अध्याय ३

1 हे माह्या भावानो पराभूत आनंदित राहा, तेच गोष्टी तुम्हाले लय वेळा लिवन्यात मले काही त्रास नाई होत, अन् याच्यातच तुमचा मोठेपणा आहे, 2 कुत्र्या पासून सावधान हुशार राहा त्या बेकार कामायवाल्या पासून सावधान राहा, त्या काप कूप करणाऱ्या पासून सावधान राहा, 3 काऊन कि खात्ना करणारे आम्हीच आहो, जे देवाच्या अगुवाई ची आराधना करतो, अन् येशू ख्रीस्तात वर घमंड करतो , अन् शरीरावर विश्वास नाई करत, 4 पण मी त शरीरावर पण भरोसा करू शकतो, अन् जर कोनाआले शरीरावर भरोसा नाई करायचा असला त ती त्याच्याऊन ली भरोसा करू शकतो. 5 आठव्या दिवशी माह्या खात्ना झाला, इस्रायेलाचा वंश व बिन्यामिनाच्या गोत्रातला आहो, इब्रानी चा इब्रानी व्याव्स्ताच्या विषयात म्हनसांत परिशी आहो, 6 उत्साहाच्या विषयात म्हनसांत मंडळी ले त्रास देणारा व्यवस्थाच्या धार्मिक्ताच्या विषयात जर म्हणीन त निर्दोष होतो, 7 पण जे जे गोष्टी माह्या साठी चांगली नोती , त्याईले म्या ख्रीस्ताच्यान बेकार समजल्या, 8 पण मी आपल्या प्रबु येशू ख्रीस्तात ओळखीच्या उत्तमते च्यान सगळ्या गोष्टी ले बेकार मानतो,ज्याच्या चान म्या सगळ्या वस्तूची नुकसान उचललं, अन् त्याईले कचर समजतो, ज्याच्याच्यान मी ख्रीस्ताले घेऊन घेऊ, 9 अन् त्याच्यातच पाहिल्या गेलो पाहिजे, आपल्या त्या धार्मिकतेच्या संग जे व्यवस्थेत आहे, पण त्या धार्मिकते च्यान जे ख्रिस्तावर विश्वास करन्याच्यान आहे, अन् देवाच्या इकून विश्वास क्र्ण्याच्यान भेटते. 10 अन् म्या त्याले व त्याच्या मरण जय च्या सामर्ते ले अन् त्याच्या संग दुखात सहभागी होण्यात कि मेन गोस्त जाणली पाहिजे अन् त्याच्या मरणाची समानते ले प्राप्त करीन 11 काऊन कि मी कोणत्याहि पधतीन मेमेल्यातून जिवंत होण्याचा पदा पर्यंत पोचलो पाहिजे, 12 हा अर्थ नाई कि, कि मले भेटून गेल या पक्का होऊन गेलो , पण त्या पदार्थाले पकळ्या साठी पयत चालला जातो, ज्याच्या साठी येशू ख्रीस्तातन मले पकडलं होत. 13 हे भावानो माई भावना हे नाई कि, कि म्या पकडून घेतल, पण फक्त हे काम करतो कि जे गोष्टी मांग रायल्या त्याईले भुलून मी पुढच्या इकले वाढत जातो. 14 निशाणी च्या इकले पयत चालला जातो, काऊन कि ते पुरस्कार भेटला पाहिजे ज्याच्या साठी देवान मले, येशू ख्रीस्तात बलावल. 15 आपल्या तून जेवले पक्के हात हा विचार ठेवावा कि, अन् जर कोणत्या गोष्टीत तुमचा दुसराच विच्यार असला त देव बाप त्याले पण तुमच्यावर प्रगट करीन 16 व जत पर्यंत आपण पोहचलो आहो त्याच्याच अनुस्वार चला. 17 हे भावानो तुम्ही सगळे मिळून माह्या सारखी चाल चला, अन् त्याले घालून राहा, जो या पधतीन चालीन ज्याच उधारण तुम्ही आमच्या पायता. 18 काऊन कि ली झन अशी चाल चलतात, ज्याच्या चर्चा तुम्ही ली वेळा केली व आजून रळून रळून म्हणतो कि ते पन आपल्या चाल चलनान ख्रिस्ताच्या क्रूसाचे वेरी हात, 19 अन् त्याईचा विनाश आहे, त्याईचा देव पोट आहे, ते त्येच्या बेकार गोष्टीवर घमंड करतात, अन् पुर्थ्वीच्या गोष्टीवर मन लावर रायतात, 20 पण आमचा स्वदेश स्वर्गावर आहे, अन् आमच्या वर तारणारा प्रभू येशू ख्रीस्ताची यायची वात पाहितो, 21 तो आपल्या शक्तीच्या प्रभावाच्या अनुस्वार ज्याच्या द्वारे तो सगळ्या वस्तूले तो वंशात करू शखतो, आपली नम्र हीन शारीर रूप बदलून आपल्या म्हीमाची शरीर चांगल करून देते,