1 हे भावांनो माही हे इच्छा आहे कि तुम्ही या गोष्टी उन अज्ञान राहा,कि आपले पूर्वज ढगाच्या खाली होते, अन् सगळे चं सगळे समुद्राच्या मन्धातून निघून गेले, 2 अन् सगळ्याइन अभायाच्या व समुद्रातून मोसेचा बाप्तिस्मा घेतला, 3 अन् सगळ्याईन एकच आत्मिक जेवण केल, 4 अन् सगळ्यायन एकच आत्मिक पाणी पेले,काऊन कि ते आत्मिक डोंगरातून पेत जात होते,जे त्याईच्या संग सग चलत जाय,अन् ते चट्टान ख्रिस्त होता, 5 पण देव त्याईच्या साठी चांगला प्रसन्न नाई, झाला,म्हणून ते जंगलात लंबे झाले, 6 हे गोष्टी आपल्या साठी कथा झाली कि जसा त्याईन लालच केला,तसच आपण पण बेकार वस्तूचा लालच नाई केला पाहिजे, 7 अन् नाई तुम्ही मूर्तीची पूज्या करणारे बना,जस कि त्याच्यातून कितीक बनून गेले, कि जस लीव्लेल आहे कि लोक जेवाले अन् प्यायले बसले,अन् खेवत -व उड्या मारत उठ्ले, 8 अन् नाई आपण व्यभीच्यार कराव्वा,जस त्याईच्यातून लय झनायन केला,अन् एका दिवशी तेवीस हजार मरून गेले, 9 अन् नाई आपण प्रभू ले प्रर्खल पाहिजे जस कि त्याईच्यातून लय झनायन केला अन् सर्फा पासून त्याईचा धिंगाणा केला, 10 अन् नाई तुम्ही कुळ -कुळ केल पाहिजे,त्याईच्यातून काहिक झनायन कुळ -कुळ केल त मारून टाकणाऱ्याच्या हातून मारून टाकल्या गेले, 11 पण हे सगळ्या गोष्टी जे त्याईच्यावर पड्ली,कथेच्या अनुस्वार पण अन् ते आपल्या चेतावणी साठी जो जगाच्या आखरी वेळे प्रेयंत रायते ते लिवल्या गेली आहे, 12 म्हणून जो समजते मी बरोबर स्थिर आहे त्यान बरोबर राहावं,कि तो पडला नाई पाहिजे, 13 तुम्ही कोणत्याच करणान परीक्षेत नाई पडले पाहिजे,जे माणसाच्या साहण्याउन बाहेर आहे,अन् देव खरा आहे,तो तुम्हाले वेळे च्या पयले परीक्षेत नाई,पडू देईन,पण परीक्षेच्या वेळी बाहेर पण काढीन,कि तुम्ही शन केल पाहिजे, 14 याच्याच्यान हे माया प्रीयानो मूर्ती पूज्या पासून दूर राहा, 15 मी बुद्धी मन समजून तुम्हाले म्हणतो,जे मी म्हणतो त्याले तुम्ही जाणा, 16 तो धन्यवादाचा कटोरा ज्याच्यावर आपण धन्यवाद करतो,काय ते ख्रिस्ताच्या रक्ताची संगती भाग नाई,?ते भाकर ज्याले आपण तोडतो काय ते ख्रिस्ताच्या शरीराचा भाग नाई,? 17 याच्यासाठी कि एकच भाखर आहे व आपण पण लय आहो,एकच शरीर आहे,काऊन कि आपण सगळे त्या एका भाखरीचे भागीदार होतो, 18 जो शरीराच्या भावान इस्रायेली हात त्याईले पाहा काय बलिदानाच्या खाणाऱ्या वेदीचे सहभागी नाई,? 19 मंग मी काय करू,?काय हे कि मूर्तीच बलिदान काही हाय काय,या मूर्ती काय हाय? 20 हे नाई कि अन्या-ज्याती जे बलिदान करतात,ते देवा साठी नाई,पण ते दुष्ट आत्म्य साठी बलिदान करतात,अन् माही हे इच्छा नाई,कि तुम्ही दुष्ट आत्मा चे सहभागी व्हा, 21 तुम्ही प्रभू च्या कोटऱ्यातून व दुष्ट आत्म्याच्या कोटऱ्यातून दोघाय्तून नाई,पिऊ शकत, तुम्ही प्रभूच्या मेज मधून व दुष्ट आत्म्याच्या मेज मधून भाग नाही घेऊ शकत, 22 काय तुम्ही प्रभूले रीस त्रासदेता काय,?काय तुम्ही त्याच्याउन शक्तिमान हा,? 23 सगळ्या गोष्टी माह्या साठी उचित नाई,अन सगळ्या फायद्याच्या पण नाई,सगळ्या गोष्ठी माह्या साठी उचित त हात पण सगळ्या वस्तू उन्नत उन्नत नाई, 24 कोण आपल्या भावाले नाई पायत पण दुसऱ्याले 25 जो कोणी कसायाच्या घरी विकल्या जाते ते खा अन् विवेकान काही विचारू नका, 26 काऊन कि पुर्थ्वी अन् त्याची भरपुरी प्रभूची आहे, 27 अन् जर अविश्वाशी यून कोणी जर निवत देल त अन् तुम्हाले मालूम नाई,त जे काही तुमच्या समोर ठेवल् तेच खा अन् विवेकान काही विचारू नोक, 28 पण जर कोण तुम्हाले म्हटल त हे त मूर्तीच्या समोर बली केलेली वस्तू आहे,त त्याईच्या सांगणाऱ्या च्यान व विवेकाच्यान खाऊ नोका, 29 माय म्हणन ताया विवेक नाई,पण त्या दुसऱ्याच चांगल माही आजादी दुसऱ्या च्या विचार संग कायले परख्ता , 30 जर मी धन्यवाद करून भागीदार झालो असतो त त्याचावर म्या धन्यवाद करतो,त्याईचा चान बदनामी कायले झाली असती, 31 तुम्ही खा या प्या,अन् काही पण करा सगळ काही देवाच्या गौरवा साठी करा करा, 32 तुम्ही ना यहुदी ना युनानी,अन् नाई, देवाच्या मंडली साठी ठोकराच कारण बनू नोका, 33 जस मी पण सगळ्या गोष्टीत सर्व्याइले प्रसन्न ठेवतो अन्न आपला नाई पण दुसऱ्याच्या लाभ पायतो,कि ते तारण पायतीन ,