1 तुम्ही माह्या सारखी चाल चला,जशी मी ख्रिस्ताची चाल चालतो 2 हे भावांनो मी तुम्हाले समजावतो कि सगळ्या गोष्टीत तुम्ही मले आठोन करा, अन् जो व्यवार म्या तुमच्या हाती देला,त्याले घालून घ्या, 3 व माही हे इच्छा आहे कि, मुम्ही जे जाणून घ्या कि हर एक मानसाच मुंडक ख्रिस्त आहे,अन् बाईच मुंडक माणूस आहे,अन् ख्रिस्ताच मुंडक देव आहे, 4 जो माणूस डोक्स बांन्धून प्रार्थना या भविष्य वाणी करीन त तो त्याच्या डोकश्याचा अपमान करतो, 5 पण जर बाई न जर उघल्या डोक्स असल व प्रार्थना केली तया भविष्य वाणी केली त ते तीच्य डोक्सचा अपमान करते,कौन कि ते टकल केल्या सारखं आहे, 6 जर बाई न जर ओड्नी नाई ओडली तर तीन डोकशी कापून ताकाव्वी जर बाईले जर डोक्शी कपन या तकली कर्ण सरमिची गोष्ट आहे त तीन ओड्नी ओडाव्वी, 7 हव माणसान आपल डोक्स झाकण चांगल नाई, काऊन कि तो देवच स्वरूप आहे,अन् गौरवपण बाई मानसाच गौरव आहे 8 काऊन कि माणूस बाई पासून नाई,झाला पण माणसा पासून बाई झाली, 9 अन् माणूस बाई साठी नाई,बनवल्या गेली,पण बाई माणसा साठी बनवल्या गेली, 10 याच्याच्यान स्वर्ग-दुताच्यान बाई चांगल आहे कि अधिक्य आपल्या डोक्श्या वर ठेवावा, पण जर बाई लंबे केस ठेवले त तिच्या साठी शोभा आहे,काऊन कि केस तिच्या ओड्नी साठी देले, हात, 11 तरी प्रभून त बाई शिवाय मानुस अन् न माणसा शिवाय बाई हाय, 12 काऊन कि जशी बाई माणसा साठी आहे,तशीच माणूस बाई पासून आहे,पण सगळ्या वस्तू देवाच्या पासून हात, 13 तुम्ही स्वताच विचार करा कि बाईले उघळ्या डोकश्याच देवळे प्रार्थना कर्ण चांगल आहे काय/ 14 काय स्वभाविक पधतीन तुम्हाले नाई मालूम,कि जर माणसां जे लंबे केस ठेवले त त्याच्या साठी अपमान आहे, 15 पण जर बाई लंबे केस ठेवले त तिच्या साठी शोभा आहे,काऊन कि केस तिच्या ओड्नी साठी देले, हात, 16 पण जर कोणी विवाद करीन त त्यान हे जाणून घ्याव कि आमच्या इकून नाई पण देवाच्या मंडळीची असा तरिका आहे, 17 पण हे आज्ञा देत मी तुम्हाले नाई, समजवत म्हणून तुम्ही एका जागी जमा होयाच्या पयले भलाई नाई पण नुकसान होते, 18 काऊन कि मी पयले आयकतो,कि जवा तुम्ही मंडळीत येखट्टा होता,त तुमच्यात फुट असते,अन् मी काही न काही प्रतीती पण करतो, 19 काऊन कि विधर्म तुमच्यात आवश्यक असणार,म्हणून जे लोक तुमच्यात खरे निघतात ते प्रगट होतं, 20 पण तुम्ही जे एका जागी येखट्टा होता त हे प्रभू भोज खाया साठी नाई, 21 काय जेवाच्या पयले व एका-मेका च्या पयले,आपल जेवण खून गेटे काय पण कोणी त उपाशी रायला होता,अन कोणी मतवाले बनतात, 22 काय खाआयाले व पियाले तुमचे घर नाहीत ?काय देवाच्या मंडली ले भेकर म्हणता काय अन् ज्याईच्या पाशी नाई हाय त्याईचा तिरस्कार करता,?मी तुम्हाले म्हणतो,?काय तुम्ही या गोष्टीत तुमच गौरव करीन मी गौरव नाई करत, 23 काऊन कि हे गोष्ट मले प्रभू पासून भेटली कि म्या तुमच्या पाशी पण पोहचून देली, कि प्रभू येशू ज्या रात्री पकडल्या गेला,खाकर घेतली 24 अन् धन्यवाद करून तोडली व म्हटल कि हे माह्य शरीर आहे,जे तुमच्या साठी आहे, माह्या आथोनी साठी हेच करत जा, 25 त्याचा प्रकारे त्यान स्परीतून कटोरा पण घेतला,अन् म्हटल कि हा कटोरा माह्या रक्तात नवीन वाचा आहे, जवा कधी पेसांन त माह्या आठोनी साठी पेत जा, 26 काऊन कि ज्वा कधी हे भाखर जाऊन अन् या कटोऱ्या मधून पेता त त प्रभूच्या मरणाले जवा पर्यंत नाई, येईन प्रचार करत राहा, 27 याच्या साठी जो कोणी अनुचित पद्दतीन प्रभू ची भाकर खाईन नायत्न त्या कटोऱ्या मधून पेयीन तो प्रभू च्या शरीराचा व रक्ताचा अपराधी होईन, 28 म्हणून माणूस आपल्याले परखून घ्यावं,अन् याच प्रकारे हे भाकर खाय अन् या कटोऱ्यातून पीय, 29 काऊक कि जे खात्तात व पियाच्या वक्ती प्रभूच्या शरीरले नाई वयखत तो या खायान व पेण्यान आपल्यावर दंड घेऊन येते, 30 याच्याच्यान तुमच्यातून कमजोर व रोगी अन् ली झन झोपूनच गेले, 31 जर अआप्न स्वताले जाचल असत त दंड नाई भेटला असता, 32 पण प्रभू आपल्याले दंड देऊन मजबूत करते याच्यासाठी कि आपण संसार संग गुनेगार नाई, झालो पाहिजे, 33 म्हणून हे भावानो जावा तुम्ही जेवाले येखट्टा होता,त एका -मेक साठी थांबत जात जा 34 जर कोणी उपाशी अशीन त त्यान आपल्या घरी खाऊन याव त्यान तुमच येखट्टा होण दंडाच कारण नाई झाल पाहिजे, अन् काही गोष्टी ले मी तती येऊन चानल करीन,