अध्याय ४

1 याच्या साठी हे माह्या भावानो ज्याच्यात माह्या जीव लावलेला असतो, जो माह्या आनंद व मुकुट आहे, हे माह्या भावनो प्रभू त अशाच प्रकारे मजबूत राहा, 2 मी युआदिया ले पण समजतो अन् सन्तुके ले पण कि ते पराभूत एका मनान हात, 3 अन् खऱ्या काम करणार्यांनी मी तुम्हाले प्रार्थना करतो कि, तुम्ही त्या बायायची मद्त करा व काऊन कि त्याईन माह्या संग सुवार्ता सांगण्या साठी व कल्मेस अन्नते माहे सगच्याइन लय परिश्रम केला, ज्याई चे नाव जीवनाच्या पुस्तकात लीवलेले हात, 4 प्रभूत नेहमी आनंदित राहा, मी आजून सांगतो कि तुम्ही आनंदित राहा, 5 तुमचा कोमळ पणा सगळ्या माणसावर प्रगट व्हो , प्रबु जवळ आहे. 6 कोणत्याच गोस्तीचो काळजी करू नोका, पण हर एक गोष्टीत विनंती व प्रार्थना करून धन्यवाद देऊन देवाच्या समोर उपस्थित केल्या जातीन . 7 तवा देवाची शांती जे समजू नाई शकत, आपल्या ह्रुदयात अन् तुमच्या विचारात येशू ख्रीस्तात बरोबर ठेवली. 8 म्हणून हे भावानो, जे जे गोष्टी खऱ्या हात अन् जे जे गोष्टी आदर मानाच्या हात, अन् जे जे गोष्टी चांगल्या हात, व जे जे गोष्टी पवित्र हात, प्रिय हात , अन् जे जे गोष्टी मनाच्या भवन हात, म्हणून जे जे सद्गुणा स्तुती, च्या गोष्टी हात त्याच्यावरच ध्यान ठेऊन राहा. 9 जे जे गोष्टी म्या तुम्हाले लिवल्या अन् स्वीकार पण केली, आयकली व अन् म्या पायली, त्याईचच पालन करा, तवा देव बाप जो शांती चा सोता आहे, तुमच्या संग राहीन, 10 मी प्रबूत लय आनंदित आहो, कि मी येवडे दिवस झाल्यावर तुमचे विचार माह्या विषयात आजून जागी झाल आहे, म्हणून तुम्हाले सुरवात पासून या गोष्टीचा विचार होता, पण तुम्हाले अवसर नाई भेटला, 11 हे नाई कि मी आपल्या कमी च्यान, हे म्हणतो कि, काऊन कि मी हे शिख्लो कि, ज्या अवस्थेत मी आहे त्याच्यातच मी खुश राहू, 12 मी नम्र पण होत जातो, अन् मोठ होण पण माले मालूम आहे, प्रत्येका गोष्टीत सगळ्या अवस्थेत तुप्त होण ,व उपाशी रायन अन् मोठ होण व कमी होण शिकलो आहो. 13 जो मले सामर्थ्य तेतो त्याच्यात मी सगळ काही, करू शकतो, 14 तरी तुम्ही चांगल केल, कि माह्या संकटात तुम्हीं माहे सहभागी हात, 15 अन् हे फिलिपि तुम्हाले स्वता मालूम आहे कि, सुवार्ता प्रचाराच्या सुर्वातले ज्वा म्या मकदुनियत म्या केल, तवा तुमाले सोडून आजून कोण्या मंडळीन देन घेण्य च्या विषयात माही मदत नाई केली, 16 अशास प्रकारे जवां मी स्थिस्लूनिकेत होतो, तती पण तुम्ही माही कमी पूर्ण करण्या साठी एक वेळेस काय पण दोन वेळा काय आठवल, 17 हे नाई कि मले दान पाहिजे, पण मी अस फळ पायाची इच्छा आहे कि, जे तुमच्या लाभ साठी वाढत जावो, 18 माह्या पाशी सगळ काही आहे, पण लय पण आहे, जे वस्तू तुम्ही इपफु दियुस च्या हातून पाठवल्या गेली होती, त्याईले भेटल्या वर मी तुरुप्त झालो, ते त सुगंध व स्वीकार करण्याच्या योग्य बलिदान आहे,जे देवाले आवड्ते, 19 अन् माह्या देव बाप पण आपल्या त्या धनाच्या अनुस्वार जो महिमा संग ख्रिस्त येशुत आहे, तुमच्या प्रत्येक कमी ले पूर्ण करीन. 20 आमचा देव बाप व बापाची महिमा, युगान युग होत राहो, आमीन 21 प्रत्येक पवित्र माणूस जो येशू ख्रीस्तात आहे, नमस्कार म्हणा, जो भाऊ माह्या संग आहे, तुम्हाले नमस्कार म्हणतो, 22 सगळे पवित्र लोक, विशेष म्हणजे जे केसरीया च्या घराण्यातले हात, तुम्हाले नमस्कार म्हणतो. 23 आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह तुमच्या आत्म्याच्या संग राहो,