1 अन् ख्रीस्तात काही शांती , व प्रेम , हिम्मत व आत्म्याची संगती अन् काही, करुणा व द्या, 2 त माह्या हा आनंद पूर्ण करा कि एका मनान राहा, अन् एकच प्रेम एकच चीत, अन् एकच मनसा ठेवा. 3 विरोध साती व खोट्या साती काही नोका करू पण नम्रतान एका मेका ले आपल्या उन मोठ समजा, 4 पण प्रतेकान आपल्या आपल्या हिताचीं नाई, पण दुसर्याच्या हिआची पण काळजी कार, 5 जसा येशू ख्रिस्ताचा स्वभाव होता तसाच तुमचा स्वभाव असो, 6 जयान देवाच्या च्या रुपान होऊन , पण देवाच्या उन मोठ होण्याच्या पहिले स्वताले काबूट ठेवण्याची चीज नाई समजला पण स्व्ताले झिरो बनवल, अन् दासाच रूप घालून घेतल, अन् माणसाच्या सारखा होऊन गेला, 7 पण स्व्ताले झिरो बनवल, अन् दासाच रूप घालून घेतल, अन् माणसाच्या सारखा होऊन गेला, 8 अन् माणसाच्या स्वरूपात प्रगत होऊन, स्व्ताले नम्र केल,अन् अत पर्यंत आज्ञाकारी राहिला कि, नर्ण होय क्रुसाच मरण पण सहन केली. 9 याच्या चं देवान त्याले अति माहान पण केल, अन् त्याले हे नाव पण डेल कि, जे सगळ्या नावा तून श्रेस्ठ आहे , 10 कि जो स्वर्गात व पुर्थीवर अन् जो पुर्थ्वी च्या खाली आहे, ते सगळे येशूच्या नवात टोंगे टेकवतीन 11 अन् देव बापाची महिमा याच्यात आहे कि , प्रत्येक जिब मानणार कि येशूच प्रभू आहे, 12 व हे माह्या मित्रानो ज्या प्रकारे तुम्ही आज्ञा मानत आले कि तसच आता पण न माह्या संग रायत असतांना म्हणजेच आता माह्या दूर राहून पण भेत भेत आपल्या आपल्या तारणाच कां पूर्ण करत जा, 13 काऊन कि देवच आहे, जयान आपल्या इच्छाच्याचं तुमच्या मनात इच्छा व काम दोन्ही गोष्टी करण्याचा प्रभाव केला, 14 सगळे काम जीवार आल्या सारखे व कुर -कुर करत व नाई करावं. 15 काऊन कि तुम्ही निर्दोष व साडे व तिरपे कळक लोकायच्या मन्धात देव बापाचे निष्कलंक व लेकर बनून राहा, ज्याईच्या मन्धात तुम्ही जीवनाच वचन घेऊन जगात जळणाऱ्या दिव्या सारखे दिसत जाता, 16 कि ख्रिस्ताच्या च्या दिवशी मले घमंड करण्या च कारण माह्या पयन व माह्या परिश्रम कर्ण व्यर्थ नाई झाल. 17 अन् जर मले तुमच्या विश्वासाच्या बलिदानान अन् सेवे संग आपल रक्त पण वायायच असलत तरी पण मी आनंदित आहो, अन् तुमच्या सगळ्यांईच्या संग आंनद करतो, 18 तसेच तुम्ही पण आनंदित राहा, अन् माह्या संग आनंद करा . 19 मले येशू ख्रीस्तात आशा आहे कि मी तीमुथीयुस ले तुमच्या पाशी लवकरच पाठवतो, काऊन कि तुमची परस्थिती आयकून मले चांगल वाटीन . 20 काऊन कि माह्या पाशी अशा स्वभावाच कोणीच नाई, जो चांगल्या मनान तुमची काळजी करीन 21 काऊन कि सगळे स्वार्थ आपलच ची पाय्तात, नाई कि येशू ख्रिस्ताच 22 पण त्याईले त तुम्ही ओयखल अन् मालूम पण पडल कि, जसा पोरगा बापा संग करते, तसच त्यान पण सुवार्ता ले वाढवण्या साठी माह्या संग परिश्रम केला, 23 व मले अशा आहे,कि जे मले मालूम पडीन त कि माही काय हाल होईन, म्हणून मी त्याले लवकरच पाठून देईन, 24 अन् मले प्रभू वर आशा आहे कि मी स्वताच तुमच्या पाशी लवकर येईन, 25 पण म्या ईपफदितूस ले जो माह्या भाऊ आहे, अन् संगच काम करणारा व योद्धा व दूत व चांगल आहे कि मी तुमची सेवा चांगली करणार तुमच्या पाशी येन गरजेच आहे, 26 काऊन कि त्याच मन तुमची सगळ्या इत लागेल आहे, तो नाराज रायते, काऊन कि तुम्ही त्याच्या बिमारिच मालूम पडल, 27 पण खर्च तो बिमार त झाला, होतां, अत पर्यंत कि तो मरणार होता, पण देव बापा च्या द्यान फक्त त्याच्यावर नाई , मह्याव्र पण नाई जो मी दुखा वर दुख नाई झाल पाहिजे, 28 म्हणून म्या त्याले पाठवण्याच प्रयत्न पण केला, कि तुम्ही त्याले आजून भेटून आनंदित होऊन जाव, अन् माह्या दुख चालला गेला, 29 याच्या साठी कि तुम्ही प्रभुत त्याच्यात लय आनंदानभेट घेईन, अन् अशायचा मान सम्मान करजा. 30 काऊन कि तेच ख्रिस्ताच्या कामा साठी आपल्या जिवाले दुख उचलून मरणाच्या जवळ पास गेलो होतो, काऊन कि जे कमी तुमच्या इकून माह्या सेवेत झाली त त्याले पूर्ण कराव,