1 हे भावानो माही हे आग्या नाई कि तुही आत्मिक वरदाना विषया अधन्यान राहा, 2 तुम्हाले मालूम आहे कि, जव तुम्ही अन्याजाती होते,तवा मुक्या मुर्त्याईचा मग चालत होते.अन् तसच चालत जा, 3 म्हणून मी तुम्हाले जतावून सांगतो को जो कोणी देवाच्या आत्म्याच्या अगवाई न बोलते,तो हे नाई म्हणत कि तो श्रापित आहे,अन् न कोणी पवित्र आत्म्या शिवाय म्हणू शकत कि येशूच प्रभू अआहे, 4 वरदान त लय प्रकारचे हात,पण आत्मा एक आहे, 5 अन् सेवेचे लय प्रकार हात,पण प्रभू एकच आहे, 6 अन् प्रभावशाली काम लय प्रकारचे हात पण देव एकच आहे,जो सगळ्याईवर एकाच प्रकारचा प्रभाव उत्त्पन्न करते, 7 पण सगळ्याच्या लाभाच्या पोहचण्य साठी ऐकले आत्म्याच्या प्रकाश देल्या गेला, 8 काऊन कि ऐकले आत्म्याच्या द्वारे बुद्धीच्या गोष्टी देल्या जातात,अन् दुस्र्याले त्याच्या आत्म्याच्या द्वारे ज्ञानाच्या गोष्टी, 9 अन् कोणाले त्याचा आत्म्यान विश्वास अन् कोणाले त्याच एका आत्म्यातून चांगल कऱ्याच वरदान डेल आहे, 10 मंग कोणाले समर्थेच काम कऱ्याची शक्ती अन् कोणाले भविष्य वाणीची अन् कोणाले सगळ्या प्रकारचा भाषा अन् कोणाले भाषायचा अर्थ सांग्याच , 11 प्रभाव शाली काम तोच आत्मा करवते,व ज्याले तो पाहिजे तोच त्याईले वाटून देते, 12 काऊन कि जस कि शरीर त एक आहे अन् त्याचे आंग ली हात,अन् त्या एका शरीरान सगळे अंग लय असूनमुलून एकाच शरीरात हात त्याच प्रकाये ख्रिस्त पण आहे, 13 काय आम्ही सगळ्या न यहुदी असो कि युनाई काय दास काय आजाद एकाच आत्म्याच्य दावरे एक होण्या साठी बाप्तिस्मा घेतला,अन् आपल्याले एकच आत्मा पाजल्या गेला, 14 म्हणून शरीरात एकच अंग नाई,अन् लय हात , 15 जर पाय म्हणीन कि कि मी हात नाई,म्हणून शरीराचा नाई, त काय तो याच्याच्यान शरीराचा नाई, ? 16 जर कानांन म्हटल कि,मी डोयाच नाई,म्हणून तो शरीराचा नाई, काय तो याच्या च्यान शरीराचा नाई, 17 जर सार शरीर डोळ्याच असत त आयकल कुठून असत?जर सार शरीर कानाच असत त सुन्गल कुठून असत,? 18 पन खरच देवान अंगाईले आपल्या इच्छा च्या अनुस्वार एक एक करून शरीरात ठेवल, 19 जर ते सगळे एकच आंग असत त शरीर कुठ्सा गेल असत, 20 पन आता आंग त ली हात,पण शरीर एकच आहे, 21 डोया हट्टाचा नाई,म्हणू शकत कि मले तुय काम आहे,अन् नाई डोक्स म्हणू शकत कि मले तुय काम आहे, 22 पण शरीराचे आंग दे कमजोर दिसतात ते लय गरजी चे हात, 23 अन् शरीराच्या ज्या आंगायले आपण आदराच्या योग्य नाई समजवत त्याईलेच आपण लय आदर देतो अन् आपल्या शोबणाऱ्या अंगाला अजून पण चांगले होऊन जातात, 24 मग तेच आपले शोबनाऱ्या आण्गाय्ले याच काम नाई,पण देवांन शरीराल अस बनवलं कि ज्या आंगले कमी होती त्याचे अजून लय आदर देला, 25 काऊन कि शरीरात फुट नाई पडली पाहिजे,पण अंग एका मेका संग काळजी करतात, 26 याच्या साठी जर एक अंग दुखी आहेत सगळे अंग त्याच्या संग दुख पातात अन् जर एका अंगाचा मोठेपणा होते त त्याच्या संग सगळे आंग आनद करतात, 27 याच प्रमाणे तुम्ही सगळे मिळून ख्रिस्ताच शरीर हाय अन् अलग अलग त्याचे अंग हात, 28 काय सगळे पेरीत हात ?काय सगळे भविष्य -वक्ता हात काय सगळे उपदेशक हात काय सगळे सामर्थ्याचे काम करणारे हात,? 29 काय सगळ्यायले चांगल करणारे हात,?तुम्ही मोठ्या मोठ्या वरदानच धुनीत लागले हात पण मी तुम्हाले अजून चांगला रस्ता सांगतो, 30 पण त्यच्या इकून येशू ख्रीस्तात जो आहे, देवाच्या इकून आपल्या साठी ज्ञान ठहरला, म्हणजे धर्म व पवित्र व सुटकारा, 31 काऊन कि लेव्लेल आहे कि तसच हो कावून कि जो घमंड करीन त्यान पराभूत घमंड करावा,