अध्याय ९

1 काय मी स्वतन्त्र नाई,?काय मी पेरीत नाई,?काय मी येशुले जो आपला प्रभू आहे नाई पाहिलं,काय तुम्ही प्रभुत माहे बनवलेले नाई,? 2 अन् जर मी दुसऱ्या साठी पेरीत नाई,तरी तुमच्या साठी त आहो,काऊन कि तुम्ही प्रभुत माही प्रेरीताई ले साप आहा, 3 जे मले परखतात त्येच्या साठी हेच माह्य उत्तर आहे, 4 काय आपल्याले खा,पियाचा अधिकार नाई,? 5 काय आम्हाले हा अधिकार नाई, कि कोण्या ख्रिस्ती बहिणी संग लग्न करण्या साठी फिरव जस अन् प्रेरित अन् प्रभूचे भाऊ अन् कैफा करतात,? 6 या फक्त मले अन् बरनबास ले अधिकार नाई,कि कां कर्ण सोडव. 7 कोण आपल्या घरून खून शिपायाच काम करते, कों द्राकश्या ची वाडी लाऊन त्याच फल खात नाई, ?को मेंढरायची देख रेख करून त्याचा दुध पेत नाई, 8 काय मी हे गोष्टी माणसाच्या सारखी नाई बोलत, 9 काय व्यवस्था पण हे नाई, म्हणत,?काऊन कि मुसाच्या व्यवस्थेत लीव्लेल आहे, काम करत व चलत असणाऱ्या बैलाच तोंड नाई बांधल ,काय देव बैलांची काळजी आहे ?हे पेशल आपल्याच साठी म्हणतो, 10 हव हे आपल्याच साठी लिवल काऊन कि बांद्णारा अशान जिताव अन् पयणार त्याच्यात भागी होयच्या आशेत पायांव 11 व जवा आम्ही तुमच्या साठी आत्मिक वस्तू पेरली,त हे काय मोठी गोष्ट आहे, कि तुमच्या शरीराची सोगण करीन, 12 अन् जर मी दुसर्या साठी पेरीत नाई,तरी तुमच्या साठी त आहो,काऊन कि तुम्ही प्रभुत माही प्रेरीताई ले साप आहा, अन् ज्वा दुसर्याच्या तुमच्याव हा अधिकार आहे, त काय आमचा याच्याऊन अधिक नाई, 13 काय तुम्हाले नाई मालूम कि कि पवित्र वस्तू ची वेवा करता, ते देवळातून खातात व अन् जे होम वेदीची सेवा करतात ते वेदी संग बोगतीन? 14 याचा प्रकारे प्रभून पन ठरवलं कि जे लोक सुवार्ता सांगतात त्याईच जीवन त्याच्यावर असो, 15 प मी न मी याच्यातून कोणतीच गोष्ट कामात नाई, आणली, अन् म्या त हे गोष्ठी याच्या साठी नाई लिवल्या कि माह्या साठी अस केल्या गेल, काऊन कि याच्याच्यान माह्य मरण चांगल आहे,कि कोण माह्या गर्व व्यर्थ ठहरविन , 16 अन् जर मी सुवार्था सागू त माय काहीच गर्व नाई, काऊन कि हे माया साठी गृरी आहे,अन् जर मी सुवार्था नाई, सागीण त मायावर हाय, 17 काऊन कि जर म्या आपल्या इच्छान करतो त मजुरी म्ल्र भेटते,अन् जर माह्या इच्छान नाई,केल त तरी पण भडारी पण भेटल आहे, 18 व माही कोणती मजुरी आहे,?हे कि सुवार्था सांग्याची मी ख्रिस्ताच्या सुवार्था पूर्ण पणे सांगू,यत पर्यंत कि सुवार्थेत जो माह्या अधिकार आहे,त्याले मी पूर्ण पणे कामात आणू , 19 काऊन कि सरे आजाद असल्यावर म्या स्वताले सर्व्याच दास बनवलं कि अधिक लोकायले ओडून आणू, 20 मी यहुदी साठी यहुदी बनलो.कि यहुदी याईले ओडून आणू,जे लोक व्यवस्थेच्या आधीन हात, त्याईच्या साठी मी व्यवस्थेच्या नाई, असल्यावर व्यवस्थेच्या आधीन झालो,कि त्याईले जे व्यवस्थेच्या आधीन हात,ओडून आणू, 21 व्यवस्था हिनाय साठी मी जे देवाच्या व्यवस्था पासून दूर नाई,पण ख्रिस्ताच्या आधीन आहो,व्यवस्था हीन सारख बनलो,कि व्यवस्था हिनाय्ले ओडून आणू, 22 मी कमजोर साठी कमजोरा बनलो,कि कमजोरायले ओडून आणू,मी सगळ्या माणसा साठी सगळ काही बनलो कि कोण्या न कोण्या करणान कोण्या ऐकले तारणात आणू, 23 अन् मी सगळ काही सुवारर्ते साठी करतो,कि अजून कोण संग त्याच्या संग होऊन जाऊ, 24 काय तुम्हाले नाई मालूम कि रेस मध्ये पयतात त सगळे पण पुरस्कार एकच घेऊन जातो,?तुम्ही असच पया जी जीतले पाहिजात, 25 अन् हर एक पयलवान सगळ्या प्रकारचा नियम पाळतो, कि तो येक सुख्लेल्या मुकुटा साठी,हे सगळे करतात,पण आम्ही त त्या मुकुटा साठी करतो,जो मुर्झीन नाई, 26 याच्या साठी मी त याचा प्रकारे पयतो पण भलकुकळे नाई, याच्या साठी भूक्यायन मारतो,पण त्याच्या वाणी नाई जो हवा मारत मारतो, 27 पण मी आपल्या शरीराले मारतो कुटतो,अन् वशात करतो,अस नाई, झाल पाहिजे कि दुसऱ्याइले प्रचार करून मी स्वता कोणत्या कारणांन बेकार होऊ,