा, 14 तुम्हू जा काही करत ता सर्व प्रितीन करवा. 15 बंधूजनहो, तुम्हाला स्तेफना घरानाणी माहिती आस; ता आखवानी प्रथमफळ आस, आणि तेस आपल्याला पवित्र जनासन्या सेवाला वाही लेयल आस. 16 आशास्ला, आणि जो कोणी सेवाम साहाय्य करत व श्रम करत त्याला, तुम्हू मान्यता द्यावी अशी मय तुम्हाला विनंती कर. 17 स्तेफना, फर्तुनात व आखायिक हे असल्यान मला आनंद होयना आस; कारण तुम्हू नसल्यानी उणीव तेस भरी काढ्या आस. 18 कारण तेस मान्हे व तुम्ह्ने आत्मसला हुरूप आन्या आस; म्हणून तुम्हू आशास्ला मान द्या. 19 आशियामधल्या मंडळ्या तुम्हाला सलाम आखत. अक्वीला व प्रीस्का, व तेस्ने घरम जी मंडळी जमत असत ती, तुम्हाला प्रभुम फार फार सलाम आखत. 20 सर्व बंधू तुम्हाला सलाम आखत. पवित्र चुंबनन एकमेकास्ला सलाम करा. 21 मान्हा पौलना स्व्दस्तुरना सलाम. 22 जर कोणी प्रभूवर प्रीती करत नसई तर तो शापभ्रष्ट असो. मारणा था. 23 प्रभू येशू ख्रिस्तनी कृपा तुम्हाला असो. 24 ख्रिस्त येशूम मान्ही प्रीती तुम्हा सर्वास्ला असो. आमेन