अध्याय १२

आध्यात्मिक दानास्नी विविधता व एकता 1 बंधूजनहो, तुम्हू आध्यात्मिक दानने विषयी अंजान असावा अशी मान्ही इच्छा न्हा. 2 तुम्हू परराष्ट्री आसनलत तव्हा जसा तुम्हाला वळण लावनत तसा तुम्हू त्या मुक्या मूर्तीकड ओढत जात ऱ्हयनलत, हाय तुम्हाला माहित आस. 3 म्हणून मय तुम्हाला कळव की. देवन्या आत्मना योग बोलणार कोणीही माणूस येशू शापभ्रष्ट आस असा म्हणत न्हा. आणि पवित्र आत्मना योग बोलल्यावाचून कोणालाही येशू व्ह्य प्रभू आस असा म्हणता येय न्हा. 4 कृपादान न निरनिराळ प्रकार आसत, तरी आत्मा एकच आस, 5 सेवा करवानी निरनिराळ प्रकार आसत, तरी प्रभू एकच आस; 6 आणि कार्यान निरनिराळ प्रकार आसत; तरी सर्वास्म सर्व कार्ये करणारा देव एकच आस. 7 तथापि आत्माना प्रगटीकरण सार्वजनिक हितनेसाठी एकेकाल आस्नाल. 8 कारण एखाद्याला आत्माने व्दारे ज्ञानना वचन मिळ एखाद्याला त्याच आत्मानुसार विघ्यचे वचन; 9 एखांद्याला तेच आत्माम विश्वास; एखाद्याला त्याच एक आत्माम निरोगी करवानी कृपा दान; 10 एखाद्याला अद्भूत कार्य करवानी शक्ती; एखाद्याला संदेश देवानी शक्ती एखाद्याला आत्म ओळखाणी शक्ती; अखाद्यला विशेष प्रकारन्या भाषा बोलवाणी शक्ती व एखाद्याला भाषाणा अर्थ आख्वानी शक्ती मिळ; 11 तर हे सगळ कार्य तोच एक आत्मा कर, तो तेन्ही इच्छा प्रमाण प्रत्येक वाटी देय. 12 कारण जसा शरीर एक आसयी त्याला अवयव पुष्कळ आसत आणि ते शरीर ना अवयव पुष्कळ आसत सर्व मिळी एक शरीर बन, तसाच ख्रिस्त आस. 13 कारण आपुन यहुदी आसू किंवा हेल्लेणी आसू, गुलाम आसू किंवा स्वतंत्र आसू, एक शरीर होवानी साठी आपल्या सर्वसला एकच आत्माम बाप्तिस्मा मिळणा आस. आणि आपुन सर्व एकच आत्माम संचरीत होयन आसत. 14 कारण शरीर म्हणजे एक अवयव असा न्हा, तर अनेक अवयव अस आसत. 15 जर पाय आखयी, मय हात न्हा म्हणून शरीर ना न्हा, तर त्यावरून तो शरीर ना न्हा असा होय न्हा. 16 जर कान आख्यी, मी डोळा न्हा म्हणून मय शरीर ना न्हा, तर त्यावरून तो शरीर ना नाहा असा होय नाहा. 17 संबंध शरीर डोळा आसई तर आयकवानी क्रिया कशी होती? सबंध शरीर कानच आसई तर हुंगण्यानि क्रिया कशी होती? 18 तर देवन आपल्या इच्छेप्रमाण शरीरम प्रत्येक अवयव लाई ठेवणा आस. 19 ते सर्व मिळी एकच अवयव आसतत तर शरीर कय ऱ्हता? 20 तर मग अवयव पुष्कळ अशी शरीर एक असा आस. 21 डोळाला हातला आखता येय न्हा की, मला तुन्ही गरज न्हा; तसाच मस्तकला पायास्ला आखता येय न्हा की, मला तुन्ही गरज न्हा; 22 इतकाच न्हा तर शरीरन जे अवयव विशेष अशक्त दिसत तेही आवश्क आसत, 23 शरीरन जे अंग कमी योग्यतेन आस आपण मानत तेसला आपण पांघरून घाली विशेष मान देत, आणि आपल्या कुरूप अंगम सुरूपम मिळ; 24 आपल्या सुरूप अंगम आशी गरज न्हा. जी उणे आस त्याला विशेष मान मिळवा आशा रितीन देवन शरीर जुळवना आस; 25 आशा साठी की शरीरम फुट नसावी तर अवयवास एकमेका सणी सारखीच काळजी लेवा. 26 एक अवयव दुखना तर तेन्हे बरोबर सर्व अवयवास्ला सोसवा लाघी; एका अवयव ना सन्मान व्हयना तर तेन्हे बरोबर सर्व अवयव आनंदित होत. 27 तुम्हू ख्रिस्तना शरीर आसई वैय्क्तीत रित्या तेन्हा अवयव आसत. 28 तसा देवने मंडळीम कित्येकास्ला नेमेल आस; पहिला प्रेषित दुसरा संदेष्टा, तिसरा शिक्षक; शिवाय अद्भूत कृत्ये करणार, निरोगी करवाणी कृपादान मिळेल, विचारपूस करणार, व्यवस्था जोणार भिन्नभिन्न भाषा बोलणार आस नेमेल आसत. 29 सगळच प्रेषित आसत काय? सगळच संदेष्ट आसत काय? सगळच शिक्षक आसत काय? सगळच अद्भूत कृत्ये करणार आसत काय? 30 निरोगी करवाणी कृपादान सगळास्ला आसत काय? सगळच भिन्नभिन्न भाषा बोलत काय? भाषास्ना अर्थ सगळच आखत काय? 31 श्रेष्ठ कृपा दानास्नी उत्कंठ बाळगा शिवाय एक सर्वेत्कुष्ट मार्ग मी तुम्हाला दाखव.