अध्याय १४

1 प्रेमाच अनुसरण करा,अन् आत्मिक धुंदीत राहा विशेष म्हणजे हे कि भविष्यवाणी करा 2 काऊन कि जो अन्य भाषेत त गोष्ठी करतो तोच माणसा पासून नाई पण देवा संग गोष्टी करतो,म्हणून त्याचा कोणी नाई समजत काऊन कि तो दानाच्या गोष्टी आत्मेत होऊन बोलते, 3 पन जे भविष्य-वाणी करो तोच माणसाच्या उन्नती अन् प्रचार अन् शांतीच्या गोष्टी करतो, 4 जो अन्य भाष्यात बोलतो तोच आपलीच उन्नती करतो पण जो भविष्य -वाणी करतो तोच मंडळीची उन्नती करतो. 5 माही हे इच्छा आहे कि तुम्ही सगळे अन्य भाष्यात गोती करा,पण पयले हे इच्छा आहे कि भविष्य-वाणी करा, कौन कि जर अन्य -अन्य भाषात बोलणारा,मंडली च्या उन्नती साठी अनुवाद नाई कराव, त भविष्य वाणी करणारा त्याच्याउन मोठा आहे 6 म्हणून हे भावानो जर मी तुमच्या पाशी येऊन अन्य अन्य भाषेत गोष्टी करीन त अन् उजील या ज्ञान या भविष्य वाणी या प्राच्यारा च्या गोस्तीन्तुमच्या संग नाई करीन त मले काय फायदा, 7 असच जर निर्जीव वस्तू पण ज्याचा आवाज निगते सजी बासुरी या विना जर त्याईच्या आवाजात बदलवत नाई हाय त जो फुक्तो या वाजवतो त ते कस ओड्खल्या जाईन ? 8 अन् जर तुरी चा आवाज सप्पा नसला त कोण लढाईले तौयार करीन 9 असच तुम्ही पण जस जीबीन सप्पा गोष्टी नाई कार्सन त जे काही म्हटल्या जाते ?तेच तुम्हाले कस समजीन ?तुम्ही त हवा संग गोष्टी करणारे होसान, 10 जगात कितीक हि भाषा काऊन न हो पण त्याच्यातू कोणती पण अर्था शिवाय नाई, 11 याच्या साठी कि मी कोण्या भाषाच अर्थ न समजीन त बोलणाऱ्या च्या माह्या नजरेत दुसऱ्या गावाचा म्हणीन 12 म्हणून तुम्ही जावा आत्मिक वरदानाच्या धुनीत रायता तवा असा प्रयत्न करीं किया तुमच्या वरदानाची उन्नती झाली पाहिजे, 13 याच्या च्यान जो अन्य भाष्य बोलीन त त्यान प्रार्थना कराव कि त्याच्या अनुवाद पण झाला पाहिजे 14 याच्यासाठी कि मी अन्य भाषात प्रार्थना करीन त माही आत्मा प्रार्थना करते पण माही बुद्धी काम नाई देत. 15 अन् काय केल पाहिजे /मी आत्म्यात पण प्रार्थना करी व बुद्धीन पण प्रार्थना करीन मी आत्म्यान गण म्हणीन व बुद्धीन पण म्हणीन , 16 नाई तन जर तू आत्म्यान च धन्यवाद करशीन त अज्ञानी तुया धन्यवादावर आमीन काऊन म्हणतीन याच्यासाठी कि तय्ले मालूम नाई कि तू काय म्हणत? 17 तुले त भली भातीन धन्यवाद करत, पण दुसऱ्याची उन्नती नाई, होत 18 मी त आपल्या देवाचा धन्यवाद करतो कि मी तुमच्या सगळ्या उन अधीन अन्य अन्य भाषेत बोलतो, 19 मंडली त अन्य भाषात दहा हजार गोष्टी करीन म्हटल्या पेक्षा हे मले अन् मले हे अजून पण चांगल मालूम पडते कि दुसर्या च्या शिखव्वन्या साठी बुद्धीन पाचच गोष्ठी सांगू 20 हे भावंनो तुम्ही समजता न्ना लेकरा सारख नोक बनू तरी बेकरीत लेकरू राहा पण समज तांना मोते 21 व्यवस्थेत लीव्लेल हाहे कि प्रभू म्हणते कि अन्य भाषा बोलनाऱ्याच्या पासून अन् दुसऱ्या च्या तोंडातू पासून या लोकाय संग गोष्ट करीन तरी ते माही नाई आयकतीन. 22 म्हणून अन्य अन्य भाषात विश्वासीयाई च्या साठी नाई, पण अविश्वशी साठी चीन्न आहे,अन् भविष्य वाणी अविश्वाशी साठी नाई,पण विश्वाशी साठी चीन्न आहे 23 तरी मंडली एका जागी जमा अन् सगळे च्या सगळे अन्य अन्य भाषा बोलले,अन् अनपड या अन्य विश्वाशी लोक आंध्र येऊन जाव, त काय ते तुम्हाले ते पागल नाई म्हणतीन. 24 पण जे सगळ्या भविष्य वाणी करू लागले अन् कोणी अविश्वाशी या अनपड माणूस अन्नद्र येऊन जाईल त सगळे त्याले दोषी म्हनतीन अन् परखतीन , 25 अन् त्याईच्या मनात ले भेद प्रगत होऊन जातीन अन् तवा तो तोंडा वर पडून देवावर दंडवत करीन अन् मानून घेईन कि खर्च देव तुमच्या मन्धात आहे. 26 याच्यासाठी हे भावानो काय केल पाहिजे ?ज्वा तुम्ही ये खट्टा होतो तवा हर एकाच्या मनात भजन या उपदेश य अन्य भाषा या प्रकाश या अन्य भाषा चा अर्थ सांग्याच रायते सगळ काही आत्मिक उन्नती साठी केल पाहिजे, 27 जर अन्य भाषात गोष्टी कऱ्याच्या असल्या त दो दो या ली झन असतीन त तीन तीन झान माग पुडे बोला,अन् एक माणूस अनुवाद कराव , 28 पण जर अनुवाद करणारा नाई असला त अन्य भाषा बोलणारा मंडलीत शांत राहावं अन् आपल्या मनन अन् देवा संग गोष्टी कराव 29 भविष्य वक्ता मधून दोन या तिघायन बोलावं अन् काही लोक त्याईच्या व्च्नाले परखाव 30 पण जर दुसऱ्यावर जो बसलेला आहे तो देवाचा प्रकाश आहे,त पयले चूप झालो पाहिजे, 31 काऊन कि एक एक करून भविष्य- वाणीकरू शकता काऊन कि सगळ शिख्ल पाहिजे अन् सगळ्याइले शान्ती भेटली पाहिजे, 32 अन् भविष्य-वक्ता ची आत्मा भविष्य-वक्ताच्या वंशात आहे, 33 काऊन कि दे गळबलीचा नाई,पण शांती चा करता आहे जशी पवित्र लोकायच्या सगळ्या मंडलीत आहे, 34 बाया मंडली च्या सभेत चूप राहावं काऊन कि त्याईले गोष्ठी कऱ्याची आज्ञा नाई,पण आधी रायाची आज्ञा आहे, तस व्यवस्थेत लीव्लेल आहे, 35 अन् जर त्याईले काही शिख्याच असलं त घरी आपल्या नवऱ्याले विचारावं काऊन कि बाईन च मंडलीत गोष्टी कारण चांगल नाई, 36 काऊन कि देवच वचन तुमच्यातून निघाल ?या फक्त तुमच्या पाशी पोहचल? 37 जर कोण्या माणसान स्वताले भविष्य-वक्ता या आत्मिक माणूस समजल तर त्यन हे जाणून घ्याव कि जे गोष्टी मी लिऊन रायलो ते प्रभूच्या आज्ञा हात, 38 पण जर कोण नाई जानल त ज जाणो, 39 व हे भावानो भविष्यवाणी करण्याच्या धुंदीत राहा,अन् अन्य भाषा बोल्याले मना करू नोका, 40 पण सगळ्या गोष्टी सभेता अन् कर्माण केल्या जाओ ,