1 त्या गोष्टी च्या विषयात जे तुम्ही लिवली हे चांगल आहे कि माणूस बाईले हात नाई लावावा, 2 पण व्यभीच्याराच्या भेवान हर एक माणूसान बायकोले अन् यका बाईचा नवरा असो, 3 नवरा आपल्या बायकोचा हक्क पुरा करीन अन् तसचं बायको पण आपया नवऱ्याचा 4 बायकोच आपल्या शरीरावर अधिकार नाई, अन त्याच्या नवर्याचा अधिकार आहे, तसच नवऱ्याले पण त्याच्या शरीरावर अधिकार नाई, पनं बायकोले 5 तुम्ही एका-मेका पासून दूर नोका राहू अन फक्त काही वेळे प्रेयंत दोगय झन आपसात एका मनान प्रार्थना कऱ्याले भेटा अन् एका मेका संग राहा,अस नाई झाल पाहीजे कि तुम्हाले भलकोनत्या वेळी शैतान तुम्हाले परखिन 6 पण मी जे हे तुम्हाले म्हणतो हे अनुमती आहे न कि आज्ञा , 7 मले हे मालूम आहे कि, जस मी आहो, तसेच सगळे मानस हात, प प्रतेकाले देवाच्या ईकून विशेष वरदान भेटले हात, कोणाले कोण्या प्रकारच अन् कोणाले कोण्या प्रकारच. 8 पण मी ज्याईच लग्न नाई झाल अन्न विधवाईचं विषयात म्हणतो, कि त्याईच्या साठी असच रायन चांगल आहे,जस मी आहो, 9 पण जर त्याईन नियंत्रण नाई करू शकत त त्याईन लग्न कराव, काऊन कि वासनेन जळल्या पेक्षा लग्न कारण चांगल आहे, 10 ज्याईच लग्न झाल आहे त्याईले मी नाई पण प्रभू आग्या देते,कि बायको आपल्या नवऱ्या पशून अलग नाई रायायचं 11 अन् जर अलग जर झाली त दुसर लग्ना शिवाय रायायचं या आपल्या नवऱ्या संग वापस जम्जून गेटल पाहिजे, अन् नाही नवऱ्यान आपल्या बायकोले सोडाव्व, 12 दुसऱ्याले प्रभू नाई, पण मीच म्हणतो, जर कोणाच्या भाव्ची बायको विश्वास नाई, करत त त्याच्या संग रायण्यान चंगळ वाटते त तो तिले सोडून दे, 13 अन् ज्या बाई चा नवरा विश्वास नाई करत त जर त्याच्या संग रायन्यास प्रसन्न आहे, तीन नवऱ्याले नाई सोडाव , 14 काऊन कि असा नवरा जो विश्वास नाई करत तो बायकोच्यान पवित्र ठहरते अन् अशी बायको जे विश्वास नाई करत, नवऱ्या चान पवित्र ठहरते नाईतन तुमचे लेकरे अशुद्ध असते,पण आता त पवित्र हात, 15 परंतु जो माणूस विश्वास नाई थूत जर तो जर अलग होत अशीन त त्याले अलग होऊ द्या, अश्या अवस्तेत बाऊ व भिन बंधनात नाई, पण देवाण त आपल्या ले मेल मिलाप कऱ्याले बळावल, 16 काऊन कि हे बाई तुले मालूम हाय कि तू आपल्या नवऱ्याच तारण करून घे, ?अन् हे मनसा काय तूले मालूम हाय तू आपल्या बायकोच तारण करून घे, 17 पण जस प्रभून हरेका वाटलेलं आहे अन् देवाण सगळ्यइले बलावल, जस कि ते शिष्य अन् मी सऱ्या मंडलीले असच म्हणतो, जे खात्ना केलेले बलावल्या गेले,हात ते खतना रहित ना झाले पाहिजे, 18 जे खात्ना रहित बलावल्या गेले, हात त्याईन खतना नाई करायचा, 19 न खतना काही हाय अन् नाही खतना रहित पण देवाच्या आज्ञा ले मानन सगळ काही आहे, 20 प्रत्येक झन ज्या द्सेत देवाण त्याले बलावल आहे त्याच्यातच राहाव्व 21 जर तू दासाच्या द्सेत प्रभून बळावल्या गेला ते प्रभू न स्वतंत्र व्हायचा अशीन त असच काम कर, 22 काऊन कि द्शेत प्रभुत बलावल्या गेले हात तों प्रभूचा स्वतंत्रता केल आहे अन् जस ज्याले स्वतंत्र च्या दशेत बळावल आहे, तो ख्रिस्ताचा दास आहे, 23 तुम्हाले इकत घेतल आहे, माणसाचे दास नोक बनू, 24 हे भावांनो जो कोनि ज्या द्सेत बळावल्या गेले हा त्याच्यातच देवाच्या संग राहा, 25 क्वारी च्या विषयात प्रभूची कोणतीच आग्या नाई भेटली, पण विश्वास योग्य होयाले जसी द्या प्रभून मह्यावर केली, त्याच्याच अनुस्व्र मी तुम्हाले सांगतो, 26 माह्या लक्षात हे चांगल आल कि आज काळ संकटाच्या करणान माणूस जसा आहे तसच राहावं, 27 जर माही बायको आहेत तिच्या पासून दूर होयचा यत्न कर, जर त्याची बायको नाई, त बायकोले पाहू नोको, 28 पण जर त्या लग्न पण केल त पाप नाई, अन् जरा कुव्री लग्न करून गेली तर पाप नाई, पण अश्यान शरीरिक दुख होईन, अन् मी वाचव्याची कोशिश करीन 29 हे भावांनो मी हे म्हणतो कि, वेळ कमी केला आहे, म्हणून पाहिजे कि ज्याले बायको आहे, ते असे असले पाहिजे कि मना कि त्याले बायको नाई, 30 अन् जे रडतात त्यांनी रळत नसल्या सारख, अन् आनद करणारे असे असो कि मनो कि आनद नाई करण्या सारखे,अन् इकत घेणारे असे असले पाहिजे त्याईले अस वाटल पाहिजे कि आपल्या पाशी काही च नाई, 31 अन् या संसाराचा उपयोग असा हो कि संसाराचे होऊ नका, काऊन कि या संसाराचे रिती रिवाज अन् व्यवहार बदलून जातात. 32 मी हे इच्छा आहे कि, तुम्ही काळजी नोक करू बिना लग्नाचा माणूस प्रभूच्या गोष्टीच्या विचारात राहते , कि प्रभू ले कस प्रसंन्न करावं, 33 पण लग्न वाला माणूस संसाराच्या गोष्टीत रायते,कि आपल्या बायकोले कस प्रसन्न करीन, 34 लग्नात व बिना लग्नात पण फरक आहे, बिना लग्नाचा प्रभूच्या विचायारात रायते, कि ते शरीरात व आत्म्यात दोघाईत पवित्र राहो,पण लग्न वाली संसाराच्या विचारात रायते,कि अआपल्या नवऱ्याले प्रसन्न ठेवाव, 35 हे गोष्ट तूमच्याच फायद्या साठी म्हणतो नाई कि तुम्हाले फसव्या साठी,काऊन कि जस सोच्तो तसच केल्या जातो ,कि तुम्ही एक मन होऊन प्रबुच्या सेवेत लागून राहा, 36 अन् जर कोणाले हे वाटल कि, मी आपल्या त्या कुवारी चा हक्क मानून गेतो त जिचा जवान पण कम होत चालला पणन कार्य पण झाले त जस पाहिजे तस करव त्याच्यात पाप नाही, तो त्याच लग्न होऊ दे, 37 पण मी त मनात मजबूत रायतो,अन् त्याच प्रयोजन करतो,पण आपलीं इच्छा पुरी करयाची अधिकार ठेवतो, आन आपल्या मनात हे गोस्त ठानून घेतली कि,मी आपल्या कुवाऱ्या पोरीले ब्याही तसच ठेवीन ते चांगल आहे, 38 जो त्या कुवारीचा लग्न करून देतो तो चांगल करतो, जो लग्न नाई करून देत तो अजून चांगल करतो, 39 जवा प्रेयंत कोण्य बाई नवरा जिता आहे तवा पर्यंत ते त्याच्याच संग बधून राहीन, पण जव तिचा नवरा मेला त कोणाय संग लग्न करू शकते, परंतु प्रभुत 40 पण जशी आहे जर तसीच राईन त माहे विचारात अजून पण धन्य,आहे अन् मी समजावतो कि देवाचा आत्मा मायात पण हाय,