1 जर मी माणसाची अन् स्वर्ग-दुतायची भाषा बोलीन अन् प्रेम नाई, ठेवीन त मी ठणठण वाजणाऱ्या पितळ व झनझन करणारी आहो, 2 अन् जर मी भविष्य -वाणी करीन व सगळ्या भेदायले अन् सगळ्या प्रकारच्या ग्याणले समजीन त मले आत पर्यंत पुरा विश्वास आहे कि अन् मि पाहाडाय्लेहटविण अन् प्रेम नाई ठेवीन त मी काहीच नाई, 3 अन् जर मी आपली पुरी धन संपती भिकाऱ्याइले खाऊ घालीन त अन् आपल शरीर जाऊन टाकल त अन् प्रेम नाई ठेवीन त काहीच लाभ नाई, 4 प्रेम धीरज वान आहे अन् कृपाळू आहे,प्रेम भांडण नाई करत,प्रेम मोठेपणा नाई, करत अन् फुगत नाई, 5 प्रेम भेद भाव समज नाई करत,आपली भलाई नाई करत,चिळत नाई बेकार नाई मानत, 6 बेकार कामान आन्दीत नाई होत,अन् खर्यान होते, 7 तो सगळ्या गोष्टी सहन करते,सगळ्या गोष्टी च प्रतीती करते,अन् सगळ्या गोष्टी ची आशा करते अन् सगळ्या गोष्टीत धीरज ठेवते, 8 प्रेम कधी अनन्तर देत नाई,भविष्य -वनी समाप्त होऊन जाईन भाष्या असतीन ते समाप्त होऊन जातीन,ज्ञान संपून जाईन 9 काऊन कि आपल ज्ञान अर्ध आहे अन् आपली भविष्य -वाणी अर्धी आहे, 10 पण जवा तो सर्व शिद्ध येईन तवा अर्ध खात्म होईन, 11 जवा मी लहान होतो,तवा मी लेक्या सारखा बोलत जात जाओ लेकरा सारख मन होत लेकरा सारखी समज होती, पण ज्वा जवान झालो तवा सगळ्या गोष्टी सोडून देल्या 12 आता आपल्याले आर्शात धुनल दुण्ल दिसते,पण त्या वाक्ती अमोर समोर पाहू या वाक्ती माह्य ज्ञान अर्ध आहे,अन त्या वक्ती अश्या पूर्ण पणे घालीन जस घातल्या गेल होत, 13 पण आता विश्वास आशा,प्रेम हे तीन टिकणारे हात पण त्याच्यातून सर्वात मोठ प्रेम आहे .