1 काय तुम्ही कोणाले हा हिमतीन आहे,कि ज्वा दुसऱ्याय संग भांडण झाले त न्याय कऱ्याले अधर्मी याय पाशी जाता, अन् पवित्र लोकाय पाशी नाई, जात,? 2 काय तुम्हाले नाई मालूम कि, पवित्र लोक जगाचा न्याय करतीन ,?पण जावा तुम्हाले जगाचा न्याय कऱ्याचा आहे,काय तुम्ही लायण्यातून लायण्या भांडणाचा निर्णय कऱ्याच्या योग्य नाई, ? 3 काय तुम्हाले नाई मालूम कि आपण स्वर्ग-दुतायचा न्याय करू, ?त काय संसारिक गोष्टीचा निर्णय करन असल त काय त्याईच्याईत बसलेले जे जे मंडलीत काहीच नाई समजतात,? 4 जर तुम्हाले संसारिक गोष्टीचा निर्णय करायचा असल त काय तय बसले ल्या हात ज्याईले मंडली काहीच नाई समजत, ? 5 मी तुम्हाले खाली दाख्व्याले नाई,म्हणत काय खर्च तुमच्यातू एक पण बुद्धी मन नाई भेटत,जो आपल्या भावाचा निर्णय नाई, करू शकत? 6 पण भावा भावा चा न्याय होते थो पण अविश्वाशी च्या समोर, 7 पण खर्च तुमच्यात मोठा दोष हा आहे कि कि तूम्ही आपसातच न्याय करता, पण अन्याय काऊन नाई सहन करत,?आपल संकट काऊन नाई उचलत, 8 पण न्याय करता व त्रास देता,अन्ते पण भावाले. 9 काय तुम्हाले नाई मालूम कि, अन्याई लोक देवाच्या राज्याचे वरीस नाई होतीन,धोखा नोक खाऊ न वेश्या,न मूर्ती-पूजा करणारे ,न परत्रिगामी न लुच्चे न पुरुषगामी 10 न चोर न लोभी न शा देणारा,न अंधार करणारे देवाच्या राज्याचे वरीस नाई, होतीन 11 अन् तुमच्यातून किती किती असे होते, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावान अन् आपल्या देवाच्या आत्म्यान धुतल्या गेले,अन् पवित्र झाले व धर्मी झाले, 12 सगळ्या वस्तू माह्या साठी उचित त हात पण सगळ्या वस्तू लाभाच्या पण नाई, सगळ्या वस्तू माह्या साठी चांगल्या हात पण मी कोण्या गोष्टी च्या आधीन नाई, 13 जेवण पोटा साठी अन् पोट जेव्या साठी प देव याले अन् त्याले त्या दोघाय्ले पण नाश करीन पण शरीर व्याविच्यारा साठी नाई, पण प्रभू च्या साठी अन् प्रभू शरीरा साठी, 14 अन् देवाण आपल्या समर्थेन प्रभूले जिवंत केल व आपल्याले पण जिवंत करीन 15 काय तुम्हाले नाई मालूम कि तुमच शरीर ख्रिस्ताच अंग आहे,?काय मी ख्रिस्ताच आग घेऊन त्याले वेश्यायचं आंग बनऊ ?कधीच नाई, 16 काय तुम्हाले नाई मालूम कि जो कोणी वेश्यायची संगती करते, तो त्याईच्या संग एक तन शरीर होतात कौन कि त्यान म्हटल कि ते एक तन होतीन, 17 पण जो कोणी प्रभूच्या संग संगती करते, त तो त्याच्या संग एक आत्मा होऊन जातात, 18 व्यविच्यारा पासून वाचून राहा, जेवले पाप माणूस करते, ते शरीराच्या बाहेर करतात पण व्यविच्यार करणारा आपल्याच शरीर विरूधात पाप करता, 19 काय तुम्हाले नाई मालूम कि तुमचा शरीर पवित्र आत्म्याच मन्दिर आहे, जे तुमच्यात बसलेलं आहे 20 काऊन कि तुम्ही इकत घेतल्या गेले हा, म्हणून आपल्या शरीरान तुम्ही देवाचे गौरव करा,