अध्याय ११

1 जसा मय ख्रिस्तना अनुकरण करणारा आस, तसा तुम्हू अनुकरण करणार व्हा. सभाम अप्रशस्त वर्तन 2 तुम्हू सर्व गोष्टीस्म मान्ही आठवण करत आणि मय तुम्हाला आखी ठेवेल विधी जसान तसा दृढ धरी पाळत, ह्याबद्ल मय तुमन्ही वाहवा कर. 3 प्रत्येक माणूसस्ना मस्तक ख्रिस्त आस; बाईना मस्तक माणूस आस आणि ख्रिस्तना मस्तक देव आस, हाय तुम्हाला समजावा अशी मान्ही इच्छा आस. 4 जो माणूस आपला मस्तक आच्छादून प्रार्थना कर किंवा संदेश देय तो आपल्या मस्तकना अपमान कर; 5 तसा जी बाई उघड्या मस्तकन प्रार्थना कर किंवा संदेश देय ती आपल्या मस्तकना अपमान कर; कारण ती मुंडण करेल बाईसारखी होय. 6 बाई जर आपला मस्तक आच्छादित न्हा तर तिन्ह आपल केस कापी लेवा, पण जर केस कापि लेवणी किंवा मुंडण करवानि बाईला लाजवाणी गोष्ट आस तर तिन्ह आपला मस्तक आच्छादावा. 7 मानूस देवणी प्रतिमा व वैभव असल्या मूळ त्याला मस्तक आच्छादन करवानि योग्य न्हा; बाई तर मानुस्ना गौरव. आस. 8 कारण माणूस बाई पहीन होयना न्हा, तर बाई माणूस पहीन होयनी; 9 कारण माणूस बाईसाठी निर्माण होयना न्हा तर बाई माणूस साठी निर्माण होयनी; 10 ह्या कारण मूळ देवदूतासकरता बाईन आपल्या वर येयल आधीकारना चिन्ह मस्तकवर धारण करवा हाय योग्य आस. 11 तरी प्रभुम माणूस बाई पहीन वेगळा न्हा आणि बाई माणूस पहीन वेगळी न्हा. 12 कारण जशी बाई माणूस पहीन तसा माणूस बाईन्या व्दारे आस, आणि सर्व काही देव पहीन आस. 13 तुम्हुच तुम्हाम ठरवा; मस्तक वर आच्छादन लील्या वाचून देवणी प्रार्थना करवानी बाईला शोभ का? 14 लांब केस ठेवणी हि मानुसला लाजवणी गोष्ट आस आसा निर्सग सुद्धा तुम्हाला आख न्हा काय? १५ 15 बाईन लांब केस ठेवणी हाय तर तिला भू षणावाह आस; कारण केस तिला आच्छादान करता देयल आसत. १६ 16 तरी कोन्ही वितंडवादी { वादा वाद } दिसणा तर आपल्याम आशी रीत न्हा आणि देवन्या मंडळीसम न्हा. 17 आता आस आदेश देत असताना मय तुम्हनी वाहवा कर न्हा, कारण तुम्हाला एकत्र होवणी तुम्हना बरा न्हा होय वाईट होवाणी तुम्हना बरा न्हा होता वाईट होय. 18 कारण पहिला हाय की, तुम्हू मंडळी ह्या नातान एकत्र जमत तव्हा तुम्हाम फुट, आस मी ती एैक आस, व ते काही अंशी खरा मान; 19 कारण तुम्हाम जे पसंतीस उतरन आसत ते प्रगट होवा म्हणून तुम्हाम पक्षभेद आसवानी पाहिजे. 20 ह्यामूळ जव्हा तुम्हू एकत्र जमत तव्हा प्रभू भोजन करवानि शक्य न्हा; 21 कारण भोजन करवानी वेळी प्रतेक जन आपले घरना जेवण दुसऱ्याने आधी जेव; एक भुकेला ऱ्हय तर एक मस्त होय. 22 खाना पेना करवानी साठी तुम्हाला आपआपल घर न्हात काय? का, तुम्हू देवन्या मंडळीला धिक्कारी ज्यास्ने जवळ काही न्हा तेस्ला लाजवत? मी तुम्हला का आखू? ह्या विषयी मी तुम्हनी वाहवा करू का? मी तुम्हनी वाहवा कर न्हा. 23 कारण जा मला प्रभू पहीन मिळणा ताच मी तुम्हाला आखना आस की, ज्या रात्री प्रभू येशूला धरी देवानी वना त्या रात्री तेन्ह भाकर लिन्हा; 24 आभार मानी ती मोड्या, आणि आखना, हाय मान्हा शरीर आस. हाय तुम्हने साठी आस. मान्ह्या स्मरणार्थ हाय करा. 25 मग भोजन झाल्यावर तेन्ह प्याला ली तसाच करना आणि आखना, हाय प्याला मान्हे रक्तम होयल नवा करार आस; जितक्यांदा तुम्हू हाय पेत तितक्यांदा मान्हे स्मरणार्थ हाय करा. 26 कारण जितक्यांदा तुम्हू हि भाकर खात व हाय प्याला पेत तितक्यांदा तुम्हू प्रभूने मरण नी तो येई पर्यंत घोषणा करत. 27 म्हणून जो कोणी अयोग्य हि भाकर खाई अथवा प्रभुना प्याला पी तो प्रभूने शरीर व रक्त ह्या संमंधन दोषी ठरई. 28 म्हणून मानुस्न आत्मपरीक्षण करवा आणि मग त्या भाकरमहीन खावा व त्या प्याला महीन पेवा. 29 कारण त्या शरीरना मर्म ओळखल्या शिवाय जो खाय व पेय तो खवाणी व पेवाणी दंड ओढी लेय. 30 तुम्हाम पुष्कळ जन दुर्बळ व आजारी आसत, आणि बरच निद्रेंत { झोपम } आसत यान्हा कारण हायच. 31 आपण आपला न्याय निवडा करतत तर आपल्यावर दंड येता न्हा. 32 ज्याअर्थी आपल्यावर दंड ओढवेल आस त्याअर्थी आपल्याला प्रभूपहिन शिक्षा होत रहित, अशा हेतून की जगने बरोबर आपल्याला दंडज्ञा होऊ न्हा. 33 म्हणून मान्हे बंधूहो, तुम्हू भोजन ला एकत्र जमत तव्हा एकमेकासनी वाट ज्वा. 34 कोणी भुकेला आसना तर तेन्ह घर खावा अशा हेतून की, तुम्हना एकत्र जमना दंड ना कारण होऊ न्हा. बाकीन्या गोष्टीस्नी व्यवस्था मी आल्यावर लाई देसुक.